१. पिंपळ
हेरम्बाय नमः। अश्वत्थपत्रं समर्पयामि।।
२. देवदार
सुराग्रजाय नमः। देवदारुपत्रं समर्पयामि।।
३. बेल
उमापुत्राय नम: । बिल्वपत्रं समर्पयामि ।।
४. शमी
वक्रतुंडाय नमः । शमीपत्रं समर्पयामि ।।
५. दूर्वा
गजमुखाय नम: । दूर्वापत्रं समर्पयामि।।
६. धोतरा
हरसूनवे नम: । धत्तुरपत्रं समर्पयामि ।।
७. तुळस
शूर्पकर्णाय नम: । तुलसीपत्रं समर्पयामि।।
८. भृंगराज / माका
गणाधीशाय नम: ।भृंगराजपत्रं समर्पयामि ।।
९. बोर
लंबोदराय नम: । बदरीपत्रं समर्पयामि।।
१०. आघाडा
गुहाग्रजाय नम: । अपामार्गपत्रं समर्पयामि।।
११. रुई/मांदार
विनायकाय नम: । मान्दारपुष्प समर्पयामि।।
१२. अर्जुन
कपिलाय नम: । अर्जुनपत्रं समर्पयामि ।।
१३. मरवा
भालचंद्राय नम: । मरुबकं समर्पयामि ।।
१४. केवडा
सिद्धिविनायकाय नम: । केतकीपत्रं समर्पयामि।।
१५. अगस्ती/ हादगा
सर्वेश्वराय नम: । अगस्ती पत्रं समर्पयामि।।
१६. कन्हेर
विकटाय नम: । करवीरपत्रं समर्पयामि ।।
१७. मधुमालती
सुमुखाय नम:। मालतीपत्रं समर्पयामि ।।
१८. डोरली/बृहती
एकदंताय नम: बृहस्पतीपक्षं समर्पयामि ।।
१९. डाळिंब
बटवे नमः । दाडिमीपत्रं समर्पयामि ।।
२०. शंखपुष्पी/विष्णुकांत
विघ्नराजाय नमः। विष्णुकांत पत्रं समर्पयामि।।
२१. जाई/चमेली
चतुर्भुजाय नमः । जातीपत्रं समर्पयामि ।।
आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले...
Submitted by जिप्सी on 15 September, 2013 - 08:01
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
1ला
1ला
सुंदर! बाप्पा मोरया!
सुंदर!
बाप्पा मोरया!
..... समर्पयामि. गणपती बाप्पा
..... समर्पयामि. गणपती बाप्पा मोरया !!! मंगलमुर्ती मोरया !!!
सुरेख संकल्पना आणि मांडणी.
सुरेख संकल्पना आणि मांडणी. जिप्सी, तुझ्या कल्पकतेला सलाम!
सुरेख.. भरून पावलो... !!
सुरेख.. भरून पावलो... !!
मस्त! अगदी डोळ्याचं पारणं
मस्त! अगदी डोळ्याचं पारणं फिटलं!
अप्रतिम!! बाप्पा
अप्रतिम!! बाप्पा मोरया!
सुंदर संकल्पना आणि एक से एक सुरेख प्रचि!!
जिप्स्या, तुला सा न.....
अतिशय सुंदर. ह्या ज्या
अतिशय सुंदर. ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या प्रचिंमध्ये शोधायच्या वगैरे नाहीत ना? मी ते करायचा प्रयत्न केला.
सर्वांना धन्यवाद!!! ह्या ज्या
सर्वांना धन्यवाद!!!
ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या प्रचिंमध्ये शोधायच्या वगैरे नाहीत ना?>>>>नाही सायो. एकविस प्रचि होत्या म्हणुन एक एक पत्रींमध्ये गुंफत गेलो.
मस्त आयडिया जिप्सी.
मस्त आयडिया जिप्सी.
देखणे बाप्पा
देखणे बाप्पा
मस्त
मस्त
सुरेख रे !
सुरेख रे !
सुरेख! मन अगदी प्रसन्न झाले.
