निवडणूक प्रचारात हिट गाण्यांचे विडंबन करून त्याच चालीवर प्रचारगीत गायले जात असते हे आपण जाणतोच. तर मग येत्या निवडणुकीमध्ये UPA चे अपयश दाखण्यासाठी आणि आपली आश्वासने देण्यासाठी NDA ने 'हवन करेंगे' गाणे वापरायचे ठरवले तर ते कसे असू शकेल ??
तर काहीसे हे असे :
(विडंबन )
ओय भरतखंड युपीए का झुंड
ओय भरतखंड पीएम भी ठंड
ओय भरतखंड प्रगती भी मंद
छायी काली रात, सुनसानी रात
रख दिल पे हाथ , हम साथ साथ
बोलो क्या करेंगे ???
heaven करेंगे , heaven करेंगे, heaven करेंगे
ए वन करेंगे, ए वन करेंगे, ए वन करेंगे .......
अभी कायदेकानूं सब सो रहे होंगे
आम नागरिक रो रहे होंगे
छायी काली रात, सुनसानी रात
रख दिल पे हाथ , हम साथ साथ
संकल्प करेंगे ….
heaven करेंगे, heaven करेंगे, heaven करेंगे
ए वन करेंगे, ए वन करेंगे, ए वन करेंगे
खाता उई पीता उई
खाता पीता सो जाता
सारे उई पैसे उई
सारे पैसे पचाता
>>>विकाsssस थाम
खाता पीता पचाता (आहो)
तभी तो नेता केहलाता (आहो)
>>>विकाsssस थाम
हो तीखे तीखे से गर्व का इनके
होय चीख चीख के गर्व का इनके
हो तीखे तीखे से गर्व का इनके
हरण करेंगे हरण करेंगे हरण करेंगे
heaven करेंगे , heaven करेंगे, heaven करेंगे
ए वन करेंगे, ए वन करेंगे, ए वन करेंगे
(मूळ गीत)
ओए हवन कुंड मस्तों का झुंड
सुन सारी रात अब
ऐसी रात रख दिल पे हाथ हम साथ साथ
बोलो क्या करेंगे
हवन करेंगे..हवन करेंगे..हवन करेंगे..
ओए जीव जन्तु सब सो रे होंगे
भूत प्रेत सब रो रे होंगे
ऐसी रात सुन सारी रात रख दिल पे हाथ
हम साथ साथ बोलो क्या करेंगे
हवन करेंगे..हवन करेंगे..हवन करेंगे..
हवन करेंगे..हवन करेंगे..हवन करेंगे..
नहाता धोता
नहाता धोता सुखात
सारे आर्डर
सारे आर्डर बजाता
परदे थम
नहाता धोता सुखात आहो ..
सारे आर्डर बजाता आहो ..
तभी तो फौजी कहलाता
परदे थम..
दौड़ दौड़ के लोहा अपना
बदन करेंगे ...बदन करेंगे हवन करेंगे
ओये जीव जंतु सब सो रे होंगे
भूत प्रेत सब रो रे होंगे
ऐसी रात सुन सारी रात रख दिल पे हाथ
हम साथ साथ बोलो क्या करेंगे
हवन करेंगे..हवन करेंगे..हवन करेंगे..
ओ जंगली आग सी भड़कती होगी
लकड़ी दिल की भी सुलगती होगी
ऐसी रात सुन सारी रात दिल पे हाथ
हम साथ साथ बोलो क्या करेंगे ...
हवन करेंगे..हवन करेंगे..हवन करेंगे..
हवन करेंगे..हवन करेंगे..हवन करेंगे..
त्वरीत भाजपाला पाठवा
त्वरीत भाजपाला पाठवा
मस्तच....
नक्किच, कोन्ग्रेस शिवाय
नक्किच, कोन्ग्रेस शिवाय कोणताहि पक्ष हे लगेच स्विकारेल.
२०१४ निवड्णुकिसाठि.
छानेय
छानेय
निलुदा : खरेतर हे प्रचारासाठी
निलुदा : खरेतर हे प्रचारासाठी किंवा निन्देसाठी उपयोग व्हावा म्हणून लिहिले नव्ह्ते……
पण सम्हौ विडंबनासाठी हाच विषय सुचत गेला ….
विजय देशमुख :
होना… रॉयल्टीसाठी काय करावे लागते माहितीये का हो
सुरेख जमलंय.
सुरेख जमलंय.
मस्ताय
मस्ताय
हॉटेल अदिती सारखा तुमच्या
हॉटेल अदिती सारखा तुमच्या विरोधात पण युवक काँग्रेस आंदोलन करणार
It's toooo good...!!
It's toooo good...!!
कांदापोहे, बागेश्री, आणि A M
कांदापोहे, बागेश्री, आणि A M I T : ध न्य वा द ....
मूठ्भर मांस चढ्लय आता
शाहिर : आशा अहे की तुम्ही काँग्रेस चे शाहीर नसाल
जाSSम आवडलं !
जाSSम आवडलं !
जम्या !
जम्या !
भाऊ तुम्ही नमोंच्या साईटवर
भाऊ तुम्ही नमोंच्या साईटवर टाकाच. रॉयल्टी मिळेलच, काळजी करू नका. इथे छापल्या गेलिय त्यामुळे तुमच्याकडे हक्कं आहेतच.
शुभेच्छा !
सही जमलयं
सही जमलयं
@विजय देशमुख : नकोच ते….
@विजय देशमुख : नकोच ते…. लगेच दिग्गीराजा माझ्या मागे लागेल आणि मला हिंदू दहशतवादी ठरवून मोकळा होइल…
सुरेख जमली आहे! फक्कड.
सुरेख जमली आहे! फक्कड.