Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 28 August, 2013 - 02:40
हा नुकताच झालेला ब्लॅक स्टोल !! साधारण कमरेपेक्षा थोडा खाली येतो. शिवाय गळ्याभोवती लपेटून एक टोक मागे आणि एक पुढे असा सुद्धा छान दिसतो
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा वाह !क्या बात है.खूपच छान
वा वाह !क्या बात है.खूपच छान दिसतोय.लांबी-रुंदी लिही ना ग !
.लोकर किती प्लाय ची अन किती लागली-२०० ग्रॅम का ? सध्या मी पण सेम डिझाइन चा करत आहे..
लांबी साधारण आठ वीत ( एक वीत
लांबी साधारण आठ वीत ( एक वीत म्हणजे ६ इंच ना ?).
रुंदी अंदाजे ४ इंच
लोकर नाही मी दोरा वापरलाय. २०० ग्रॅम लागला. टर्कीश कॉटन थ्रेड.
तुझा झाला की फोटो टाक नक्की
सुरेख!!
सुरेख!!
अप्रतीम!
अप्रतीम!
मस्त
मस्त
सुरेख
सुरेख
छान दिसतोय.
छान दिसतोय.
मस्त दिसतोय!!!
मस्त दिसतोय!!!
धन्यु लोक्स
धन्यु लोक्स
एकदम मस्त !
एकदम मस्त !
अप्रतिम
अप्रतिम
बेस्ट
बेस्ट
मस्त
मस्त
सुंदर, नाजुक!
सुंदर, नाजुक!
वा सुंदर.
वा सुंदर.
शुक्रिया लोक्स
शुक्रिया लोक्स
मस्त आहे आवड्ला .
मस्त आहे आवड्ला .
धन्यु
धन्यु