चित्रं
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
16
हे आज केलेलं एक चित्र.
हँडमेड कागदावर ओली टी बॅग वापरून जुनाट रंग आणला आणि त्यावर अॅक्रॅलिक कलर्सनी हे रंगवलं. (माझ्याकडे दुसरे रंग नव्हते, म्हणून अॅक्रॅलिक कलर्स वापरले).
या लोणच्याच्या बरण्या. अॅक्रॅलिक कलर्स वापरुन रंगवल्या आणि वरुन ग्लेझिंग लिक्विड लावलं.
हा लायन पोराच्या टी शर्ट वर रंगवलाय.
आणि ही उशाची खोळ, त्याच्या छोटा भीम चादरीला मॅच होण्यासाठी
पहिलं चित्र सोडलं तर बाकी सगळं गेल्या २-३ महिन्यांमध्ये रंगवलंय पण इथे टाकणं झालं नव्हतं.
विषय:
प्रकार:
शेअर करा
सही! मस्त आहेत सगळी चित्रे..
सही! मस्त आहेत सगळी चित्रे..
सगळ्याच कलाकृती आवडल्या
सगळ्याच कलाकृती आवडल्या अल्पना
सगळ्यात पहिली तर लाजवाब आहे!
मस्त आहेत. पहिलं तर झकासच
मस्त आहेत. पहिलं तर झकासच
मसत. सगळी चित्रं आवडली.
मसत. सगळी चित्रं आवडली.
मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्तच!
मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्तच!
मस्तच. हत्ती आणि सिंह विशेष
मस्तच. हत्ती आणि सिंह विशेष आवडले.
मस्तच आहेत सगळी चित्र.
मस्तच आहेत सगळी चित्र.
वॉव, मस्त आहेत! पहिलं
वॉव, मस्त आहेत! पहिलं सगळ्यांत भारी!
खूपच उठावदार जमली आहे
खूपच उठावदार जमली आहे रंगरंगोटी!
वा, सुरेख. सिंह फारच गोड आहे.
वा, सुरेख. सिंह फारच गोड आहे.
झक्कास!!!!
झक्कास!!!!
मस्त आहेत सगळी चित्र. पहिलं
मस्त आहेत सगळी चित्र. पहिलं विशेष आवडलं.
पहिलं खासच आहे. मला ती दुसरी
पहिलं खासच आहे. मला ती दुसरी बरणी जाम आवडली आहे. मस्त रंग!
मस्त
मस्त
धन्यवाद. ते पहिलं माझं पण
धन्यवाद.
ते पहिलं माझं पण आवडतं आहे. एका मैत्रिणीचं बड्डे गिफ्ट आहे ते.
खूप छान आहेत सगळीच चित्रे
खूप छान आहेत सगळीच चित्रे अनपेंटिन्ग