Submitted by संयोजक on 13 September, 2013 - 18:28
मायबोली आयडी - ऑर्किड
पाल्याचे नाव- जय
वय- ७ वर्षे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी - ऑर्किड
पाल्याचे नाव- जय
वय- ७ वर्षे
वा. मस्त पत्र. जय ने स्वत:
वा. मस्त पत्र. जय ने स्वत: हुन्च लाडका असे लिहिले आहे.
आणि उंदीरमामाना पण बजावले आहे की सीट कव्हर्स फाडु नकोस.
सीट कव्हर्स>>> भारीये पत्र.
सीट कव्हर्स>>>
भारीये पत्र.
किती गोड! मस्तच.
किती गोड!
मस्तच.
मस्त लिहीले आहे.. आवडले
मस्त लिहीले आहे.. आवडले
बाप्पाबरोबर लाँग ड्राइव्ह !
बाप्पाबरोबर लाँग ड्राइव्ह ! मग उंदराला शिस्त लावावीच लागणार
छान लिहिलय !
छान लिहिलय !
गाडी पार्क करुन तू माझ्याशी
गाडी पार्क करुन तू माझ्याशी खेळ..
छान पत्र रे जय 
कव्हर्स फाडायची नाही मस्तच
कव्हर्स फाडायची नाही
मस्तच आहे!
कस्लं भारी लिहिलय... उंदराला
कस्लं भारी लिहिलय...
उंदराला समज, बाप्पाशी खेळ... आणि हो... तुझा लाडका.
आवडलच.
सीट कव्हर्स >>>भारीच
सीट कव्हर्स >>>भारीच
कसलं गोड पत्रं आहे! >>गाडीची
कसलं गोड पत्रं आहे!
>>गाडीची सीटकव्हर्स फाडायची नाही.
बाळ हार्डकोअर गाड्या फॅन दिस्तंय. सात वर्षांच्या वयात बुगाटी व्हेरॉन माहिती आहे!
हो नं मलाही ह्याचंच आश्चर्य
हो नं मलाही ह्याचंच आश्चर्य वाटलं की सात वर्षाच्या मुलाला बुगाटी व्हेरॉन माहिती आहे. आणि उंदीरमामाला ताकीद की सीट कव्हर्स फाडायची नाहीत!..
शिवाय तुझा लाडका... खूप आवडलं पत्र!....:स्मित:
मस्त
मस्त
>>सात वर्षांच्या वयात बुगाटी
>>सात वर्षांच्या वयात बुगाटी व्हेरॉन माहिती आहे
कमाल... आणि जोडीला सीट कव्हर ची ताकीदही आहे...
सर्व ़काका, मावशांना जयनी
सर्व ़काका, मावशांना जयनी थँक्स सांगितले आहे. त्याला सर्व प्रतिक्रीया वाचून खूप आनंद झाला. पुढच्या उपक्रमातही भाग घेइन असे अत्ता तरी म्हणतो आहे.
मृण्मयी, शांकली, योग, खरे आहे , जय सतत मर्सिडीज,शेव्हर्ली, बीएमड्ब्ल्यू, निस्सान वगैरेची मॉडेल्स बघत असतो. बुगाटी आणि पगॅनी huayra झोंडा खास आवडीच्या! रस्त्यावर जाणार्या गाड्यांचे हेडलाईट्स बघुन मॉडेल ओळखणे हा आवडीचा खेळ आहे.
बाकी ते सीट कव्हर्स लिहायचं कारण आहे, सुमारे ८-१० महिन्यांपूर्वी कारच्या बॉनेट मधे उंदीर मरून पड्ला . मग ते स्वच्छ करण्याचा सोहोळा याने मन लावून बघितला. तेव्हापासून दर महिन्याला गाडीत डांबराच्या गोळ्या टाका अशी आठवण करतो. एकूण उंदीर प्रकाराचा धसका घेतलाय.
खुपच गोड!
खुपच गोड!
बुगाटी व्हेरॉन एकदम?!! भारी
बुगाटी व्हेरॉन एकदम?!!
भारी आहे!
सीट कव्हर्स गोड आहे पत्र.
सीट कव्हर्स
गोड आहे पत्र.
आत्तापासून बुगाटी ? मग
आत्तापासून बुगाटी ? मग लायसन्स मिळाल्यावर काय मागणार ? बाप्पा वचकून असणार बहुतेक
अक्षर छान आहे
अरे वा! बुगाटी व्हेरॉन! छानच
अरे वा! बुगाटी व्हेरॉन!
छानच लिहिलयं , जय.
एकदम भारी पत्र आहे. रोखठोक !!
एकदम भारी पत्र आहे. रोखठोक !!
(No subject)
मस्त पत्र! बाप्पाला सॉलिड
बाप्पाला सॉलिड ताकिदांवर ताकिदा दिल्यात - मला बुगाटी व्हेरॉन दे, गाडी तू चालव, उंदराला सीट कव्हर फाडू नकोस म्हणून सांग, पुढच्या वर्षी लवकर ये
(No subject)
मस्त मस्त पत्र लिहिलंस रे
मस्त मस्त पत्र लिहिलंस रे जय......
जय.. पत्र छानच.
जय.. पत्र छानच.
सुंदर लिहिलंय
सुंदर लिहिलंय
मस्त पत्र ! शाब्बास जय !
मस्त पत्र ! शाब्बास जय !