बासरीवादन- चैतन्य दीक्षित

Submitted by संयोजक on 9 September, 2013 - 01:17



राग हंसध्वनी
बासरी- चैतन्य दीक्षित
तबला- प्रसाद वेल्हाणकर
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाह!!!!!!!!

पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे बासरीवादन!!

आजची सारी सकाळ प्रसन्न झाली! Happy

बहोत खूब चैतन्य!

माझा अत्यंत आवडता राग!
खूप सुरेल वाजवलयस रे, चैतन्य आणि तबलाही छान.

हरिजींचा 'हंसध्वनि' खूप वर्षांपूर्वी पहिल्यांदा ऐकला आणि तेव्हापासून 'हंसध्वनि'ने मनात खास जागा केलीय Happy

प्रतिसादाबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.
@सचिन, रेकॉर्डिंग घरीच केले आहे.
ऑडेसिटी हे सॉफ्टवेअर वापरून नॉइज काढून टाकला आहे. (फार नव्हताच, पण जो होता तो काढून टाकलाय)

सुंदर! Happy

Pages