मायबोली दिवाळी अंक २०१३ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दिड-दोन महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
तसेच संपादक मंडळात सहभागी झाल्यावर सगळ्या संपादकांनी इथे नियमित हजेरी लावणे (काही कारणास्तव गैरहजर रहाणार असल्यास मुख्य संपादकांना तसे आधी कळवणे), चर्चांमध्ये सक्रीय सहभागी होणे, अधुन मधुन होणार्या स्काइप मिटींगांना हजेरी लावणे, मुख्य संपादकांनी दिलेल्या जबाबदार्या वेळेवर पार पाडणे अपेक्षित आहे.
दिवाळी अंकासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते, खालील पैकी कुठल्या विभागात आपल्याला काम करायला आवडेल ते कळवा. प्रत्येक विभागात काय काम करणे अपेक्षित आहे हे थोडक्यात दिले आहे.
१. दिवाळी अंक संपादन
दिवाळी अंकासाठी एखादी संकल्पना, मुखपृष्ठ निवडण्यापासून ते आलेल्या साहित्यातून अंकासाठी योग्य साहित्य निवडणे, गरज पडेल तसे त्यावर संस्कार करणे, तसेच इतर टीम्स (रेखाटन, सजावट, मुद्रितशोधन, टेम्प्लेट इ.) सोबत लागेल तसे काम करुन शेवटी दिवाळी अंक पूर्ण करणे व वेळेत प्रकाशित करणे.
२. दिवाळी अंक रेखाटन
दिवाळी अंकासाठी निवड केलेल्या साहित्याला साजेशी रेखाचित्रे (वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून) काढणे.
३. दिवाळी अंक साचा (Template)
One should have experience in designing website templates/themes in Drupal. Good graphic skills are must.
४.दिवाळी अंक सजावट (Page layout)
Webpage design and page layout skills using HTML and good graphic skills are necessary. Page layout includes color scheme, page making, fonts, presentation, background images for diwali ank template.
Page layout team and template team would be working together.
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)
दिवाळी अंकासाठी निवड केलेल्या साहित्याचे मुद्रितशोधन वेळेत करून संपादक मंडळाकडे सोपवणे.
६. दृक श्राव्य विभाग (Audio/Video editing)
Improving clarity of the audio recordings through reducing noise and other techniques, editing videos to remove redundant content.
संपादक मंडळात समावेश केलेल्या सर्व मायबोलीकरांना उपक्रमाच्या कालावधीत आपली खरी नावे स्वतःच्या मायबोलीच्या प्रोफाईल मधे लिहीणे तसेच आपला संपर्क क्रमांक प्रशासनाला कळवणे बंधनकारक आहे.
रेखाटनासाठी मदत करायला आवडेल.
रेखाटनासाठी मदत करायला आवडेल.
५
५
रूपॉ, >> दिवाळी अंकात काम
रूपॉ,
>> दिवाळी अंकात काम करणार्या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
इथे वेगवान इंटरनेट सेवा हवं होतं ना? हल्ली सगळ्यांकडे ब्रॉडबँड असतोच म्हणा. पण तरी खात्री म्हणून किमान वेगाबद्दल काही मर्यादा ठेवावी का? उदा. : १ एमबीपीएस? भारतातली परिस्थिती नक्की माहीत नाही म्हणून हा संदेशप्रपंच.
www.speedtest.net येथे आपल्या आंतरजाल जोडणीचा वेग तपासून पाहता येईल.
आ.न.,
-गा.पै.
मुशो करायला आवडेल.
मुशो करायला आवडेल.
संपादन विभागासाठी मी काम करु
संपादन विभागासाठी मी काम करु शकतो का? यापुर्वी मायबोलीसाठी केलेले नाही, पण इतरत्र केलेले आहे.
मीसुद्धा मुशो च्या कामात मदत
मीसुद्धा मुशो च्या कामात मदत करू शकेन.
मी पण मुशोसाठी मदत करेन.
मी पण मुशोसाठी मदत करेन.
दिवाळी अंक संपादनासाठी काम
दिवाळी अंक संपादनासाठी काम करण्याची इच्छा आहे.
टंकलेखन, देवनागरीकरण,
टंकलेखन, देवनागरीकरण, शब्दांकन, मुशो ह्यासाठी मदत करू शकेन.
शुले किंवा मुशोसाठी काम
शुले किंवा मुशोसाठी काम करायला आवडेल.
मुद्रितशोधनासाठी मदत करू
मुद्रितशोधनासाठी मदत करू शकेन.
