Submitted by यशस्विनी on 9 August, 2013 - 00:19
माध्यम - रंगीत पेन्सिल्स
१. रंगबेरंगी गोट्या
माध्यम - अॅक्रिलिक्स रंग
२. निसर्गचित्र - व्हेनिस, इटली
३. घोडे
४. राजस्थानी पुरुष
५. बर्फाळ दिवस
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारच छान
फारच छान
छान आहेत
छान आहेत
मस्त... विषेशतः २,४,८.
मस्त... विषेशतः २,४,८.
अप्रतिम
अप्रतिम
मस्त आहेत पेटिंग्ज
मस्त आहेत पेटिंग्ज
छामच.
छामच.
धन्यवाद अनघा कुलकर्णी, लाजो,
धन्यवाद अनघा कुलकर्णी, लाजो, विजय देशमुख, वर्षा , अदिती , भाउकाका
सुंदर
सुंदर
वाव ! खुपच मस्त.. चित्र १
वाव ! खुपच मस्त.. चित्र १ आणि २ तर केवळ अप्रतिम !
छान आहेत.. ! दुसरं जास्त
छान आहेत.. ! दुसरं जास्त आवडलं..
छान काढलेत !
छान काढलेत !
व्वा! सुंदर
व्वा! सुंदर
छान!
छान!
चित्रे नेहमीप्रमाणेच सुरेख
चित्रे नेहमीप्रमाणेच सुरेख आणि आकर्षक .तंत्र जमले आहे .पण ही दुसरी चित्रे अथवा फोटो पाहून काढली आहेत का तुमची स्वत:ची स्मृतिचित्रे आहेत ?
मस्त!
मस्त!
अप्रतिम.
अप्रतिम.
छान आहेत
छान आहेत
रंगबिरंगी गोट्यामधिल बाट्ली
रंगबिरंगी गोट्यामधिल बाट्ली अन् गोट्या सुरेख.
व बर्फाळ दिवस -- सुरेखच. आंगावर धावून येतो आहे बर्फाळ दिवस असे वाटते.
मस्त च आहेत चित्र. पहील
मस्त च आहेत चित्र. पहील सगळ्यात जास्त आवडलं.
अप्रतीम! बर्फाळ दिवस फार
अप्रतीम! बर्फाळ दिवस फार आवडला.:स्मित: बहुतेक सायंकाळच्या कलत्या उन्हाची छटा बर्फावर पडल्यासारखी वाटते.
ओ हो
ओ हो .....................मस्तच
निसर्गचित्र - व्हेनिस, इटली
निसर्गचित्र - व्हेनिस, इटली आणि बर्फाळ दिवस खुप आवडले.
छान...
छान...
सुंदर.
सुंदर.
निवळ सुंदर
निवळ सुंदर
सुंदर....
सुंदर....
सुंदर, १ले आणि २रे चित्र
सुंदर, १ले आणि २रे चित्र खासकरुन
सर्वच चित्रांतील रंगांचा
सर्वच चित्रांतील रंगांचा ताजेपणा त्या चित्रांना योग्य न्याय देत आहे. शिवाय ब्रशांचा वेगही.
फक्त एक किरकोळ सूचना करीत आहे. क्रमांक २ चे व्हेनिस इटलीचे चित्र. "गंडोला" नावेतील सफर दाखविली आहे. वास्तविक अशा नावेतील प्रवासी नावाड्याकडे पाठ करून बसलेले असतात, त्याना नावाडी दिसत नाही. वर्षा यांच्या चित्रात तो भास जाणवत नाही. [अर्थात हे एक निरीक्षण आहे. चित्राच्या दर्जाबद्दल लिहिले आहेच.]
अशोक पाटील
धन्यवाद
धन्यवाद जाई,पिंकस्वान,पराग,श्री,विनार्च,चिन्नु,srd,प्रीती,अंजु,विनी,सुसुकु,कंसराज,रश्मी,निवा,किशोर मुंढे,स्मिता१,दिनेशदा, अविगा,सृष्टी,आशुतोष, अशोक सर
@ srd वरील पेटिंग्ज फोटो
@ srd
वरील पेटिंग्ज फोटो रेफरन्स घेउन काढली आहेत.जे जे फोटो, ठिकाण मला आवडले त्याचे चित्र काढण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे वेगवेगळ्या ब्रश स्ट्रोक्सचा सराव होईल, शेडिंग, प्रकाशरचना, कम्पोजिशन, परस्पेक्टिव्ह्जचा अभ्यास करता येइल. प्रत्यक्ष ऑनसाईट जाउन चित्रे काढण्याचा प्रयत्न केला आहे. ती पेटिंग्ज देखील शेअर करेन लवकरच. धन्यवाद.
@ अशोक पाटील
आपल्या सुचनेबद्द्ल धन्यवाद.
Pages