सुरेख! मन अगदी प्रसन्न झाले. कल्पना छान मांडली आहे.
जिस्प्या तु किती फोटो
जिस्प्या तु किती फोटो टाकतोस??? हल्ली घरात असतोस ना, की कॅमेरा पाठी मारुन भटकंती चाललीय प्रय्तेक गल्ली कोप-यात गणपती शोधत??
फोटो मस्त आहेत हे टायपायचा कंटाळा येतो आता... कित्तींदा तुला तेच तेच सांगायचे की तु काढलेले
फोटो एकदम झक्काअस्स्स्स्स्स्स
प्रत्यक्ष गणपतीही येत असतील मायबोलीवर 'जिप्स्याच्या कॅमे-यातुन आम्हीअकसे दिसतो" ते बघायला
तुझी आयड्या आधी लक्षात आली
तुझी आयड्या आधी लक्षात आली नाही.. आता परत फोटो वाचत बघताना कळले मस्तच.... डोके छान
चालवतोस..
अप्रतिम.. प्रत्यक्ष गणपतीही
अप्रतिम..
प्रत्यक्ष गणपतीही येत असतील मायबोलीवर 'जिप्स्याच्या कॅमे-यातुन आम्हीअकसे दिसतो" ते बघायला >> +१
अतिशय सुंदर संकल्पना आणि
अतिशय सुंदर संकल्पना आणि अप्रतिम प्रचि
मस्तच !
मस्तच !
खूप सुंदर.. प्रसन्न वाटले
खूप सुंदर.. प्रसन्न वाटले सगळे फोटो पाहून. धन्यवाद.
सुंदर!! प्रचि ११ मधे
सुंदर!!
प्रचि ११ मधे बाप्पाच्या डोळ्यातील भाव तर अगदी बोलके आहेत.
व्वा! मस्त फोटो आणि आयडियेची
व्वा! मस्त फोटो आणि आयडियेची कल्पना.
फोटो मस्त आहेत हे टायपायचा कंटाळा येतो आता... कित्तींदा तुला तेच तेच सांगायचे की तु काढलेले
फोटो एकदम झक्काअस्स्स्स्स्स्स >>>>>>>>>>>>+ १०१
प्रत्यक्ष गणपतीही येत असतील मायबोलीवर 'जिप्स्याच्या कॅमे-यातुन आम्हीअकसे दिसतो" ते बघायला>>>>>>>>+१२१
सु रे ख, न य न म नो ह र...
सु रे ख, न य न म नो ह र... डोळ्यांचे पारणे फिटले!
प्रत्यक्ष गणपतीही येत असतील
प्रत्यक्ष गणपतीही येत असतील मायबोलीवर 'जिप्स्याच्या कॅमे-यातुन आम्ही कसे दिसतो" ते बघायला >>>>> नक्कीच .....
सर्व फोटो भारीएत रे ....
सगळ्यांचे मनःपूर्वक
सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!!!!
योग्या... आपल्या 'करारा'
योग्या...
आपल्या 'करारा' प्रमाणे - मी तुला प्रतिक्रीया देणार नाही...
आता आपल्या फोन-वरील बोलण्यानुसार - मुलांना याच गोष्टी शिकवायच्या आहेत. एकादी थिम निवडणे, तिचा यथा-योग्य आराखडा तयार करुन घेणे, आणि त्या प्रमाणे कॅमेर्यातुन गोष्टी/ वस्तु टिपणे आणि सादर करणे. तंत्र, प्रकाशयोजना या गोष्टी नंतर येतिल...
तुला काय वाटतं?...
भन्नाट ... लै भारी .. चाबुक
भन्नाट ... लै भारी .. चाबुक
बाप्पा मोरया लय भारी रे..
बाप्पा मोरया
लय भारी रे..
केवळ सुंदर!! धन्यवाद जिप्सी.
केवळ सुंदर!! धन्यवाद जिप्सी.
सुंदर देखणे फोटो आहेत.
सुंदर देखणे फोटो आहेत.
Pages