Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 6 July, 2013 - 00:47
मी बनवलेले वॉटर कलर पेंटिंग.
खरं सांगायचे तर मी कोणाकडुनही ह्या कलेचे मार्गदर्शन घेतले नाही..स्वतःच थोडे नेट वरुन पाहुन पाहुन शिकले.
कसं आहे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय सुंदर !
अतिशय सुंदर !
surekh.........
surekh.........
छानच. [वाट जरा वळून दूर गेली
छानच.
[वाट जरा वळून दूर गेली असती तर अधिक छान दिसलं असतं, असं आपलं मला वाटलं.]
क्रिएटिव्ह्माउ , अहो, क्रिएटीव्हीटीचे किती छान छान पैलू उलगडताय तुम्ही !! शुभेच्छा.
सुंदर ....
सुंदर ....
छान
छान
सुंदर
सुंदर
मस्त !!
मस्त !!
मस्त
मस्त
धन्यवाद !!!
धन्यवाद !!!
मस्त
मस्त
झक्कास आहे !!!
झक्कास आहे !!!
खुप आनंद होत आहे तुमच्या
खुप आनंद होत आहे तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रीया वाचुन..
काही सुचना असल्यास नक्की सांगाल..काय आहे..मी माबो वर नविन आहे..अजुन जरा गोंधळायला होतं..
माबोवर असा हो नवीन,
माबोवर असा हो नवीन, जलरंगावरचा हात उत्तम आहे.
आभार!
आभार!
उत्तम. बाबुशी सहमत.
उत्तम.
बाबुशी सहमत.
अप्रतिम ....मिलिद मुळीक याचे
अप्रतिम ....मिलिद मुळीक याचे छान पुस्तक आहे....ते पण जरुर वाचा...
कसं आहे?>>> मस्तच आहे
कसं आहे?>>> मस्तच आहे
सुंदर !!
सुंदर !!
खुप खुप धन्यवाद. हो आहे
खुप खुप धन्यवाद.
हो आहे माझ्या कडे त्यांचे एक पुस्तक...छानच आहे.