http://www.maayboli.com/arch/1/shivaji/bajiprabhu.shtml
Friends Information mentioned in the above mentioned article is wrong. I have also send mail to the author regarding the same. Here I am posting the Information about Baji Prabhu Deshpande & Murar Baji
Hello,
Read your article on mayboli. It looks like you are bit confused between MURAR BAJI & BAJI PRABHU DESHPANDE
According to me these were two different people \and not one as you mentioned in your article.
Murar Baji - Yes you are right he belonged to More's and after mores defeat he joined swarajya some where in 1656, very true. But then he remained at Purandar He was made killedar of purandar. He faught very bravely against Mughals and retained the Fort Purandar from losing it to mughals. You can see his statue on Purandar Fort Do visit there. Besides this he was Deshastha Brahmin.
REF - you can search on google images for murar baji's images & try this link also
http://en.wikipedia.org/wiki/Murarbaji
Baji Prabhu Deshapnde - Baji prabhu deshpande was a Sardar of swarajya and he belonged to panhala. He used to live in a nearby village there. He helped Raje shivaji in resqueing from panalha to Vishal gad. and the pawan khind story that we all knows. But he was PRABHU DESHPANDE (CKP).
REF - you can google search images for baji prabhu deshpande or you can visit panhala there you will find his statue. The anatomy of that statue is simplyt amazing you should see it. you can also see Shiva Kashid's statue at the entrance of panhala.
http://en.wikipedia.org/wiki/Baji_Prabhu_Deshpande
SIMILARITIES - They both were deshpande. They both were true warriors. The both faught for swarajya. The Period of both of them is also same. Both of them were brilliant in TALWAR BAJI & DANDAPATTA.
One more thing I forgot to mention. Baji Prabhu Deshpande was the person who introduced JIVA MAHALA (Who saved maharaj from Sayyad Banda at the time of war against Afzal khan)
P.S. - It is possible that I might be wrong or I might have made some mistake here. So I request you to also cross check the references. DO REPLY.
It is my humble request to you all please do cross check the references and study material you are using for your study to avoid such mis understanding.
Thanks and regards,
parag mokashi
*** no hard feelings Mr madhukar Joshi
वर दिलेली
वर दिलेली माहिती बरोबर आहे
वरिल
वरिल माहिती अगदि बरोबर आहे. आम्हि मागच्या वर्षि पन्हाळ गडावर गेलोय. तिथे मोरार बाजीं ची माहिति दिलेलि आहे.
सद्ध्या
सद्ध्या स्टार प्रवाह वर चालु असलेल्या 'राजा शिवछत्रपती ' मालिकेतही असेच दाखविलेले आहे. मुरारबाजीची भूमिका शन्तनु मोघे आणि बाजीप्रभूची भूमिका प्रसाद पण्डित करीत आहेत.
शामली - -
शामली - - पन्हाळ गडा वर मोरार बाजी?? पुन्हा एकदा??
हे दोन बाजी लोकांचा चांगलाच घोळ करतात ... हेहेहे
पन्हाळ्या
पन्हाळ्याला बाजी प्रभु देशपांडेचा पुतळा आहे. पुरंदरला अजून भेट दिली नाही. तुमची माहीती माझ्या माहीतीप्रमाणे बरोबर आहे. मधुकर जोशींनी काय लिहीलय त्याची कल्पना नाही.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे
मधुकर
मधुकर जोशींचे लेखना ची लिन्क वरती दिलेलि आहे
बाकी सर्व
बाकी सर्व माहिती बरोबर आहे, पण मुरारबाजींच्या संदर्भातील <<he fayght very bravely against Mughals and retained the Fort Puranda from losing it to Mughals. >> या वाक्याबद्दल थोडी शंका आहे. मुरारबाजींच्या शौर्याबद्दल मुळीच शंका नाही पण किल्ला आपण गमावला होता बहुतेक. कारण माझ्या माहितीप्रमाणे मुघल सरदार दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला होता तेव्हा त्याच्याबरोबर झालेल्या लढाईत मुरारबाजींनी पराक्रमाची परिसीमा गाठत वीरमरण पत्करले होते. किल्ला जरी दिलेरखानाने जिंकला असला तरी त्यांचा महापराक्रम पाहून हवालदिल आणि विस्मयचकीत झालेल्या दिलेरखानाने उद्गार काढले होते "या अल्लाह, ये आदमी है या शैतान! "
चुभुदेघे.
