Submitted by वर्षा on 11 September, 2013 - 13:48
माझं एक फार पूर्वी, (दहावीत बहुतेक) जलरंगात केलेलं एक चित्र आईकडे सापडलं.
त्याआधी कधीतरी संडे ऑब्जर्वर मध्ये समीर माँडल या माझ्या आवडत्या आर्टीस्टची पानभर सेलिब्रिटी पोर्ट्रेट्स छापून यायची. डिंपल, मधुबाला, विश्वनाथन आनंद यांची ती अफाट पोर्ट्रेट्स मी किती जपून ठेवली होती.
त्यातल्या एकावरुन हे चित्रं काढलं होतं. She is supposed to be Madhubala...:)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव.... मधुबालाला पकडणं फार
वॉव.... मधुबालाला पकडणं फार अवघड... कसलं जमलय तुला, वॉव
ती फुलं..... अशक्य आहे, पण तू तेही करू शकशील बाई
छान आहे चित्र.
छान आहे चित्र.
दहावीत आणि जलरंगात? खलास
दहावीत आणि जलरंगात? खलास चित्र आहे!
वॉव! ते केस, डोळे जलरंगात
वॉव! ते केस, डोळे जलरंगात केलय!!!!! अप्रतिम!
अतिशय अप्रतिम. डोळे फारच
अतिशय अप्रतिम. डोळे फारच सुरेख दिसताहेत.
फुलं कसली खल्लास आहेत.
व्वा मस्त
व्वा मस्त
छान.... डोळे खूप आवडले
छान.... डोळे खूप आवडले
निव्वळ अप्रतीम. आवडले.
निव्वळ अप्रतीम. आवडले. डोळ्यातले भाव उत्कट आहेत.
छान जमलंय.
छान जमलंय.
सुंदर!!
सुंदर!!
दहावीत असताना केलेले, व
दहावीत असताना केलेले, व इतक्या लहान वयात, कला आहे तुमच्या हातात. अप्रतिम.
खुप सुंदर. अगदी मधुबालासारखंच
खुप सुंदर. अगदी मधुबालासारखंच सुंदर !
हे चित्रं दहावीत काढलंयस?
हे चित्रं दहावीत काढलंयस?
बरंच उत्तम आहे मग. मला तर साधी सरळ रेघ ओढता येत नाही.
धन्यवाद लोकहो. केस रंगवताना
धन्यवाद लोकहो. केस रंगवताना नेहमीप्रमाणे वाट लागली होती. शेवटी मी त्यात कंटाळून काळं बॉलपेनही वापरलं होतं. नीट पाहिलं की लक्षात येतं
निव्वळ छानच
निव्वळ छानच
बाकीचे पण चिञे टाका.
बाकीचे पण चिञे टाका.
दहावीच्या मानाने क्लास्सच
दहावीच्या मानाने क्लास्सच झालय
सुंदर.
सुंदर.
वाह!
वाह!
धन्यवाद!
धन्यवाद!
She is supposed to be
She is supposed to be Madhubala...
>> याची गरजच नाही.. मस्तं जमलंय.. ते पण खुप लहान वयात..