क़्युबेक सिटी आणि मोन्टरीयल खूप सुंदर ठिकाण आहे फिरण्यासाठी असे बऱ्याच जणांकडून (कॅनेडियन मैत्रिणीन कडून ) ऐकल होत. लॉंग विकेंड असल्यामुळे आमचाही बेत ठरला मग क्युबेक मोन्टरियल जाण्याचा. ३ दिवस मस्त फिरायचं म्हणून मीही खूप एक्सैटेड होते आम्ही दोघे मी आणि माझे अहो व त्यांचे ऑफिसमेट असे आमचा ७ जनांचा ग्रुप ठरला दूरचा पल्ला असल्या कारणाने रेन्टने कार आणण्याचे ठरले शनिवारी सकाळी ते (माझे अहो ) व त्यांचा मित्र रेन्टने मस्त रेड डज (Charger ) व ब्ल्याक इम्पाला कार घेऊन आले आणि आमची जर्नी सुरु झाली ५ तासाचा पल्ला गाठून आम्ही क़्युबेक सिटीत पोचलो हॉटेलवर ब्याग्ज ठेवून क़ुएबेक फिरायला निघालो. अतिशय गजबजलेलि ती सिटी फिरण्यासाठी आलेले टुरिस्ट आणि जागो जागी असलेले छोटी छोटी हॉटेल्स पाहुन हे नक्कीच कलाल होत जे ऐकल होत ते खर होत त्यामुळे एक्साईटमेंट आणखीनच वाढली आणि त्यात समर असल्या कारणाने फिरायला खरच खूप मस्त वाटत होत आणि थोड्याच वेळात आम्ही एका भव्य दिव्य castle खाली येउन पोहोचलो
From Chateau Frontenac Castle.....तिथे वरती जाण्यासाठी स्टेप व रोप वे दोन्ही होते पण आम्ही स्टेप नि जाण्याचा निर्णय घेतला कारण स्टेपनी वर जाताना छोट्या छोट्या रस्ताय्न्वरून पाहण्यासारख बराच काही होत जुन्या इमारती दुकान हॉटेल्स
From Chateau Frontenac Castle.....
From Chateau Frontenac Castle.....
अर्धा तासाने आम्ही वर पोहोचलो दूरवर पसरलेला निळाशार समुद्र, बोटात पकडता येतील अश्या इवल्या इवल्या गाड्या व छोटी छोटी घर बघ्तम फार भारी वाटत होत अर्धा तास केलेल्या परिश्रमाच ते फळ होत
From Chateau Frontenac Castle.....
From Chateau Frontenac Castle.....
From Chateau Frontenac Castle.....
From Chateau Frontenac Castle.....
From Chateau Frontenac Castle.....
हे सर्व पाहत पाहत आम्ही Frontenac Castle जवळ येउन पोहचलो
From Chateau Frontenac Castle.....
आम्ही सर्वांनी आजची संध्याकाळ तिथेच घालवण्याचे ठरवले तिथल्या स्ट्रीट वरून चालतच सर्व परिसर फिरून मेक्सिकन फूडची चव चाखून मग परत हॉटेल वर परतण्याचे आम्ही ठरवले
From Chateau Frontenac Castle.....
From Chateau Frontenac Castle.....
From Chateau Frontenac Castle.....हि क्युबेक हि सिटी फ्रेंच लोकांची असल्यामुळे इथे फ्रेंच हि फस्ट ल्यांग्वेज आहे इथे इंग्लिश फार कमी बोलली जाते इथे फ्रेंच मेक्सिकन इटालियन अशी बरीच हॉटेल्स आहेत. अश्या तरेने ट्रिपचा १ ला दिवस कधी संपला ते कलाल नाही आमच फीरण संपवून आम्ही मस्त मेक्सिकन फूडची चव चाखून हॉटेल वर परतलो
दुसऱ्या दिवशी बरेच ठिकाणी जायचं असल्याने ८.३० लाच हॉटेल सोडलं. ३ तासांचा प्रवास करून आम्ही कॅनिओन सेंट एनी वॉटर फ़ॉल & पार्क पोहोचलो चारी बाजूने गर्द झाडी डोंगर आणि पाण्याचा खलखलता आवाज सर्वांनाच एकसाईट करून सोडणारा होता एन्टरन्संला लहान मुलांसाठी काही प्राण्यांचे स्टेचु ठेवण्यात आलेले
From Canyon Saint Anne Water Park
From Canyon Saint Anne Water Park
canyon water park मधून फिरताना निसर्ग सौंदर्य यालाच म्हणतात अस वाटल चारी बाजूने हिरवी गार गडात झाडी व उंचावरून वाहणारे धबधबे दुधाहुनहि पांढरे शुभ्र पाणी आणि पाण्याचा खाल्खालता आवाज धबधबे वेगवेगळ्या anglane पाहण्यासाठी नदीवर केलेले लाकडी व लोखंडी पूल फारच चं होते ते पाहताना सर्वांनाच प्रश्न पडला असावा हे डोंगर पोक्रून कसे बांधले असेल
From Canyon Saint Anne Water Park
From Canyon Saint Anne Water Park
From Canyon Saint Anne Water Park
कॅनिओन पार्क मध्ये या उंच रोप पुलांवरून फिरण्याचा अनुभव खरच खूप थ्रिल्लिंग होता जितका एक्साईटेड करणारा तितकाच भितीदायाकहि होता ३-४ तास मस्त फिरल्यानंतर आम्ही तिथून निघालो म्याक D मध्ये पोट पूजा करून मग सर्व एक्साईटेड होते तो मोंटमोरेनसी वाटर फ़ॉल बघण्यासाठी
मोंटमोरेन्सी वॉटर फ़ॉल हा नॉर्थ अमेरिकेत उंचीला सर्वात मोठा वॉटर फ़ॉल आहे वॉटर फ़ॉल वर वर जाण्यासाठी एका बाजूला रोप वे आहे तर दुसऱ्या बाजूला डोंगरातून लाकडी ब्रिज केला आहे
क़्युबेक सिटी & मोन्टरीयल ( The City Of Heritage Buildings & Castles ) Canada.....:)
Submitted by Trushna on 12 August, 2013 - 23:32
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह!!! फोटो सुंदर आहेत. रेड
वाह!!!
