केदार प्रदीप स्वीट्स हे निगडी चौकातच कोहिनुर आर्केड ह्या बिल्डिन्गमध्ये तळमजल्यावर आहे.
तिथे समोसा छान मिळतो. तिथले लांबट ड्राय गुलाबजामुन देखील छान आहेत.
Submitted by झकासराव on 10 September, 2012 - 00:00
काही चांगले सी-फूड, नॉन-व्हेज>>> पुना गेट हॉटेल मध्ये नॉनव्हेज चांगलं आहे अस मित्र म्हणतात.
मी नेहमीच व्हेज खाल्लय.. पण पार्टीत वै मित्र तिथल्या फिश वर खुश असतात.
Submitted by झकासराव on 16 September, 2013 - 00:04
येस, कामाक्षी इज बेस्ट पण महाग आहे थोडंस!
मला लॉनपेक्षा आत हॉटेलात बसायला आवडलं
फुल्ल प्रायव्हसी! वेटर्स पण जास्त डिस्टर्ब करत नाहीत पण हाकेच्या अंतरावर उभे असतात, बोलावलं की येतात.
रोजवुड भारी आहे.
रोजवुड भारी आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रोजवुड भारी आहे. >>>> +१
रोजवुड भारी आहे. >>>> +१
रोजवुड कुठाय??
रोजवुड कुठाय??
डांगे चौका आहे रोजवुड
डांगे चौका आहे रोजवुड
डांगे चौकात. जर चाफेकर
डांगे चौकात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जर चाफेकर चौकातुन जात असाल तर डांगे चौकाच्या जस्ट अलिकडे डावीकडे आहे.
फक्त व्हेज आहे. तिथला पनीर कस्तुरी मसाला अफलातुन आहे.
हे प्रदिप समोसा कुठे आहे.
हे प्रदिप समोसा कुठे आहे. जायला हवं.
केदार प्रदीप स्वीट्स हे निगडी
केदार प्रदीप स्वीट्स हे निगडी चौकातच कोहिनुर आर्केड ह्या बिल्डिन्गमध्ये तळमजल्यावर आहे.
तिथे समोसा छान मिळतो. तिथले लांबट ड्राय गुलाबजामुन देखील छान आहेत.
तिथे समोसा छान मिळतो.<< तिथला
तिथे समोसा छान मिळतो.<< तिथला सामोसा एकदम छानच
त्या शिवाय तिथली दुध मलई ची मिठाई खुप चांगली असते
भेळ चौकात दिल्ली स्वाद म्हणून दुकान आहे तिथे छोले भटूरे मस्तच
सशा दिल्ली स्वादमध्ये पराठा
सशा दिल्ली स्वादमध्ये पराठा देखील जबरी आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकचा पराठ्यात पोट पॅक.
सशा दिल्ली स्वादमध्ये पराठा
सशा दिल्ली स्वादमध्ये पराठा देखील जबरी आहे.<< हो का ??
पुढच्या वेळेस ट्राय करेन
सगळ्यात भारी ईडली,चटणी आणि
सगळ्यात भारी ईडली,चटणी आणि वडापाव खायचा असेल तर मल्लिकडे ! एकदम झक्कास.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खायचा असेल तर मल्लिकडे !>>
खायचा असेल तर मल्लिकडे !>> ह्याचा पत्ता मिळेल का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कुठल्या कॉर्नरला असतो?
मी तर माझा आवडता पदार्थ वड़ा
मी तर माझा आवडता पदार्थ वड़ा पाव, भेळ फारच miss करत आहे..........
मला निगडीमधले काही चांगले
मला निगडीमधले काही चांगले सी-फूड, नॉन-व्हेज आणि चाट चे ठिकाणे सुचवा. पिंपरी-चिंचवड मधले पण सुचवा
प्रदीपचा माल उत्तम असतो, पण
प्रदीपचा माल उत्तम असतो, पण जिलेबी सोडुन काहीही खा. जिलबी एकदम बकवास. बाकी नमकीन एकदम मस्त असते. एकदाच नाव ऐकुन गेलो होतो. आवडले.:स्मित:
प्रदीप स्वीटस चिंचवडस्टेशनसमोरच्या रस्त्यावर पण आहे. अजून हिंजवडी की औंध अश्या ठिकाणी पण नवीन शाखा उघडलीय म्हणे.
