Submitted by अंतरा on 20 August, 2013 - 12:56
माझी नवीन पेंटींग्स
कशी आहेत ते नक्की सांगा .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझी नवीन पेंटींग्स
कशी आहेत ते नक्की सांगा .
छान.. बादवे हे कॉफी पेंटिंग
छान..
बादवे हे कॉफी पेंटिंग कसे करतात?
धन्यवाद पियु परी.
धन्यवाद पियु परी.
मस्त्तततत
मस्त्तततत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम.
अप्रतिम.
वॉव. मस्त. २ व ३ खूप आवडले.
वॉव. मस्त. २ व ३ खूप आवडले.
मस्त काढलयं . आमचं कॉफी
मस्त काढलयं .![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आमचं कॉफी पेंटिंग म्हणजे काम करत असलेल्या महत्वाच्या पेपर्सवर सांडलेली कॉफी
मस्त. सगळीच आवडली.
मस्त. सगळीच आवडली.
मस्तच गं...मला पण शिकायला
मस्तच गं...मला पण शिकायला आवडेल..
मस्त. शेवटचे खुपच आवडले.
मस्त. शेवटचे खुपच आवडले.
सुपर्ब..
सुपर्ब..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप मस्त दुसरं आणि तिसरं तर अ
खुप मस्त
दुसरं आणि तिसरं तर अ प्र ति म !
मस्त आहेत सर्व पेंटींग्स.
मस्त आहेत सर्व पेंटींग्स. आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख.
सुरेख.
मस्तच
मस्तच
आईशप्पथ! हे कॉफी पेंटिंग
आईशप्पथ! हे कॉफी पेंटिंग आहे..मस्तच.
चेहेर्यांमधे डोळे आणि भुवयांमधील अंतर कमी ठेवता येईल का?
मस्त!
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कॉफी पेंटिंग्ज!!!! वॉव...
कॉफी पेंटिंग्ज!!!! वॉव... मस्त पेंटिंग्ज..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म्हणजे पेंटिंग्ज बघता बघता बॅकग्राऊंड्ला कॉफीचा मंद सुगंध पण
अतिशय सुंदर ........
अतिशय सुंदर ........
मस्त !
मस्त !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिमण्या मस्तच!
चिमण्या मस्तच!
भारी आहे! रोज प्यायच्या कॉफी
भारी आहे! रोज प्यायच्या कॉफी पासुन असलं काही... ग्रेटच!
अप्रतिम. कौतुक आहे तुमचं .
अप्रतिम. कौतुक आहे तुमचं .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतिशय सुरेख. चेहरे काढण्याची
अतिशय सुरेख.
चेहरे काढण्याची अनोखी पद्धत आवडली.
खुप सुंदर. हवी ती छटा
खुप सुंदर. हवी ती छटा मिळवण्यासाठी खुपच प्रयत्न करावे लागले असतील ना ?
प्रतिसादा बद्दल खूप खूप
प्रतिसादा बद्दल खूप खूप धन्यवाद.
@ अनिश्का खूप सोपे आहे..सहज शिकू शकशील.., @दिनेश हवी ती छटा मिळवण्यासाठी खूप प्रयोग करायला लागले..म्हणूनच मी ब्रु इन्स्टंट कॉफी चे एक रूपयांचे पाउच वापरते.. @ चैताली , दक्षिणा मी नेट वर राधा कृष्णाचे चित्र बघितले होते ते बघुन काढायचा प्रयत्न केला...
अप्रतिम. ....
अप्रतिम. ....
व्वा मस्त चित्र. मोरपिसं एकदम
व्वा मस्त चित्र. मोरपिसं एकदम झकास आहे. सगळी चित्र फार आवडली. कॉफी वापरून शेडींग सूध्दा मस्त झालय.
फार फार सुरेख !१
फार फार सुरेख !१
खूपच कठीण काम दिसते अप्रतिम
खूपच कठीण काम दिसते
अप्रतिम ….!!!!
अप्रतिम! सगळीच छान अहेत. २, ३
अप्रतिम! सगळीच छान अहेत. २, ३ जास्त सुबक आहेत.
Pages