Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 9 July, 2013 - 03:26
नमस्कार मायबोलीकरांनो,
अजुन एक कला जी आपल्या रोजच्या वापरातल्या कॉर्न फ्लॉवर ने बनवता येणारी.
कृती लवकरात लवकर पोस्ट करीन.त्या अगोदर त्यांचा एक फोटो बघा..आवडला?? असे अनेक कार्टून्स लवकरच येत आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्रिएटिव्ह्माउ, मस्त! बाप्रे,
क्रिएटिव्ह्माउ, मस्त!
बाप्रे, काय काय येतं गं तुला!
मस्त
मस्त
अप्रतिम.... काय काय येतं गं
अप्रतिम....
काय काय येतं गं तुला! >>++१११
काय काय येतं गं तुला! >>++१११
काय काय येतं गं तुला! >>++१११
व्वाव !!!
व्वाव !!!
सही.....और आने दो
सही.....और आने दो
सुपर्ब
सुपर्ब
हे हे कसल गोड आहे आवडल !
हे हे कसल गोड आहे आवडल !
व्वा छान
व्वा छान
नॉडीसारखा दिसतोय! मस्त आहे.
नॉडीसारखा दिसतोय! मस्त आहे.
कसला दिसतोय.. तांत्रिक
कसला दिसतोय..
तांत्रिक माहितीसकट पोस्ट केल्यास बरे होईल..
- पिंगू
छानच!
छानच!
अरे तु आहेस होय ! मस्त आहे
अरे तु आहेस होय ! मस्त आहे हे..येउ दे अजुन
छानच!
छानच!
येऊ दे अजून बायो, शेजारी
येऊ दे अजून
बायो, शेजारी नाणे ठेऊन फोटो काढ अन इथे टाक. म्हणजे किती पिटुकले आहे अन त्यामुळे किती अवघड आहे याचा अंदाज येईल पाहणा-यांना
रच्याकने ( बाय द वे चे
रच्याकने ( बाय द वे चे मायबोली व्हर्जन) तुझ्या याच कलेमुळे मी" प्रेमात पडले तुझ्या कधी शिकवणार आहेस मला?
अवल>> माझ्या ब्लॉगवर आजच
अवल>> माझ्या ब्लॉगवर आजच ह्याची माहिती देणार आहे...वाचुन बिंधास्त करु शकशील..नाहितर माझ्याकडे ये..भानस सारखी..शिकवते तुला..
सूंदर.
सूंदर.
छानच!
छानच!
छानच.
छानच.