काही चांगले सी-फूड,
काही चांगले सी-फूड, नॉन-व्हेज>>> पुना गेट हॉटेल मध्ये नॉनव्हेज चांगलं आहे अस मित्र म्हणतात.
मी नेहमीच व्हेज खाल्लय.. पण पार्टीत वै मित्र तिथल्या फिश वर खुश असतात.
नेवाळे सोडुन चांगली मिसळची
नेवाळे सोडुन चांगली मिसळची ठिकाणं सांगा बर....
दे धक्का.
दे धक्का.
रिया, चिन्चवड गावातील बस
रिया, चिन्चवड गावातील बस स्टोप जवळ अरिहन्त मिसळ एकदम मस्त !! एकदा खाल्ली कि प्रेमात पडतो आपण, मिसळिच्या !!
मिसळची ठिकाणं सांगा बर....>>>
मिसळची ठिकाणं सांगा बर....>>>
दे धक्का
जयश्री
सगळीकडे सकाळी ११ च्या आत नंबर लावावा.
पैल्या धारेची मिसळ उत्तम असते.
नंतर कट / सॅम्पल तितके चवदार रहात नाही.
निशा बागुल , "मालवणी समुद्र"
निशा बागुल , "मालवणी समुद्र" - चिन्चवड टाटा मोटर गेट समोर - मोरे सभाग्रुहा च्या अलिकडे .. दर वाजवी आणि मस्त चव !!
जयश्री झाली ट्राय करुन दे
जयश्री झाली ट्राय करुन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दे धक्का कुठे आहे?
अरिहन्त कुठे आहे?
काळेवाडीमध्ये ज्योतिबा
काळेवाडीमध्ये ज्योतिबा मन्दीरा जवळ (पूजा ज्वेलर्स समोर) कच्ची दाबेली छान मिळते.
कविंची मिसळ कशीय?
कविंची मिसळ कशीय?
कविंची मिसळ
कविंची मिसळ कशीय?>>>>>>>>>>कविं म्हन्जे काय?
होटेल कामक्षी ...... प्युअर
होटेल कामक्षी ...... प्युअर वेज.
KSB चॉक ते Thermax चॉक मधे.
Live Orchestra बरोबर गाणे ऐकत ऐकत छान शाकाहारी जेवण.
पण लॉन मधे जास्त जागा नाहि म्हणुन थोडी वाट पाहवी लागते.......
बाकी उत्तम...........
येस, कामाक्षी इज बेस्ट पण
येस, कामाक्षी इज बेस्ट पण महाग आहे थोडंस!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मला लॉनपेक्षा आत हॉटेलात बसायला आवडलं
फुल्ल प्रायव्हसी! वेटर्स पण जास्त डिस्टर्ब करत नाहीत पण हाकेच्या अंतरावर उभे असतात, बोलावलं की येतात.
प्रदीपचा माल उत्तम असतो, पण
प्रदीपचा माल उत्तम असतो, पण जिलेबी सोडुन काहीही खा. जिलबी एकदम बकवास. बाकी नमकीन एकदम मस्त असते. एकदाच नाव ऐकुन गेलो होतो. आवडले. >>>> +१११
निगडी चॉकात प्रदीप मधे उत्तम रसमलाई आणि अन्गुर मलाई आणि सोलकडी मिळते.....
रिया. >>> बरोबर आहे पण
रिया. >>> बरोबर आहे पण हॉटेलात बसल्यावर मोकळी हवा आणि गाणी याचा आनंद नाही घेता येत......
हो, योग्य वेळी योग्य जागा
हो, योग्य वेळी योग्य जागा निवडता यायला हवी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages