धन्यवाद चैतन्य..... आज गणेशवंदनानंतर थेट तुमचे बासरीवादन ऐकायला मिळाले म्हणजे एक मोठा दुग्धशर्करा योगच माझ्या दृष्टीने. संयोजकांचेही खास आभार की त्यानी जाणीवपूर्वक या निमित्ताने चैतन्य दीक्षित यांची ही फित इथे दिली.
काहीसे विषयांतर जरूर होईल चैतन्य....तुम्ही निवडलेला हा हंसध्वनी राग आणि त्यातील एक द्रुत गती ऐकताना मला लता-आशा जोडगोळीचे "शारदा' चित्रपटातील "वो चांद जहाँ ओ जाये...' या गाण्याची लागलीच आठवण झाली. ते सुगोड गाणेही हंसध्वनीतच सी.रामचंद्र यानी गुंफले होते. असो....सहज आठवले म्हणून लिहिले.
सुरेख मान डोलतच राहिली नुसती! खुप खुप आवडलं तुझं वादन. रागही गोSSSड निवडलायस आणि तबल्याने अत्यंत मजा आणली. बापा प्रसन्न झाला असेल नक्कीच! पुन्हा पुन्हा ऐकत रहावंसं वाटलं आणि ऐकणारही आहे.
अहा ! अगदी चैतन्यमय झालं
अहा ! अगदी चैतन्यमय झालं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद चैतन्य. आणि धन्यवाद संयोजक
वाह!!! कय सुरेल वाजवलय.
वाह!!! कय सुरेल वाजवलय.
वॉव एकदम मस्त वाटल ऐकायला!
वॉव एकदम मस्त वाटल ऐकायला!
वाह, उस्ताद - मजा आ गया
वाह, उस्ताद - मजा आ गया ....
कान तृप्त झाले अगदी ...
सुरेल. पुन्हा पुन्हा ऐकतेय.
सुरेल. पुन्हा पुन्हा ऐकतेय.
वा! सुरेल बासरी आणि दणदणीत
वा! सुरेल बासरी आणि दणदणीत तबला!
मस्त, कान धन्य झाले.
प्रतिसादकर्त्या सर्वांचे
प्रतिसादकर्त्या सर्वांचे मनापासून आभार.
काही सुधारणा हवी असेल तर तेही हक्काने सांगा.
खुपच सुंदर. मस्त सुरवात .
खुपच सुंदर. मस्त सुरवात .
नादमधूर, प्रसन्न पावावादन!
नादमधूर, प्रसन्न पावावादन! आवडले.
धन्यवाद चैतन्य..... आज
धन्यवाद चैतन्य..... आज गणेशवंदनानंतर थेट तुमचे बासरीवादन ऐकायला मिळाले म्हणजे एक मोठा दुग्धशर्करा योगच माझ्या दृष्टीने. संयोजकांचेही खास आभार की त्यानी जाणीवपूर्वक या निमित्ताने चैतन्य दीक्षित यांची ही फित इथे दिली.
काहीसे विषयांतर जरूर होईल चैतन्य....तुम्ही निवडलेला हा हंसध्वनी राग आणि त्यातील एक द्रुत गती ऐकताना मला लता-आशा जोडगोळीचे "शारदा' चित्रपटातील "वो चांद जहाँ ओ जाये...' या गाण्याची लागलीच आठवण झाली. ते सुगोड गाणेही हंसध्वनीतच सी.रामचंद्र यानी गुंफले होते. असो....सहज आठवले म्हणून लिहिले.
अशोक पाटील
सह्हीच सुंदर अप्रतिम
सह्हीच सुंदर अप्रतिम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर
सुंदर
अहाहा, चैतन्या - किती
अहाहा, चैतन्या - किती मनापासून वाजवलीयेस - ऐकणाराही सहाजिकच रंगून जातोय अगदी ....
फार फार छान वाटले या सुमुहुर्तावर हे बासरीवादन ऐकून ...
मस्तं! ऐकून प्रसन्नं वाटलं.
मस्तं! ऐकून प्रसन्नं वाटलं.
छान, खुप मजा आली.
छान, खुप मजा आली.
खुप सुंदर वादन झालं असणार हे.
खुप सुंदर वादन झालं असणार हे. रागही आवडता आहे. पण मला ऑफिसमधे ऐकायची सोय नाही.
घरी गेल्यावर ऐकतो.
चैतन्य खासंच वाजवल आहेस
चैतन्य
खासंच वाजवल आहेस .
अहाहा शांत वाटलं
तबला साथ पण
तबला साथ पण अप्रतिम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रेकोर्डिंग मस्त
वा! चैतन्य सुंदर वाजवलीस
वा! चैतन्य सुंदर वाजवलीस बासरी! तबलासाथही जोरदारच!
वा!!
वा!!
मस्त! एकदम प्रसन्न वाटले!
मस्त! एकदम प्रसन्न वाटले! धन्यवाद चैतन्य![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाह!
वाह!
दोघांनीही झकास वाजविले आहे.
दोघांनीही झकास वाजविले आहे. तुमची दोघांचीही अशीच सांगीतीक प्रगती होवो.
सकाळपासून ऐकायचे होते. आत्ता ऐकता आले.
वा वा!! क्या बात है! सुंदर
वा वा!! क्या बात है! सुंदर वादन आणि साथ देखील!
धन्यवाद आणि शुभेच्छा!
वाह.. काय सुरेख बासरी आणि
वाह.. काय सुरेख बासरी आणि साथीला तबला... प्रसन्न...
सुंदर झालय दोन्ही.
सुंदर झालय दोन्ही.
छान जमलय.. मुद्दामून
छान जमलय.. मुद्दामून संध्याकाळी परत ऐकले- हंसध्वनी ची पकड चांगली जमलीये.
[पहिल्या विस्तारात पहाडी धून च्या अंगाने जाते का असे वाटले... :)]
सुरेख मान डोलतच राहिली
सुरेख
मान डोलतच राहिली नुसती! खुप खुप आवडलं तुझं वादन. रागही गोSSSड निवडलायस आणि तबल्याने अत्यंत मजा आणली. बापा प्रसन्न झाला असेल नक्कीच! पुन्हा पुन्हा ऐकत रहावंसं वाटलं आणि ऐकणारही आहे.
वा! कान तृप्त झाले.
वा! कान तृप्त झाले. धन्यवाद.
पं. जसराजांचा 'पवनपूत हनुमान' ऐकल्यापासून हंसध्वनि माझा अत्यंत आवडता राग.
वा.........खूपच छान...प्रसन्न
वा.........खूपच छान...प्रसन्न वादन !!
Pages