Submitted by विदेश on 13 July, 2013 - 00:04
.
(चाल : प्रिया आज माझी नसे साथ द्याया -)
बया आज माझी नसे वात द्याया
असो बंद डोळे मिटो पापण्या या..
नको गाणी आता जरा झोपतो मी
सुरांची तिच्या आज ती हूल नाही
बयेवीण ना त्रास होईल आता..
किती छान म्हटले तरी त्रास होतो
जरी कान बंदी तरी बोल येतो
शिरा त्या गळ्याच्या फुगाव्या किती त्या..
न भांडी धुवाया, न कामा उशीर
कसा आज हातास येईल जोर
मुखी यातना रात्र जागेल गाया..
किती आठवू मी अशा भांडणांसी
पुरे लाटण्यावीण शब्दांस खाशी
कशाला उभी ती मनीं महामाया.. !
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
खरे त्रासलात...!
खरे त्रासलात...!
मस्त! छान जमलंय विडंबन!
मस्त!
छान जमलंय विडंबन!
(No subject)
जमलय
जमलय
(No subject)
(No subject)
मजेदार आहे.
मजेदार आहे.
मनापासून हसू आले
मनापासून हसू आले
मस्त
मस्त
के अंजली, >> खरे त्रासलात...!
के अंजली,
>> खरे त्रासलात...!
अगदी अगदी! मला वाटलं की शेवटल्या कडव्यात मर्कटसंन्यास घेऊन मोकळे होतात की काय!
आ.न.,
-गा.पै.