तर मित्रांनो आणि मैत्रिणिंनो तुम्ही वर्तमान पत्रा मध्ये अनेकदा वाचले असणारच, एका महिन्यात फाड फाड इंग्रजी बोलायला शिका, आम्ही जेव्हा हे जाहिरात वाचले तेव्हा आमच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाले, फाड फाड इंग्रजी म्हणजे नक्की काय. तर, फाड फाड इंग्रजी म्हणजे दुसरं काही नसुन चिर फाड करुन इंग्रजी बोलणे असे असावे असे वाटले.
चिरफाड वरुन आठवले, झाले असे, आमच्या हापिसात एक नविन म्यानेजरीणबाई नियुक्त झाल्या, नविन म्यानेजरीणबाई एकदम फक्कड विंग्रजी बोलत होत्या. नविन म्यानेजर म्हणजे आता हापिसात नक्कीच बदलाचे वारे वाहणार हे आमच्या चौकडी ने हेरले आणि झाले ही तसेच, दोन दिवस झाले न झाले, इतक्यात म्यानेजरीणबाई ने काढलेले वटहुकुम आमच्या डेस्क वर आले. तर, वटहुकुमात असे लिहले होते कि, हापिसातले शिपाई आणि गडी सोडुन सर्वांनी इंग्रजीत बोलले पाहिजे, असे केल्याने आपल्या कंपनी ची इमेज एकदम प्रोफेशनल होईल. हे वाचुन आम्हास हसु आले, वटहुकुम आमच्या इरसाल चौकडी कडे ही गेले होते, पण त्यांनी त्यावर स्वाक्षरी केले नव्हते, त्यांस आम्ही समजावुन सांगितले, हे तर आपल्या हातात आयतं कोलीत दिल्या सारखे आहे, लईच मजा करु, असे म्हणुन आमची इरसाल चौकडी ने त्या वटहुकुमावर शेरा घातले, "We will try, but this is straight straight neck pressing of our language and freedom".
वटहुकुम दुसर्या सहकार्यांकडे ही गेले, आमचा शेरा पाहुन सर्वांना कळाले आता पुढे काय होणार आहे ते. वटहुकुम म्यानेजरीणबाई कडे गेले, त्या मराठी भाषिक होत्या, त्या आमच्या क्युबिकल मध्ये आल्या, आमचे सहकारी आमच्या बरोबरच होते, म्यानेजरीणबाई ने आम्हास विचारले, what is this, तर त्यांस आम्ही मराठेत उत्तर दिले, आम्ही प्रयत्न करु, पण आमच्या स्वातंत्र्याचे व भाषा चे हे सरळ सरळ गळचेपीपणा आहे, ह्यावर म्यानेजरीणबाईना हसावे कि रागवावे हे कळेच ना, ते सरळ त्यांच्या जाग्यावर निघुन जाणार इतक्यात आमच्या एक सहकार्यांनी अजुन एक टोला हाणला, त्यांनी सांगितले, "Before you, one madam had tried to grind spice on our head", म्यानेजरीणबाई ने तडक हजरजबाबीपणे उत्तर दिले, "You people are water on upside down pot".
तर, मित्रांनो म्हणी हे आपण आपल्या रोजच्या संभाषणा मध्ये आपले संभाषण कौशल्य दाखवण्यासाठी वापरतो, इकडे आमच्या म्यानेजरीणबाई ने आमचे अफाट कौशल्य गुण उधळण्यासाठी आम्हा लोकांस एक नवेच निमीत्त दिले.
एक दिवस असे झाले म्यानेजरीणबाई ने एक आम्हास सांगितले कि एक पार्टी आयोजित करायचे आहे, तुमच्या ओळखीच्या एखादं हाटेल असेल तर सुचवा, साधारण से हाटेल बघा, तेव्हा झालेले हे संभाषण पहा.
म्यानेजरीणबाई : Pls can you suggest a nice hotel in our office vicinity, we need to organise a sales conference followed by a dinner over there, and the hotel should not be too expensive.
मी : Ya, thats right, we should spread our legs only after looking at the blanket.
म्यानेजरीणबाई : Ya, otherwise management will say fence only ate the field.
ह्यावर एकच हास्यकळ्ळोल झाले.
म्यानेजरीणबाई ने मदतीसाठी त्यांच्या विभागातले त्यांचे एक सहकारी आम्हास देऊ केले तर आम्ही त्यांस सांगितले,
मी : Please keep your clever person on camel with yourself
म्यानेजरीणबाई : Why, therei is 36 figure between both of you
मी : No, he is clever lame cow among cattles
म्यानेजरीणबाई : But I'm not वासरू
मी : No No, You are definitely not cattle, but definitely you have come from back of the ear of all these people and will become pungent, and nevertheless looking at your job profile handed over to you, after some days, the company will start feeling that nose ring is big than the nose .
तर, मित्रांनो आणि मैत्रिणिंनो आमचे असे फाड फाड विंग्रजी ऐकुन / वाचुन आम्हास माहित आहे कि तुम्हाला नक्कीच घेरी यायला लागले असणार, so folks, don't drive away the sheeps by sitting on the camel, Marathi language has rich heritage of म्हणी, pick up your कळफलक and start बडवायला the keys on your keyboard to add new इंग्राठी म्हणी.
धन्स
- संजीव बुलबुले / १७.जुले.२०१३
(No subject)
इंग्रजीच जाऊद्या हो. वरिल लेख
इंग्रजीच जाऊद्या हो. वरिल लेख तुम्ही मराठी की कोणत्या भाषेत लिहलाय, त्या भाषेची ही ऐशी तैशी करुन टाकलेय.
मस्तच!!!
(No subject)
the company will start
the company will start feeling that nose ring is bigger than the nose .>>>>>>>>>>

