Submitted by मामी on 12 July, 2013 - 03:11
(चाल : सुतार उत्तमसा. मात्र वाद्यवृंद : 'उठा राष्ट्रवीर' चा)
कित्येक युगे घडा पालथा पडला
आतील ऐवजही सडला
चहूबाजूला जग बदलते रोज
किड्यांची घड्यात बुजबूज
मोकळी हवा, स्वच्छ ऊन अन पाणी
रुंदावली क्षितिजे, बदलली जुनी ती गाणी
नव समिकरणे, विचार नव, नव वारे
या घड्यास उपरे सारे
आपुल्याच नादी रमला
कवटाळुनि जुनेच बसला
नाकारी सर्वही बदलां
उठण्याचे घेईल कधी कष्ट हा घडा?
कधी होईल का हा सुपडा?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पालथ्या घड्याची उलटी अंगाई!
पालथ्या घड्याची उलटी अंगाई!
फटॅक एकदम
फटॅक एकदम
जबरदस्त! सहीच.
जबरदस्त!
सहीच.
घड्याला उपरे सारे मध्ये लय
घड्याला उपरे सारे मध्ये लय जरा बिघडतेय असं वाटतं.
या घड्यास उपरे सारे
हे चांगले वाटेल.
साती, छान बदल सुचवलास. करते
साती, छान बदल सुचवलास. करते तसं. धन्यवाद.
आपल्या देशासाठी महत्त्वाचा
आपल्या देशासाठी महत्त्वाचा संदेश....
सहीच
सहीच
मस्त मस्त अंगाई . >> (चाल :
मस्त मस्त अंगाई .
>> (चाल : सुतार उत्तमसा. मात्र वाद्यवृंद : 'उठा राष्ट्रवीर' चा) >>
हुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र
हुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!
जबरदस्त, मामी!
जबरदस्त, मामी!
जबरी आहे... मी उलटीकडून वाचली
जबरी आहे... मी उलटीकडून वाचली (शेवटचं कडवं आधी असं). तोच झटका बसतोय
छानच आहे. मला आवडली. एकदम
छानच आहे. मला आवडली. एकदम जबरी
(No subject)
मामी
मामी
भारी आहे.
भारी आहे.
मस्त आहे !!
मस्त आहे !!
मामी, लय भारी कविता करायचा
मामी, लय भारी
कविता करायचा कॉन्फिडन्स लय वाढला जनू
सायो, मला ढीग वाटेल की मला
सायो, मला ढीग वाटेल की मला कविता करता येतात पण रियाच्या विपुतल्या एक्स्पर्ट्स कमेंटस वाच. तिथे माझा काव्यक्षेत्राशी काही संबंध नाही असं जाणकार म्हणताहेत. अॅक्च्युयली या सगळ्या रिलेवंट विपु एकत्र करून ठेवायला हव्या. अमुल्य ठेवा आहे तो.
मस्तच.
मस्तच.
मामी विपू हॉपिंग शिकायला हवे
मामी विपू हॉपिंग शिकायला हवे तुमच्याकडून
पण ही मस्त जमलीये
(आधीची टुकार होती)
अय्या! माझी विपू वाचायला
अय्या! माझी विपू वाचायला आत्ता सगळेच जातील.. जाल तेंव्हा जरा चांगलं चांगलं लिहुन या त्यात पुढच्याने वाचण्यासाठी
मीमा, झीतु ताविक टीलउ चूवा की
मीमा, झीतु ताविक टीलउ चूवा की टीलसु?
ही अंगाई कशी? हे घड्याचं
ही अंगाई कशी? हे घड्याचं गौरवगीत आहे.
(यमकं जुळवलीस ना, लब्बाडे! :P)
मामी, आता ही दुसरी कविता
मामी, आता ही दुसरी कविता लिहिलीस म्हणजे तुझा काव्यक्षेत्राशी संबंध आलाच की.
(No subject)
मामी, लै भारी
मामी, लै भारी
मजेदार आहे.... एकदाचा होईल
मजेदार आहे....
एकदाचा होईल का हा उपडा? >>> इथे 'उताणा' असा शब्द हवा होता असे वाटते.
उताणा बरोबर
उताणा बरोबर
मामी एकदम खळळखट्याक !
मामी एकदम खळळखट्याक !
नरुवक्याडो लगे
नरुवक्याडो लगे
Pages