Submitted by योगिता on 3 September, 2013 - 02:06
माझ्या मुलाने अगदी सहज म्हणुन हे चित्र काढले.
From .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या मुलाने अगदी सहज म्हणुन हे चित्र काढले.
From .
अरे वा.. छान.. वय काय लेकाचे?
अरे वा.. छान..
वय काय लेकाचे?
टेक्निकली अगदी करेक्ट चित्रं
टेक्निकली अगदी करेक्ट चित्रं आहे हे
माझ्या एका मित्राने कॉलेजात असताना प्रूव्ह केलेलं की मुलांच टेक्निकल निरिक्षण जास्त असतं
त्याने आम्हाला तीन मुलींना सायकल काढायला लावली
आणि आणखी तीन मुलांनाही सायकल काढायला लावली..
आम्ही तिघींनीही सुंदर सायकल काढली.... फक्त सायकलला चेन तिघींनीही काढली नव्हती
मुलांनी मात्र व्यवस्थीत प्रत्येक पार्ट नीट ड्रॉ केलेला....
हे चित्र पण तसच टेक्निकली करेक्ट आहे
केवढा आहे मुलगा?
मस्तय त्याच्या वयाच्या
मस्तय

त्याच्या वयाच्या मानाने खुपच चांगलं लाइन वर्क आहे:
मस्त रे.
मस्त रे.
छान.
छान.
मस्तच!!!
मस्तच!!!
मस्त !!
मस्त !!
धन्यवाद.. माझ्या मुलाचे वय ७
धन्यवाद.. माझ्या मुलाचे वय ७ वर्षे आहे.
वॉव. सात वर्षाच्या मानाने
वॉव. सात वर्षाच्या मानाने खूपच सुंदर आहे. माझा अंदाज तुमच्या मुलाचं वय किमान ९-१० असेल असा होता. छान काढतोय चित्र तुमचा मुलगा.
हे चित्र त्याने एखाद्या चित्राला /स्केचला रेफर करून काढलंय की फोटोवरून कि काहीही रेफर न करता तसंच?
हे चित्र त्याने एखाद्या
हे चित्र त्याने एखाद्या चित्राला /स्केचला रेफर करून काढलंय की फोटोवरून कि काहीही रेफर न करता तसंच?>>>> त्याने बाबाची गाडी मनात ठेवून काढलय हे चित्र...
वॉव. मग तर अजूनच ग्रेट.
वॉव. मग तर अजूनच ग्रेट. त्याला खूप शुभेच्छा.