आवडल
संजीव बी >>>आम्ही जेव्हा हे
संजीव बी
>>>आम्ही जेव्हा हे जाहिरात वाचले तेव्हा आमच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाले>>>>
मराठीची चिरफाड- ऐशी तैशी
धन्य आहे !!!
(No subject)
इंग्रजीच जाऊद्या हो. वरिल लेख
इंग्रजीच जाऊद्या हो. वरिल लेख तुम्ही मराठी की कोणत्या भाषेत लिहलाय, त्या भाषेची ही ऐशी तैशी करुन टाकलेय. >>>>>>>>>>>> हो ना. ते तरी नीट लिही.
<आमच्या स्वातंत्र्याचे व भाषा
<आमच्या स्वातंत्र्याचे व भाषा चे हे सरळ सरळ गळचेपीपणा आह<> ?????
म्हमैकर
म्हमैकर
खुप विहीर! ठेव ते वर!
खुप विहीर!
ठेव ते वर!
आमच्या ग्रुपमधे आम्ही अजूनही
आमच्या ग्रुपमधे आम्ही अजूनही असंच बोलतो.. म्हणजे..टिपिकल मराठी वाक्यं शब्दशः विंग्रजीत भाषांतर करुन बोलणे..
that fellow goes into my head... तो डोक्यात जातो..
there is no facility of talking.. काही बोलायची सोयच राहिली नाही...
वगैरे..वगैरे..
मित
मित
तुमचं आणि तुमचे कंपणीचं
तुमचं आणि तुमचे कंपणीचं भवितव्य उज्वल असतंय .You are breaking all wisdom stars . Do not stop go ahed . म्यानिजरबाईंचे शेजारी फारच णशिबवान आहेत . आपलं भारत देशपन महाण आहे .
My stomach started hurting by
My stomach started hurting by laughing laughing
म्यानेजरीणबाई : Pls can you
म्यानेजरीणबाई : Pls can you suggest a nice hotel in our office vicinity, we need to organise a sales conference followed by a dinner over there, and the hotel should not be too expensive.
मी : Ya, thats right, we should spread our legs only after looking at the blanket.
म्यानेजरीणबाई : Ya, otherwise management will say fence only ate the field.
ह्यावर एकच हास्यकळ्ळोल झाले. >>> हास्यकल्लोळ दुसर्या वाक्यानंतरच व्हायला हवा होता
फारएण्ड - हास्यकल्लोळ
फारएण्ड - हास्यकल्लोळ दुसर्या वाक्यानंतरच व्हायला हवा होता ... +७८६
मात्र हस्यकल्लोळ की ओठ दाबून खुसखुस यासाठी कंडीशन्स अप्लाय.
मला एक बँकेकडून समस आलाय.
मला एक बँकेकडून समस आलाय. इतक्या धेडगुजरी भाषेत आहे की वरवर वाचला तर हा बँकेचा समस आहे की डान्सबारचा असा प्रश्न पडावा.
Dear sir we have offer AXIS BANK Personal loan (con.&apply)redusing 4closing & prepayment charges 0% if u want pls cal me or sms me thxs
Purvi* 9145XXXXXX
ठोंब्या :- reply explain
ठोंब्या :- reply
explain
Let mother die aunt live>>>
Let mother die
aunt live>>>
Going for the buttermilk and
Going for the buttermilk and hiding bowl >>>
when ask to
when ask to wash....wash!!!!dont ask what is hanging...
म्हणी ओळखा बक्षिस मिलवा when
म्हणी ओळखा बक्षिस मिलवा
when ask to wash....wash!!!!dont ask what is hanging...
expose your father otherwise arrange his funeral feast
lord of three world is begger without his mom
narayan in trouble holds donkeys legs
crows curse can not kills cows
do not widen the eczima by itching
अँटिमॅटर
अँटिमॅटर
<> <> अँटिमॅटर
<>

<>:D
अँटिमॅटर
अँटिमॅटर
अँटिमॅटर
कॉमडि एक्सप्रेसची राजधानी
कॉमडि एक्सप्रेसची राजधानी झाली .विदाउट टिकिट गेलो नी आइफोन सापडला .
आभार हास्यकल्लोळ दुसर्या
आभार
हास्यकल्लोळ दुसर्या वाक्यानंतरच व्हायला हवा होता <<< फारएण्ड, naughty naughty you.
ठो,
आम्हाला ब्वा कधी असले समस येत नाहीत
nose ring is big than the
nose ring is big than the nose हाहाहा


मस्तं!