Submitted by अनिलभाई on 1 July, 2013 - 10:15
.. पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर ह्यांच्या २१ अजरामर अविट गाण्यांवर साकारलेली संगित नृत्यमय प्रेमकहाणी ..
....
***** स्वर गंगेच्या काठावरती - प्रोमोज (राशी विनय देसाई) *******
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाई, प्रोमोत आहे ते 'जैत रे
भाई, प्रोमोत आहे ते 'जैत रे जैत' मधलं ('ही दुसर्याची बाइल') गाणं आहे का?
तुमचं अॅक्टिंग भारी हाँ! कार्यक्रमाला शुभेच्छा!
काय भाई सांगू? प्रोमोच
काय भाई सांगू? प्रोमोच टाकला नाही...
http://www.youtube.com/watch?v=IdlA7VGLVdc
हा घ्या प्रोमो.. (स्वार्थ स्वार्थ म्हणतात तो हाच )
दुसर्याची कुठली..? समोर भाईंची बाईलही उभी आहेच की (मीनाच्या पलिकडे)...
दिली रे दिली... शोधत होतो.
दिली रे दिली... शोधत होतो. म्हंटल गेली कुठे.... लिंक रे.. बाईल न्हाय. बाटली पन न्हाय.
'ही दुसर्याची बाइल' न्हाय
'ही दुसर्याची बाइल' न्हाय हा. माझी आसय.
तुमचं अॅक्टिंग भारी हाँ!
तुमचं अॅक्टिंग भारी हाँ! >>भूमिकेमधे शिरण्यासाठी भाईंनी काय काय केले असेल ते सांगता येत नाही
लै भारी ... तयारी जोरदार आहे
लै भारी ... तयारी जोरदार आहे ... कधि आणि कुठे होणार आहे हा प्रोग्रम?? पुर्ण कार्यक्रम कुठे बघता येईल???
भूमिकेमधे शिरण्यासाठी भाईंनी
भूमिकेमधे शिरण्यासाठी भाईंनी काय काय केले असेल ते सांगता येत नाही << भूमिकेत सोडा अहो लुंगीत शिरण्यासाठी भाईना काय काय करावं लागलं याचा विचार करा.
भूमिकेत सोडा अहो लुंगीत
भूमिकेत सोडा अहो लुंगीत >>लुंगी न्हाय रुमाल.. भुमिका सुटु नये म्हणुन कोळ्यांचा रुमाल शिवुन घेतला आहे अंडरवेअरला. आता रुमालात शिरल्याशिवाय भुमिकेत शिरता येणार नाही.
शाग, उस गावात, र्होड
शाग,
उस गावात, र्होड आयलंड(RHOD ISLAND) येथे आहे. BMM मधे.
भूमिकेत सोडा अहो लुंगीत >>
भूमिकेत सोडा अहो लुंगीत >> भूमिका सुटली तरी चालेल, लुंगी सुटता कामा नये, काय देसायानू?
काय देसायानू?<<<< आता रुमालात
काय देसायानू?<<<< आता रुमालात बांधून घेतलीय म्हणजे मग...
वाटसरु, बरेच दिवसानी. कुठे
वाटसरु,
बरेच दिवसानी. कुठे होतास?. येतो आहेस ना?.
भाई - तुम्ही नाचणार, देसाई
भाई - तुम्ही नाचणार, देसाई उभ्या उभ्या विनोद सांगून आम्हाला बसल्या बसल्या हसवणार, मग यायलाच पाहिजे ना
भूमिकेत सोडा अहो लुंगीत
भूमिकेत सोडा अहो लुंगीत शिरण्यासाठी भाईना काय काय करावं लागलं याचा विचार करा >> नको देसायांनु भाईंच्या लुंगीला असा हात नका घालू. वस्त्रहरणचा प्रयोग वेगळा आहे BMM ला
लुंगी न्हाय रुमाल.. भुमिका सुटु नये म्हणुन कोळ्यांचा रुमाल शिवुन घेतला आहे अंडरवेअरला >> भाई रुमाला साईझ विचारत नाही आत्ता बायसिकल शॉर्ट्स घाला कि सरळ.
ते बी दिसतय रे मागनं म्हनुन
ते बी दिसतय रे मागनं म्हनुन तेलाच शिवलाय. आता आत अंडरवेअर्, बायसिकल शॉर्ट्स आनि तेला शिवलेला रुमाल. आररररर... लई डेजार काम हाय.
वाचनारी बी लय डेंजर हाय असंच
वाचनारी बी लय डेंजर हाय असंच म्हनत्यात
जाहिरात आवडली.
जाहिरात आवडली.
भाई कोण बाटलीवाले का ?
भाई कोण बाटलीवाले का ? प्रोमोच एवढा भारी तर कार्यक्रम किती मस्त होईल , सगळ्यांना शुभेच्छा !
मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा
मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा...
माझ्याकडे तू बगीतलस बी न्हाय
माझी अंजिरी सारी पाहिलीस बी न्हाय ||
अंगात घातलीया गर्द पिवली चोली
दिसतेय ना रे मी चमचमनारी मासोली ||
गजरा बी माललाय हा नवा
तुझ्यासाठी नटुन आलेय मी शिवा ||
आम्ही नटलोय..
तुम्ही सगलेपन नटुन थटुन या हो या....
भाई कोण बाटलीवाले का ? <<<
भाई कोण बाटलीवाले का ? <<< बाटलीवाले? हां .. हां .. बाटलीवाले, लुंगीवाले.. वगैरे वगैरे
टोपीवाले र्हायल.
टोपीवाले र्हायल.
>> बाटलीवाले, लुंगीवाले.. असू
>> बाटलीवाले, लुंगीवाले..
असू दे. आणखी खोलात शिरू नका.
आम्ही ठाकर ठाकर या रानाची
आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर...
ए बन्सी काय बसुन राहिलीस हथ
सगळे मनापसुन नाचताहेत तथ ||
मग येनार का आमच्या संग नाचाया...
चांदण्यात फिरताना माझा धरलास
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात.. सख्यारे आवर ही सावर ही चांदरात..
खरच ग आता मला कोठे बी जायाच न्हाय
माझा स्वर्ग, माझी दुनिया, इथेच गावली ग बाय !!!
तुम्हालाही अगदी हेच वाटेल.. चला तर मग तयारीला लागा..