Submitted by जिप्सी on 16 August, 2013 - 10:30
क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.
वा मस्त! यंदाचाही
वा मस्त! यंदाचाही स्वातंत्र्यदिन झोकात साजरा केलात की! छान!
ईडल्यांचा फोटो काय मस्त आलाय..!
बाकी गजरा शोभतोय बरं हातात
मस्त...............आलेत साधु
मस्त...............आलेत
साधु विथ बर्मुडा ...........
.....नशिब अघोरीबाबा नाही बनले 
मस्त! डोण्ट नो अबाऊट ऑदर्स पण
मस्त!
डोण्ट नो अबाऊट ऑदर्स पण केरळ प र फे क्ट जमलय !
मस्तच!
भारीये रे तुझं हापिस
मस्त
मस्त
मस्तच! ओपनिंग्स आहेत का
मस्तच! ओपनिंग्स आहेत का हापिसात.. मी पण येते
भारीये रे तुझं हापिस >> +१
वॉव. ऑफीसात असे सगळे करायला
वॉव. ऑफीसात असे सगळे करायला मिळते म्हणजे धमाल आहे. केरळ ग्रूप काढलेल्या फुलांच्या रांगोळीत मोगर्याच्या कळ्या वापरल्यात ना. कसला मस्त घमघमाट सुटला असेल. कुंभमेळ्यातले साधू एकदम भारी.
हे लोक घरुन येतांना असे तयार होवून आले होते का
शॉर्ट्स घातलेले साधू
शॉर्ट्स घातलेले साधू
सहीच एकदम.
सहीच एकदम.
व्वा मस्त रे योगेश. झकास आहे
व्वा मस्त रे योगेश. झकास आहे तूझ ऑफिस.
साधु विथ बर्मुडा शॉर्ट्स
साधु विथ बर्मुडा

शॉर्ट्स घातलेले साधू>>>>>ते लंगोटी घालुन सगळ्या ऑफिसभर फिरण्यापेक्षा हे बरंय ना.
कुंभमेळ्यातले साधू एकदम भारी.हे लोक घरुन येतांना असे तयार होवून आले होते का>>>>:फिदी:
अरे वा एक्दम मस्त. कुठल्या
अरे वा एक्दम मस्त. कुठल्या कंपनी मधे आहेस तु जिथे हे सगळे करु देतात.
लईच भारी रे....कसला उत्साह
लईच भारी रे....कसला उत्साह आहे तुम्हाला....
साधू लईच भारी...आणि पहिले दोन फोटो मुद्दाम कंबरेच्या वरचे टाकलेस ना....:)
बाकी प्रचि ४ मधली ती नथवाली मुलगी फारच सुंदर... :प
मस्त रे ..
मस्त रे ..:)
प्रचि २१ मधला टीपिकल केरळी
प्रचि २१ मधला टीपिकल केरळी बरोटा.. ऑस्सम्म लागतो.. तो सुद्धा एकदम गरमागरम आणि पहाटे पहाटे ४:३० वाजता कन्याकुमारीच्या तीरावर..
जोरदार!!! सगळ्यांच कौतुक
जोरदार!!!
सगळ्यांच कौतुक करावं तेव्ह्डं थोडं आहे ...!!!
काही फोटो मला दिसत
काही फोटो मला दिसत नाहीयेत(नं.९, ३३,३९) पण जे फोटो दिसतायत ते अप्रतिम आहेत.
मस्त आहे तुमचे ऑफीस, तिथे काम करणा-यांची मजा आहे. कलेला वाव देणारे.
दिसले सर्व फोटो.
दिसले सर्व फोटो.
मस्त रे. सगळ्ञाच ग्रुप्सनी
मस्त रे. सगळ्ञाच ग्रुप्सनी मेहनत घेतलीय. जिप्सिच्या हातात गजरा सहीये
सगळ्या टिम्सनी उत्तम सादरीकरण
सगळ्या टिम्सनी उत्तम सादरीकरण केलं आहे... कुंभमेळा खुपच आवडला
मस्तच
मस्तच
मस्त फोटो. मला बैसाखीचा
मस्त फोटो.
मला बैसाखीचा भांगडा जास्त आवडला. फोटोतही तो परफेक्ट रिदम कळून येतोय.
वा दरवर्षी प्रमाणे यंदाही छान
वा दरवर्षी प्रमाणे यंदाही छान साजरा केलात स्वातंत्र्य दिन.
व्वा! छानच! शॉर्ट्स घातलेले
व्वा! छानच!

शॉर्ट्स घातलेले साधू>>>>>ते लंगोटी घालुन सगळ्या ऑफिसभर फिरण्यापेक्षा हे बरंय ना. >>>>>>>>.अरे किमान धोतर तरी द्यायच होतं नेसायला.
जिप्स्या प्रचि तर भारीच आहेत
जिप्स्या प्रचि तर भारीच आहेत , पण हे सर्व करणारे तुम्ही आणि करवुन घेणारी कंपनी पण भरीच आहे.
साधु विथ बर्मुडा ........... .....नशिब अघोरीबाबा नाही बनले >
मस्त आहेत सर्व फोटो. धमाल
मस्त आहेत सर्व फोटो. धमाल आयडीया होती ही.
धम्माल आहे!
धम्माल आहे!
प्रचि तर भारीच आहेत , पण हे
प्रचि तर भारीच आहेत , पण हे सर्व करणारे तुम्ही आणि करवुन घेणारी कंपनी पण भरीच आहे. >> अगदी अगदी
मस्तच!!!
मस्तच!!!
धमाल आहे! कुंभमेळा परफेक्ट
धमाल आहे! कुंभमेळा परफेक्ट जमलाय.
बाहेरच्या लोकांना त्या दिवशी बघायला यायला परवानगी आहे का? असेल तर पुढच्या वेळी मी येणार.
मस्तच सगळ्याच टीमने बरीच
मस्तच सगळ्याच टीमने बरीच मेहनत घेतेलेली दिसतेय.
Pages