गणराज 'रंगी' नाचतो - तोषवी-सानिका

Submitted by तोषवी on 9 September, 2013 - 09:19

मायबोली आय डी- तोषवी
पाल्याचे नाव - सानिका
वय - ७ वर्षे
माध्यम-क्रेयॉन(त्या चांदण्या म्हणे चमचमणारे दिवे आहेत,म्हण़जे बाप्पाच्या मागचं लायटींग!)

IMG_2847.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगकाम तर आवडलंच, पण >त्या चांदण्या म्हणे चमचमणारे दिवे आहेत,म्हण़जे बाप्पाच्या मागचं लायटींग!< हे फार आवडलं.. Happy

मस्त! Happy

सानिका, खूप छान रंगवलं आहेस. बाप्पाच्या मागचं लायटींग खूपच आवडलं.

बाप्पाला पत्र पण लिहीणार ना? वाट बघतेय.

छान Happy