टंकलेखन करु शकेन.
टंकलेखन करु शकेन.
टंकलेखन करु शकेन.
टंकलेखन करु शकेन.
टंकलेखन, देवनागरीकरण,
टंकलेखन, देवनागरीकरण, शब्दांकन व मुशो यासाठी मदत करु शकेन.
काही मदत लागल्यास मदतीसाठी
काही मदत लागल्यास मदतीसाठी तयार आहे.
अशा प्रकारचा कुठलाही अनुभव
अशा प्रकारचा कुठलाही अनुभव नाही पण मला काम करायला आवडेल.
मी मुद्रितशोधन आणि टंकलेखन करू शकेन.
पेज डिजाईन आणि ग्राफिक्ससंदर्भात थोडीफार मद्त करु शकेन.
(म्हणजे मला Drupal चा अनुभव/स्किल्स नाहीत. कदाचित Internet चे सहाय्य घेऊन मदत करू शकेन )
चुकून दोनदा पोस्ट झाले.
चुकून दोनदा पोस्ट झाले.
मला अशा प्रकाराचे काम
मला अशा प्रकाराचे काम करण्याचा अनुभव नाही पण मार्गदर्शन मिळाल्यास काम करायला नक्किच आवडेल.
दिवाळी अंक सजावट, मुद्रितशोधन करायला आवडेल.
काही मदत लागल्यास मदतीसाठी
काही मदत लागल्यास मदतीसाठी तयार आहे.
टंकलेखन, देवनागरीकरण,
टंकलेखन, देवनागरीकरण, शब्दांकन, मुशो ह्यासाठी मदत करू शकेन.
३ आणि ४ साठी काम करायला
३ आणि ४ साठी काम करायला आवडेल.
Drupal चा experience नाही, पण internet वर बघुन करता येईल.
माझा HTML, CSS, JS सोबत फारसा संबंध येत नाही, जुजबी अनुभव आहे.
सर्व प्रतिसादकांचे
सर्व प्रतिसादकांचे आभार.
संपादक मंडळात काम करायला कोण कोण तयार आहात? अजून नावे येऊद्या.
मुद्रितशोधनात मदत करायला
मुद्रितशोधनात मदत करायला आवडेल.
मुलाखतींच्या ऑडिओफाइलिंवरून
मुलाखतींच्या ऑडिओफाइलिंवरून देवनागरीकरण, स्कॅन्ड हस्तलिखितांचं टायपिंग करून देऊ शकेन.
मी मुद्रितशोधन /देवनागरीकरण
मी मुद्रितशोधन /देवनागरीकरण यासाठी मदत करु शकेन.
तसेच संपादनाचे कामही करायला आवडेल.
टंकलेखन, देवनागरीकरण,
टंकलेखन, देवनागरीकरण, शब्दांकन व मुशो या कामांसाठी तयारी असल्याचं सांगितलं आहेच. असं दिसतंय की संपादक मंडळात गरज आहे. त्यातील, दिवाळी अंकासाठी एखादी संकल्पना, मुखपृष्ठ निवडण्यापासून ते आलेल्या साहित्यातून अंकासाठी योग्य साहित्य निवडणे, गरज पडेल तसे त्यावर संस्कार करणे, ही कामे जरुर करायला आवडतील. जमतील असं वाटतंय. पण टेंप्लेट, वेबडिझाईन, ग्राफिक्स वगैरे प्रकरण आवाक्याबाहेरचं आहे.
मी,,,,,,,,,,,, लक्ष सुध्दा
मी,,,,,,,,,,,,
लक्ष सुध्दा देईन
मला कमी तिथे आम्ही या
मला कमी तिथे आम्ही या स्वरुपातले जे काम असेल ते करायला नक्की आवडेल
अरेच्चा ! बघता बघता दिवाळी
अरेच्चा ! बघता बघता दिवाळी अंकाचं काम सुरूही झालं कि...
मनःपूर्वक शुभेच्छा !
मी कव्हरचे ग्राफीक डिझाईन करु
मी कव्हरचे ग्राफीक डिझाईन करु शकेन. पेजीनेशन अन इलस्ट्रेशन्स पण करेन. ह्याचा मला अनुभव आहे. मिपाचे काम केलेले आहे. पण व्यवसाय असल्याने एक फिक्स वेळ इंटर्नेटवर राहीनच असे सांगता येणार नाही. स्कायेप कॉन्फरन्सींगबाबत पण क्षमस्व.
Pages