Submitted by मानुषी on 3 August, 2013 - 01:51
या वेळच्या शिवणासाठी आठवणीने रीसायकलिंग हा शब्द न वापरता अप्सायकलिंग हा शब्द वापरत आहे.
एका जुन्या सलवारची पायाकडची बाजू वापरली आहे. आत फोम आणि अस्तर. यात एक कप्पा केला आहे.
सोफा कव्हरच्या उरलेल्या कापडातून हे "दप्तर" केलं. याला पुढील बाजूस एक कप्पा आहे आणि आतही एक कप्पा आहे. ही बॅग माझ्या वहिनीसाठी.
मुलांच्या कपड्यातले उरलेले तुकडे जोडून ही पिशवी. यालाही बाहेर एक आणि आत एक असे कप्पे आहेत. आत अस्तर आणि फोम वापरला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे.
मस्त आहे.
सुरेख
सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडल्या.
आवडल्या.
मस्त जमल्यात.
मस्त जमल्यात.
मस्त डोकेलीटी वापर्लीये
मस्त डोकेलीटी वापर्लीये
मस्त!
मस्त!
आवडेश..
आवडेश..
मस्तच आहेत
मस्तच आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा! सुंदर!
व्वा! सुंदर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जियो मानुषी. खुपच छान.
जियो मानुषी. खुपच छान.
मस्त आणि सुबक
मस्त आणि सुबक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त !
मस्त !
सुरेख!
सुरेख!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद गं मुलींनो!
धन्यवाद गं मुलींनो!
जबरी... सोफा कव्हरच्या
जबरी...
सोफा कव्हरच्या कापडातून झालेली पिशवी तर अगदी प्रोफेशनल टच वाली झाली आहे.
मस्त फिनि शिंग आले आहे. अगदी
मस्त फिनि शिंग आले आहे. अगदी उप योगी ब्यागा. आवडल्या. ती पहिली तर हवीच आहे अगदी. जेजे गुलाबी ते ते मज आवडे.
मस्त आहे.
मस्त आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त. मानुषी पुढच्य वेळी
मस्त.
मानुषी पुढच्य वेळी बॅगा करण्यापेक्षा लॅपटॉप / टॅब पाउच बनवून बघा. मस्त दिसतिल.
सुंदर!! एकदम सफाईदार काम आहे
सुंदर!! एकदम सफाईदार काम आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव, सहीच. मस्त फिनिशिंग
वॉव, सहीच. मस्त फिनिशिंग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव, सहीच. मस्त फिनिशिंग
वॉव, सहीच. मस्त फिनिशिंग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ती पहिली तर हवीच आहे
ती पहिली तर हवीच आहे अगदी.>>>+++१११
अप्रतिम .
वा! खुपच मस्त! ट्राय करायला
वा! खुपच मस्त! ट्राय करायला हरकत नसावी
मस्तं. लॅपटॉपबॅगच्या आयडियेशी
मस्तं.
लॅपटॉपबॅगच्या आयडियेशी सहमत!
सर्वांना धन्यवाद! अल्पना
सर्वांना धन्यवाद!
अल्पना लॅपटॉप बॅग/ टॅब पाऊच नक्की पुढच्या वेळी ट्राय करीन!
मस्त आणि सुबक!!!
मस्त आणि सुबक!!!
वॉव! खूप छान आहेत. अल्पना+१
वॉव! खूप छान आहेत. अल्पना+१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मूळ कापडावरचे डिझाईनही छान
मूळ कापडावरचे डिझाईनही छान आहे आणि ते जास्त खुलवले गेले आहे.
खूप सुंदर! सोफा कव्हरचं दप्तर
खूप सुंदर! सोफा कव्हरचं दप्तर प्रचंड आवडलं आणि शेवटली निळी बॅगसुध्दा.
शिवणकाम फारच सफाईदार आहे.
Pages