Submitted by संयोजक on 9 September, 2013 - 08:21
मायबोली आयडी : जयु
पाल्याचे नाव : प्रांजल
वय : साडेसहा वर्षे
पत्राचा मसुदा मुलीचाच आहे. मी फक्त जोडाक्षरे लिहायला मदत केली.
हा प्रांजलच्या सीक्रेट खजान्याचा फोटो :-
- जयश्री
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संयोजक , पाल्याचे वय साडेसहा
संयोजक , पाल्याचे वय साडेसहा हवंय. बदल कराल का?
सॉरी ,मी आत्ता पाहिले.
काय मस्त पत्र आहे ! बाप्पा
काय मस्त पत्र आहे ! बाप्पा खुश होणार नक्कीच !!
जयु, बदल केला आहे.
जयु, बदल केला आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.
सहावेळा भारी लिहिलंय !
सहावेळा
भारी लिहिलंय !
पिकासा मधे ते पत्र क्रॉप करता
पिकासा मधे ते पत्र क्रॉप करता येईल.
खालती वरती बरीच अनावश्यक जागा आहे.>> धन्यवाद दिनेशदा, पत्र क्रॉप करुन लवकरच पुन्हा टाकतेय.
धन्यवाद दिनेशदा, सानी. आता
धन्यवाद दिनेशदा, सानी.
आता पत्र मोठे , स्पष्ट दिसतंय.
पाहिजे ते पाहिजे ते पण एका
पाहिजे ते पाहिजे ते पण एका मिनिटात?

मस्त लिहिलंय.
देवा रे! बाप्पाला चक्क लालूच
देवा रे! बाप्पाला चक्क लालूच दाखवलीये. लै भारी! टेम्पलरनची मागणीही सॉल्लिड आहे. शेवटची ती दोन फुलंही भारी गोडुली आहेत. शाब्बास प्रांजल!
नाहि मामी. डिशचा संबंध
नाहि मामी. डिशचा संबंध मास्ट्र्र शेफ ज्यु. शी आहे. आणि मागण्या वेगळ्या.बाप्पा काहिहि करु शकतो म्हणून एका
मिनीटात सगळं पाहिजे.
प्रांजल बाळा, सर्वांचं कल्याण
प्रांजल बाळा, सर्वांचं कल्याण कर हे कसं सुचलं तुला ? बाप्पा, बर्याच मोठ्यांनाही नसते इतकी सुबुद्धी.
(No subject)
फार गोड आहे ते सहावेळा!! )
फार गोड आहे ते सहावेळा!! :))
सो स्विट प्रांजल," मला
सो स्विट प्रांजल," मला जेंव्हा पण पाहिजे ते मला पाहिजे एका मिनटात " >>>>>>>>>>>>>सहीच हाहा हाहा हाहा
आणि तुझा सिक्रेट खजाना आम्हाला पण दाखव.मागण्या एकदम छान!! देव तुझ्या सगळ्या मागण्या पुर्ण करो!!>>>> अगदी अगदी!
शिवाय तू नेक्स्ट टाईम बाप्पाला काय डिश बनवशील ती आम्हाला दाखव बरं का!.........:स्मित:
टेंपल रन.... सहा वेळा....
टेंपल रन.... सहा वेळा.... मस्त लिहीलय..

यंदा बाप्पांचे बरेच रनिंग होणार असे दिसते...
पुढील वर्षी माबो गणेशोत्सवात हा विभाग/पत्र ऊघडायला बाप्पा थोडे घाबरतील की काय असे वाटते..
धन्यवाद लोकहो.. प्रांजलचा
धन्यवाद लोकहो..
प्रांजलचा सिक्रेट खजाना सर्वांसाठी खुला करतेय.
वा प्रांजल, भारी मस्त आहे हं
वा प्रांजल, भारी मस्त आहे हं तुझा हा खजाना .... बाप्पाला खूप म्हंजे खूपच आवडला आणि मग बाप्पा काय म्हणतो....
कित्ती छान आहे गं
सिक्रेट खजाना प्रांजू तुझा
रंगीत रंगीत तारे टिकल्या
चॉकलेटच्या चांदीचा
नक्कीच येणार तुझ्याकडे
खेळ, दंगा करायला
शिकवशील ना टेंपल रन
प्रॉमिस हवंय बाप्पाला .....
खूप गोड आणि मत्त मत्त खजाना आहे बुवा प्रांजलचा .... अशीच भर पडत जावो याच्यात ....
शशांकजी तुमचे खुप खुप आभार.
शशांकजी तुमचे खुप खुप आभार.
बाप्पाच्यावतीने तुम्हि दिलेले प्रतिसाद पाहुन पिलुमंडळी खूपच खुष आहेत. तुमच्या कल्पकतेला सलाम.
धन्यवाद.
धन्यवाद संयोजक.
धन्यवाद संयोजक.
कसलं क्युट लिहिलयं. साडेसहा
कसलं क्युट लिहिलयं. साडेसहा वर्षांच्या मानाने अगदी नीटस लिहिलं आहे.
सीक्रेट खजाना कसला भारी आहे तुझा प्रांजल.
(No subject)
Pages