Submitted by यशस्विनी on 9 August, 2013 - 00:19
माध्यम - रंगीत पेन्सिल्स
१. रंगबेरंगी गोट्या
माध्यम - अॅक्रिलिक्स रंग
२. निसर्गचित्र - व्हेनिस, इटली
३. घोडे
४. राजस्थानी पुरुष
५. बर्फाळ दिवस
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा! किती सुंदर चित्रे आहेत.
व्वा! किती सुंदर चित्रे आहेत. खुप आवडली.
धन्स प्रज्ञा
धन्स प्रज्ञा
खुप छान
खुप छान
धन्यवाद शापित गंधर्व
धन्यवाद शापित गंधर्व
यशस्विनी, नेत्रसुखद चित्रे .
यशस्विनी, नेत्रसुखद चित्रे . फार तजेलदार रंग अन ओघवता ब्रश आहे तुझा.
फक्त राजस्थानी पुरुषाची अन उंटाची पोज (क्र.४) स्पष्ट झाली नाही मला , ते वाळूच्या किंवा चार्याच्या ढिगात बसले आहेत का ?
अशोकजींचे निरीक्षण मार्मिक अन अभ्यासपूर्ण.
धन्यवाद भारतीताई.... मी ज्या
धन्यवाद भारतीताई.... मी ज्या रेफरन्स फोटोवरुन क्रमांक ४ चे चित्र काढले त्यात संबधित माणुस व उंटाची पोझ ही फोटोच्या मध्यभागी खालील बाजुस होती. मी चित्र काढताना ती काहीशी उजव्या बाजुला व बरीच वर गेली. त्यावेळी उरलेल्या रिकाम्या जागेत मी काही घरं, लाकडी खुंट दाखविले जे मुळ फोटोत नाहीत. माणुस व उंट जसे होते तसेच काढल्यामुळे खालील भाग फक्त ब्रशचे काही स्ट्रोक्स देउन कव्हर करायचा प्रयत्न केला.
मस्त पेंटींग अमोल
मस्त पेंटींग
अमोल
धन्यवाद अमोल
धन्यवाद अमोल
मस्त चित्रे काढलीयेस
मस्त चित्रे काढलीयेस
धन्स निषा
धन्स निषा
सुंदरच
सुंदरच
सुरेख !!
सुरेख !!
छानच हं!!!
छानच हं!!!
छान! मुख्य म्हणजे तुमच्या
छान!
मुख्य म्हणजे तुमच्या पेंटिंग्जना स्वतःची स्टाईल्/ओळख्/व्यक्तिमत्व आहे. तुमचं एखादं चित्र तुमचं नाव न टाकता समोर ठेवलं तर गुलमोहोर - चित्रकला विभागाला नियमीत भेट देणार्या रसिकांना बहुतेक ओळखता येईल की ही तुमचीच चित्रं आहेत. रंगांची निवड, स्ट्रोक्स, कंपोझिशन मधली ही इंटिग्रिटी, ओरिजिनअॅलिटी खरंच कौतुकास्पद आहे!!
मस्त !
मस्त !
१ला नि शेवटचा खासच.. मस्त
१ला नि शेवटचा खासच.. मस्त चित्रे !
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
वा मस्त आहे प्रयत्न....
वा मस्त आहे प्रयत्न....
सुंदर!
सुंदर!
Pages