Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 10 July, 2013 - 05:59
नमस्कार मित्रमैत्रिणींनो,
सलीम अली,एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व.ज्यांना बर्डमॅन ऑफ इंडिया असे सुद्धा संबोधले जाते.सहजच म्हणुन काढलेले त्यांचे स्केच.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
खूपच छान. चेहेर्यावरचे भाव
खूपच छान. चेहेर्यावरचे भाव एकदम प्रसन्न आहेत्.:स्मित:
जणू रेखाचित्र काढण्यासाठी तुमच्यासमोर बसले असावेत असे वाटतेय.:स्मित:
तुमचे नाव नाही कळले. क्रिएटिव्ह व्हा माऊ असे नाव आहे का? की क्रिएटिव्ह्याउ असे आहे?
सहीच
सहीच
असे का दिसत आहे..मला तर मी
असे का दिसत आहे..मला तर मी क्रिएटिव्हमाउ दिसतेय.
:प
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच छान. चेहेर्यावरचे भाव
खूपच छान. चेहेर्यावरचे भाव एकदम प्रसन्न आहेत.+१
खूपच छान
खूपच छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माउ तु खरच खुप क्रिएटिव्ह
माउ तु खरच खुप क्रिएटिव्ह आहेस !!!
जे काहि क्रिएट करशील ते इथे नक्कि शेअर कर ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझे सगळ्या कलाकृती कसल्या भारी आहेत
सुंदर!
सुंदर!
वा! फारच मस्त रेखाचित्र आहे.
वा! फारच मस्त रेखाचित्र आहे.
मस्त.
मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा छान. आवडले.
व्वा छान. आवडले.
सहिये
सहिये
क्रिएटिव्ह्माउ, स्केच खूपच
क्रिएटिव्ह्माउ,
स्केच खूपच सुंदर आले आहे. एकदम प्रसन्न आणि तृप्त वार्धक्य .
तुमच्या ईतरही कलाकृती खूप छान आहेत.
शेअर करत रहा.
अप्रतिम !! चेहेरा कसला जीवंत
अप्रतिम !!
चेहेरा कसला जीवंत आलाय गं !!
मस्त.
मस्त.
सुरेख.
सुरेख.
मस्त! खूप आवडले!
मस्त! खूप आवडले!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त.
मस्त.
उत्तम.
उत्तम.
सुरेख आले आहे चित्र!
सुरेख आले आहे चित्र!
खुपच छान.
खुपच छान.
सुंदर, रेखीव अन जिवंत उतरलय
सुंदर, रेखीव अन जिवंत उतरलय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
महान !
महान !
सुंदर!
सुंदर!
खुपच सुंदर......
खुपच सुंदर......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम !
अप्रतिम !
मस्त!! माउ तु खरच खुप
मस्त!!
माउ तु खरच खुप क्रिएटिव्ह आहेस !!! >> +१
मस्तच!
मस्तच!
सर्वांचे मनापासुन आभार !! :)
सर्वांचे मनापासुन आभार !!
:):)
Pages