भुले बिसरे धागे

Submitted by मार्क ट्वेन on 16 August, 2013 - 11:01

या संस्थळावर आत्तापर्यंत चाळीसेक हजार धागे आलेले आहेत. मात्र मायबोलीवर जुनं लिखाण बघण्याची तितकीशी चांगली सोय नाही(माझ्या माहितीप्रमाणे). काही ठराविक दिवसांमागे जाण्याची सोय उपलब्ध नाही.
बर्‍याच वेळा गप्पागोष्टींचे धागे, किंवा अमक्यातमक्या ठिकाणचे मायबोलीकर अशा प्रकारच्या धाग्यांच्या गदारोळात चांगले वाचनीय लेख, ललित लिखाण, कविता इत्यादी धागे बघताबघता मागे जातात. तसेच अतिशय चांगले जुने धागे नव्या सदस्यांना तितकेसे सहजी सापडत नाहीत.
कृपया या धाग्यावर मायबोलीवरील जुन्या सर्वोत्कृष्ट (तुमच्या मताप्रमाणे) लिखाणाच्या लिंक्स द्याव्यात. यामध्ये चांगले, पण दुर्लक्षित लिखाण, किंवा त्यावेळी नावाजलेले पण आता जुने झाल्यामुळे विस्मृतीत गेलेले आणि चटकन न सापडणारे उत्कृष्ट लेखन, यांचा समावेश असावा. ('गाजलेले धागे' या नावाखाली त्याचत्याच काही धाग्यांच्या नेहमी लिंक्स दिल्या जातात, त्या मात्र कृपया नको!) कृपया ललितलेखनाला प्राधान्य द्यावे.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही ठराविक दिवसांमागे जाण्याची सोय उपलब्ध नाही.>> बखरमध्ये तारखेनुसार साहित्य बघायची सोय आहे. तरीही उत्कृष्ट लेख, कथा, कविता, ललित एकत्र सांधले गेले तर इथे तिथे शोधत बसायचे कष्ट नाही पडणार. बर्‍याच दिवसांनंतर माबोवर आले त्यामुळे बरेचसे धागे मिसलेत. आशा करतेय इथे यादी मिळाल्यास एका बैठकीत वाचून काढता येतील.

(सर्वोत्कृष्ट आहेत की नाहीत माहीत नाहीत. ) नव्या मायबोलीतील सध्याचे ताजे नुकतेच वाचलेले आवडलेले आठवणारे धागे देतेय. जसे आठवतील तसे संपादित करेन.

कथा

रिक्षावाला कथा
भाग १ - http://www.maayboli.com/node/42624
भाग २ - http://www.maayboli.com/node/42643
भाग ३ - http://www.maayboli.com/node/42647
भाग ४ (अंतिम) - http://www.maayboli.com/node/42673
सुपरमॉमच्या जुन्या नव्या मायबोलीवरील कथा - http://www.maayboli.com/node/25077
खीर (कथा) - http://www.maayboli.com/node/18918

ललित

पाऊस.. तुझा माझा ( स्फुट ) - http://www.maayboli.com/node/32461
मन...! - http://www.maayboli.com/node/32203
प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे" (लग्न : खोलीपासून ते बोहल्यापर्यंतचा प्रवास!) - http://www.maayboli.com/node/28969
हरवलेल्या पाऊलखुणा... - http://www.maayboli.com/node/39998
तू आलीस - http://www.maayboli.com/node/40868
वळीव आलाय बया... वळीव! - http://www.maayboli.com/node/25019
पाच आदमी... एक उस्सल... और पाव नही... ? - http://www.maayboli.com/node/33981
प्रिय मुलास - http://www.maayboli.com/node/43943
जिव्हाळ्याचं बेट - http://www.maayboli.com/node/37844
सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला..... - http://www.maayboli.com/node/16343
सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला - २ - http://www.maayboli.com/node/40137
साधी माणसं - http://www.maayboli.com/node/32697
तेथे पाहिजे जातीचे.. - http://www.maayboli.com/node/40262
तेथे पाहिजे जातीचे.. भाग-२ - http://www.maayboli.com/node/40991
तेथे पाहिजे जातीचे.. भाग-३ - http://www.maayboli.com/node/42087
तेथे पाहिजे जातीचे.. भाग-४ - http://www.maayboli.com/node/43388