Submitted by अवल on 5 July, 2013 - 10:29
प्रिया७ ने इथे एका मॉल मधल्या जाकिटाचा फोटो पाठवला होता. तो करायचा प्रयत्न केला. मॉल मधले जाकिट दो-याचे होते. आपल्याकडे फाईन दोरा मिळत नसल्याने मी लोकरीचे केले. अनायसा बहिणीचा वाढदिवस असल्याने तिला देता येईल, प्रिया खूप खूप धन्यवाद ग
हा तिने पाठवलेला फोटो
आणि हा माझा प्रयत्न ( सध्या मॉडेल नसल्याने उशीला चढवलाय, त्यामुळे शेप जरा नीट दिसत नाहीये )
अन हा नुसता
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पैली मी पैली!!.........
मी पैली मी पैली!!......... सुंदर झालंय जाकीट! हे असं डिट्टो च्या डिट्टो कसं काय केलंस? नुस्तं बघून?
अरे वा! मस्त झाले आहे.
अरे वा! मस्त झाले आहे.
शांकली धन्यवाद शांकली, सिंडी
शांकली
धन्यवाद शांकली, सिंडी
वाह सुंदर जमलय अवल मला
वाह
सुंदर जमलय
अवल मला सिरीअसली शिकायचे आहे तुझ्याकडून
काय करावे बर
अवल -- /\ -- नुसतं बघून
अवल -- /\ --
नुसतं बघून केलंत हे फारच भारी.
मस्तच ग ... नुसतं बघून केलंत
मस्तच ग ...
नुसतं बघून केलंत हे फारच भारी.>>>>+१
मस्तं मस्तं! आवडेश.
मस्तं मस्तं!
आवडेश.
अरे वा खुपच मस्त झालेय जाकिट,
अरे वा खुपच मस्त झालेय जाकिट, आणि इतक्या लवकर बनवले सुद्धा?? नुसते बघुन तु इतके छान बनवले..कमाल आहे तुझी! खरेच हॅट्स ऑफ टु यु!
मस्स्त्त!
मस्स्त्त!
वा! एकदम सुरेख बनवलं आहेस
वा! एकदम सुरेख बनवलं आहेस अवल!
वा! एकदम सुरेख बनवलं आहेस
वा! एकदम सुरेख बनवलं आहेस अवल! >> +१
आपल्याकडे सुद्धा तसला दोरा मिळतो ना. त्याला काय म्हणतात ते माहित नाही. पण त्याचे ताटावर झाकायचे रुमाल आणि तत्सम गोष्टी केलेल्या पाहिल्या आहेत.
ग्रेट!
ग्रेट!
धन्यवाद सर्वांना सावली, हो तो
धन्यवाद सर्वांना
सावली, हो तो दोरा मिळतो ( माझ्या आईचे सारे विणकाम याच दो-याचे आहे. तिचा ब्लॉग बघितलास?) परंतु तो दोरा खुप बारीक असतो, त्याचे असे विरळ विणकाम टिकायच्या दृष्टीने करणे योग्य नाही.
त्यासाठी थोडा जाड दोरा अपेक्षित आहे. रेड हार्ट, कोट्स यांचे दोरे मिळतात, ते टिकायचा भक्कम असतात, परंतु ते थोडे कडक असतात. अशा प्रकारच्या विणकामाला भक्कम पण सॉफ्ट प्रकारचा दोरा हवा, तो इथे मिळत नाही ( पुण्यात तरी ) असे मला म्हणायचे होते
अवल, खुप सुंदर केलेयस गं....
अवल, खुप सुंदर केलेयस गं.... अगदी जशास तसे.
हा दो-याचा त्रास इथे मुंबईतही आहे. एकतर असे दोरे मिळावाय्ला दादरला जावे लागते, इथे नव्या मुंबईत कुठे मिळतील माहित नाही आणि तिथे पांढरा दोरा ६०० रुपये किलो तर रंगित दोरा थेट १२०० रुपये किलो या दराने मिळतो
नवा प्रयोग..... एकदम frist
नवा प्रयोग..... एकदम frist class!!!!
नुसतेच बघून ईतके छान विणता येते..... खरच मनापासून कौतुक.
बापरे... अवल, मस्तंच दिसतय
बापरे... अवल, मस्तंच दिसतय जॅकेट.
मस्त झा ले आहे. हातात कला
मस्त झा ले आहे. हातात कला आहे तुमच्या.
मस्त. नुसतं बघून केलंत हे
मस्त.
नुसतं बघून केलंत हे फारच भारी.>>>>+१
अवल, फार सुरेख झाले आहे.
अवल, फार सुरेख झाले आहे. ग्रेट आहेस!
सुरेख.
सुरेख.
मस्त आहे जॅकेट
मस्त आहे जॅकेट
मस्त एकदम.
मस्त एकदम.
मस्त एकदम.
मस्त एकदम.
अगदी तसेच सुरेख जमले आहे.
अगदी तसेच सुरेख जमले आहे.
सहीच !
सहीच !
मस्तच!! मला पण शिकायचे आहे.
मस्तच!! मला पण शिकायचे आहे. कधी जमेल माहित नाही
सुंदर!
सुंदर! _______________/\__________________.
तुम्ही खरंच धन्य आहात. मस्त
तुम्ही खरंच धन्य आहात. मस्त जॅकेट