फोटो सुंदर आहेत.
रेड डज (Charger ) व ब्ल्याक इम्पाला कार घेऊन आले>>> ह्याचेही फोटो येवु देत.
मस्तच... काय रेखिव बांधकाम
मस्तच... काय रेखिव बांधकाम आहे. १-२ जागी चर्चगेटजवळ फिरतोय असं वाटुन गेलं.
सुरेख प्रकाशचित्रे!
सुरेख प्रकाशचित्रे!
धन्यवाद !
धन्यवाद !
सहीच दिसतंय क्युबेक.
सहीच दिसतंय क्युबेक.
मस्तच
मस्तच
सुंदर
सुंदर
सुंदर!
सुंदर!
सुंदर फोटो लिंक देताना, हाईड
सुंदर फोटो
लिंक देताना, हाईड अल्बम यावर क्लिक केले तर अल्बमचे नाव दिसणार नाही.
भन्नाट
भन्नाट
मस्त आहेत फोटो. कामानिमित्त २
मस्त आहेत फोटो. कामानिमित्त २ आठवड्यानि जाणे होइल तेंव्हा बघायला मिळेल. अजुन असले फोटो तर नक्कि टाक.
जाम लक्की आहात्. खूपच आवडले
जाम लक्की आहात्.:स्मित: खूपच आवडले फोटो. तो खालुन दुसरा फोटो ( किल्ल्याचा रात्रीतला) एकदम गुढ वाटतो. अगदी परीकथेतल्या किंवा जादुगाराच्या हवेलीसारखा.
खूप सुंदर, क्युबेक सिटीसफर
खूप सुंदर, क्युबेक सिटीसफर घडवल्याबद्दल धन्यवाद तृष्णा.
सर्वांचे धन्यवाद अजून बरेच
सर्वांचे धन्यवाद अजून बरेच पिक्स पोस्त करायचेत तेही तुम्हाला नक्की आवडतील
सुंदर आहेत सगळे फोटो. पुढचे
सुंदर आहेत सगळे फोटो. पुढचे ही टाका लवकर.
क्युबेक सिटी सुंदर आहे. दुसरा
क्युबेक सिटी सुंदर आहे. दुसरा दिवस सुरु करा पटापट. मेक्सिकन फूड कसे असते तेही दाखवा.
सुंदर फोटोज !
सुंदर फोटोज !
किशोर, मेक्सिकन? तुम्हाला
किशोर, मेक्सिकन? तुम्हाला कॅनेडीयन/फ्रेंच म्हणायचय का?
सुंदर फोटो आहेत. खालून
सुंदर फोटो आहेत.
खालून दुसर्या फोटोअतला किल्ला हॉगवर्ट्ससारखा दिसतो.
सुंदर फोटो आहेत. सगळे आवडले.
सुंदर फोटो आहेत. सगळे आवडले.
सुरेख फोटो
सुरेख फोटो
धन्यवाद !
धन्यवाद !
सुंदर फोटो !
सुंदर फोटो !
सही. एकाच भागात अॅड करत आहेस
सही.
एकाच भागात अॅड करत आहेस का?
मग लोकाना कळणार कसे नवीन फोटॉ टाकलेत ते?
भाग एक , नवीन फोटो टाकुन भाग दोन अस करता येइल की.
झकास...
झकास...
खुप सुंदर!
खुप सुंदर!
फोटो सुंदर आहेत.........
फोटो सुंदर आहेत.........
अतीशय सूंदर फोटो.
अतीशय सूंदर फोटो.