जय शिवराय रायगड 21 जून : जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक आज सकाळी सहा वाजता ध्वजारोहण केल्यानंतर सुरू झाला. सप्तगंगा स्नान, पंचगंगा स्नान, शत्रपूजन अशा विधींनी शिवकालीन स्मृतींना उजाळा दिला गेला. सामूहिक शिवआरती पठणानं गडावरचं वातावरण अगदी शिवमय होऊन गेलं होतं.
शिवललकारी, पोवाडे, शाहिरी नमन, मैदानी खेळ असे इतिहास जागवणारे विविध प्रकार रायगडावर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर निघालेल्या पालखी मिरवणुकीतल्या वाद्यांच्या गजरानं रायगड दुमदुमून गेला होता. सर्वत्र आनंदी वातावरण
तसेच ३४० शिवराज्याभिषेकसोहळा, रायगडी मोठ्या उत्सहात पार पडला तसेच दुरवीर ने आपल्याच वेगळ्या पद्धतीने हा सोहळा पार पडला .दुर्गवीर चे मावळे गडावर आणि श्रमदान नाही असे कधीच होणार नाही दुर्गवीरच्या शिलेदारांनी देशमुख खाणावळीतील सभोवतालचा संपूर्ण परिसर हा दुर्गवीर च्या मावळ्यांनी पडलेले कागदी ताट, प्लास्टिक च्या बाटल्या आणि इतर अस्तव्यस्त पडलेले कचरा (आणि मुख्य म्हणजे मद्य प्राशनाच्या बाटल्या) मुसळधार पाऊसाची तमा न बागळता हा सर्व कचरा एकत्र करून एका जागी ठेवण्यात आला व महाद्वारावर बिरुदावली देऊन दुर्गवीरच्या शिलेदारांनी रायगडचा निरोप घेतला …
स्वच्छता करतांना दुर्गवीर शिलेदार ….
सभोताली जमलेला कचरा
सतत पडणार्या पाऊस पडून देखील दुर्गवीर त्याच जोमाने आपले कार्य करत होते
सतत पडणार्या पाऊस पडून देखील दुर्गवीर त्याच जोमाने आपले कार्य करत होते
मी एक दुर्गविर
स्वच्छ केलेला परिसर
स्वच्छ केलेला परिसर
स्वच्छ केलेला परिसर
__/\__ धन्यवाद नितीन पाटोळे 8655823748
दुर्गावीरांच्या कार्यास
दुर्गावीरांच्या कार्यास मानाचा मुजरा!
त्यांचं कार्य उत्तरोत्तर वाढतं राहो!
-गा.पै.
अत्यंत प्रशंसनिय उपक्रम.
अत्यंत प्रशंसनिय उपक्रम.
दुर्गवीरांच्या मावळ्यांचे
दुर्गवीरांच्या मावळ्यांचे नेहमीच कौतुक वाटते. तुमच्या या उपक्रमांस भरघोस शुभेच्छा!
क्या बात है ! असा कचरा होणार
क्या बात है !
असा कचरा होणार नाही ही जबाबदारी आपण सगळ्यांनी घेऊ या !
अमोल केळकर
मला इथे भेटा
मी दुर्गवेडया धन्यवाद, छान
मी दुर्गवेडया धन्यवाद, छान कार्य केलात
मुख्य म्हणजे मद्य प्राशनाच्या
मुख्य म्हणजे मद्य प्राशनाच्या बाटल्या>>
बापरे, असा कचरा शिवराज्याभिषेकसोहळ्यात? अशा लोकांना मावळे म्हणायचे?
दुर्गवीरांच्या मावळ्यांचे
दुर्गवीरांच्या मावळ्यांचे नेहमीच कौतुक वाटते. तुमच्या या उपक्रमांस भरघोस शुभेच्छा!>>>>+१
मुख्य म्हणजे मद्य प्राशनाच्या
मुख्य म्हणजे मद्य प्राशनाच्या बाटल्या>>>> खुप वाईट वाटल वाचुन
प्रशंसनिय उपक्रम.
प्रशंसनिय उपक्रम.
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
खुपच प्रशंसनीय. थोडी आगावू
खुपच प्रशंसनीय.
थोडी आगावू वाटेल, पण एक इच्छा :- कचरापेट्या उपलब्ध नसतील तर त्या करुन देता येतील का?
अत्यंत प्रशंसनिय उपक्रम.
अत्यंत प्रशंसनिय उपक्रम. >>++१११
दुर्गावीरांच्या कार्यास
दुर्गावीरांच्या कार्यास मानाचा मुजरा!
लोकांना समजायला हवे कचरा कुठे टाकवा ते ................
व्वा.. स्तुत्य उपक्रम. सलाम
व्वा.. स्तुत्य उपक्रम.
सलाम या सगळ्या दुर्गवेड्यांना!!!