Submitted by विनार्च on 15 July, 2013 - 06:10
रंगांशी आमचा खेळ हल्लीच सुरु झाला पण चित्र मात्र पूर्ण होत नव्हत.... हे पुर्ण झालेल न लेकीच्या मनासारख जमलेल पहिलच चित्र. अगदीच सुरवात आहे मान्य आहे पण तरी ही इथे टाकतेय कारण इथे मिळणार्या सुचनांच्याच जोरावर तिचा पुढचा प्रवास सुरु होतो
ह्या चित्रातील रंगाच्या सिलेक्शन पासून डिझायनर झाडापर्यंत सगळी लेकीचीच कल्पना आहे. माझ काम शेजारी बसून तिच्या कामात अडथळा न आणता पाण्याची वाटी सांभाळणे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव!!!!!!!!!!!!!!!!!! मस्त
वॉव!!!!!!!!!!!!!!!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त जमलय की.
मस्त .
मस्त .
छान आहे की गं. मागचा निसर्ग
छान आहे की गं. मागचा निसर्ग पण मस्त आलाय्.:स्मित:
मस्त!
मस्त!
थॅन्क यु झकासराव, जयु ,
थॅन्क यु
झकासराव, जयु , टुनटुन, स्वाती२
सुंदर आहे. करायचीच म्हणून एक
सुंदर आहे.
करायचीच म्हणून एक बारीकशी सुचना.... कपड्याना थोडी माती लागल्याशिवाय हा खेळ, खेळला असे आमच्या अंगोलात म्हणत नाहीत.. शिवाय मोजे जरा वरपर्यंत हवेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर झालेय, फिगर्स चे
सुंदर झालेय, फिगर्स चे प्रपोर्शन व्यवस्थीत जमलेय
छानच.
छानच.
वा! सुरेखच! रंगसंगती एकदम
वा! सुरेखच! रंगसंगती एकदम प्लेझन्ट आहे. झाडाचं खोड एकदम गोड!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर आहे.
सुंदर आहे.
मस्त !
मस्त !
शाबास जमले आहे
शाबास
जमले आहे
मस्त!
मस्त!
chhan alay
chhan alay![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
मस्त!
छान काढलय चित्र
छान काढलय चित्र![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेश., पाटील , अन्जू
दिनेश., पाटील , अन्जू ,पौर्णिमा,अविगा,मुक्तेश्वर कुळकर्णी ,जाई. ,Mrumil,डॅफोडिल्स ,प्रीति,सिंडरेला खूप खूप धन्यवाद __/\__![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा "दिनेश." हा तुमचाच आय डी आहे का?
अचूक निरीक्षण
सुचना एकदम बरोबर दिली आहे तुम्ही
अरे वा , मस्तच ! मी
अरे वा , मस्तच ! मी स्क्रिनच्या डाव्या बाजूला झुकले पटकन... न जाणो माझ्या उजव्या खांद्यावर बॉल बसायचा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त अॅक्शन आलीय चित्रात, मुलांचे चेहरे, कपडे ( त्यांच्या हलण्याची दिशा), प्रत्येकाची अॅक्शन, रिअॅक्शन एकदम मस्त !
३ डि इफेक्ट वर थोडं अजून लक्ष यायला हवय, पण ते येईल हळूहळू. बोलू आपण
मस्तच काढलंय. कोपर्यातली
मस्तच काढलंय. कोपर्यातली बारकी फुलं, झाडाचे खोड वगैरे डीटेल्स सुंदर!
खूप सुंदर..
खूप सुंदर..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी छान
अगदी छान
मस्त मस्त मस्त चित्र.
मस्त मस्त मस्त चित्र.