Submitted by संयोजक on 9 September, 2013 - 16:18
मायबोली आयडी : डेझी
पाल्याचे नाव : ऋचा भट
वय : साडे आठ वर्षे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी : डेझी
पाल्याचे नाव : ऋचा भट
वय : साडे आठ वर्षे
छान. अगदी मोठ्यामाणसांसारखं
छान. अगदी मोठ्यामाणसांसारखं लिहिलयं,' यावेळेस पुण्यात असताना मला तुळशीबागेत जाता आलं नाही.'
स्लंबर पार्टी म्हणजे काय?
बाप्पाला "तू कसा आहेस" हे
बाप्पाला "तू कसा आहेस" हे विचारणारी पहिलीच असावी ही - परीराणी का चिऊताई ?
खूपच गोड लिहिलंय - आवडलंच ...
अगदी व्यवस्थित लिहीलय हं ...
अगदी व्यवस्थित लिहीलय हं ... मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा मराठी चांगलच लिहीलय
अरे वा मराठी चांगलच लिहीलय ऋचाने!
व्यवस्थित, छान अक्षरात
व्यवस्थित, छान अक्षरात लिहिलयं पत्र![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती छान लिहीले आहे!!!
किती छान लिहीले आहे!!!
मस्तं !
मस्तं !
आई शप्पथ ,कसलं क्युट आहे,डेझी
आई शप्पथ ,कसलं क्युट आहे,डेझी भन्नाट आहे हं लेक तुझी गणपती ला भांडी -कुंडी घेवुन यायला सांगतेय.मला आधि वाटलेलं की नैवेद्या साठी गणपती ला स्वःताची भांडी घेवुन यायला सांगतेय, नंतर लक्षात आलं की मॅडम ला भातुकली हवी आहे.भलतीच गोड !!
काय छान लिहिलंय. अक्षरही छान
काय छान लिहिलंय. अक्षरही छान आहे.
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच गं ऋचा.. तुझ्या मागण्या
छानच गं ऋचा.. तुझ्या मागण्या आवडल्या. बाप्पा त्या सगळ्या लवकर पूर्ण करो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान.
छान.
झकास पत्र. शाब्बास ऋचा.
झकास पत्र. शाब्बास ऋचा.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.:)
सुंदर.. पार्टी नक्कीच होणार !
सुंदर.. पार्टी नक्कीच होणार !
वाह.. माझ्यापेक्षाही सुंदर
वाह.. माझ्यापेक्षाही सुंदर अक्षर आहे हिचे.. आणि शेवटचे तिरप्या अक्षरात ऋचा लिहायची स्टाईल भारीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहिलं आहे पत्र.
एवढा मोठा बाप्पाचा वशिला
एवढा मोठा बाप्पाचा वशिला लावल्यावर स्लंबर पार्टी तर होणारच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त पत्र लिहिलय.
छान!
छान!
मस्त आहे पत्र . बाप्पाला पण
मस्त आहे पत्र . बाप्पाला पण पिअर प्रेशर देतेय हां - बेटर कीप अप विथ सँटा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद!!! आपल्या सगळ्यन्चे
धन्यवाद!!! आपल्या सगळ्यन्चे प्रतिसाद रुचाला खुप आवडले. जाम खुष आहे.
स्लम्बर पार्टि खरच करावी
स्लम्बर पार्टि खरच करावी लागणार! ख्रिसमसच्या आधि वाढ्दिवस येत असल्याने तिने बाप्पाकडे वशिला लावला आहे!!
मस्त लिहिलंय ... ए खरच
मस्त लिहिलंय ... ए खरच बाप्पाने पण सांता सारखे गिफ्ट द्यायला पाहिजे...मज्जा येईल सगळ्या टिल्ल्या पिल्ल्यांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच मस्त पत्र! मलापण आधी
फारच मस्त पत्र!
मलापण आधी 'तुझ्यासाठी लागणारा नैवेद्य शिजवायला भांडीकुंडी घेऊन ये' वाटलं.
सँटासारखी गिफ्ट![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गोड ...
गोड
...
मस्त लिहिलं आहे पत्र.
मस्त लिहिलं आहे पत्र.
किती मस्त पत्र! छान अक्षर,
किती मस्त पत्र! छान अक्षर, एका ओळीत लिहायचा प्रयत्न केलाय. शाब्बास ॠचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे भारीये
सांटासारखी गिफ्ट
>> बाप्पाला पण पिअर प्रेशर
>> बाप्पाला पण पिअर प्रेशर देतेय हां - बेटर कीप अप विथ सँटा
छान!
>> >> बाप्पाला पण पिअर प्रेशर
>> >> बाप्पाला पण पिअर प्रेशर देतेय हां - बेटर कीप अप विथ सँटा
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भांडीकुंडी हवीत होय आज्जीबाईला!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त पत्र!
चांगलं फ्यूजन आहे हे
चांगलं फ्यूजन आहे हे
बाप्पाला सँटासारख्या गिफ्ट्स आणायला सांगणं.
Pages