***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
विशाल ला
विशाल ला अनुमोदन
Hmm.. I think I ve made
Hmm.. I think I ve made mistake there .. i think dilerkhan captured vajragad first and then purandar..
not so sure though.. But thanks vishal and sandip
नाही
नाही विशाल, मुरारबाजी पडला, तरी "पुरन्दर" किल्ला गमावला गेला नव्हता
मात्र तोवर, पुरन्दरच्या शेजारीच असलेला जुळा किल्ला, (वज्रगड की काय? त्याचे नाव आठवत नाही - शेम ऑन मी) तो मात्र दरम्यान गमावला गेला, व तेथुन तोफान्चे गोळे सरळ किल्ल्याच्या अगदी आतवर येऊ लागले होते
अधिक मनुष्य/वित्तहानी होऊ नये म्हणून शिवाजी राज्यान्नी मिर्झाराजेन्ना हल्ले थाम्बवायला सान्गितले, व तहाची पहिली पायरी म्हणूनच, मगच किल्ला हवाली केला गेला!
पुरन्दरसहीत इतर तेवीस (सत्तावीसच्या आसपास नव्हे - नेमका आकडा माझ्या लक्षात नाही) किल्ले "पुरन्दरच्या तहात" दिले गेले.
खरे तर या आक्रमणानन्तर स्वराज्य सम्पल्यात जमा असेच वाटू लागलेले, त्यात राजान्ना आग्र्याला पाठविण्याचे मनसुबे!
भारी अवघड काळ होता तो
पराग, तुमची माहिती बरोबरच आहे! त्यात बदल करु नका
Even if we read "RAJA SHIV
Even if we read "RAJA SHIV CHHATRAPATI" by Babasaheb Purandare & Shreeman Yogi, Books We will come to know the facts.
So Request to Mr. Madhukar Joshi to avoid such a bigg mistakes.
Thanks.
लि.टि., एकूण
लि.टि.,
एकूण २३ किल्ले महाराजांनी त्या तहात दिले होते, जे नंतर आग्र्याहून सुटका झाल्यावर एकामागून एक महाराज परत जिंकत गेले.
तो आकडा २३
तो आकडा २३ आहे.. २३ किल्ले दिले गेले होते
we should cross check the facts.. :).
then only we will come to
then only we will come to know exactly wat happened .
बाबासाहेब
बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेली पुस्तके वाचू नये. कारण त्यात इतिहासाचा विपर्यास केला आहे असे हुसेन दलवाई ह्यांचे मत आहे. पुरंदरे ब्राह्मण असल्याने त्यानी शिवाजीमहाराजा गोब्राह्मणप्रतिपालक रे़खाटले असे राष्ट्रवादी काँ वाल्यांचे म्हणणे आहे.
खरे तर शिवाजीमहाराजांबद्दल योग्य माहिती कळावी म्हणून कोणते पुस्तक वाचायचे हे आपण विनायक मेटे किंवा हुसेन दलवाई ह्यानाच विचारुया...
परागमोकाश
परागमोकाशी ,
मराठीत लिहा कृपया
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....
धन्यवाद
धन्यवाद लिंबुदा, माझी चुक मान्य आहे. मिर्झाराजांना दिलेल्या किल्यांची संख्या २३ च होती. धन्यवाद.
***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
ह्या फोन्ट
ह्या फोन्ट चि सवय करून घेतो आहे
अता मराठीतच लिहिल
प्रिय येडा
प्रिय
येडा का खुळा,
खरतरं इतिहासाचा विपर्यास शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकातच केलेला आहे..
बाबासाहेब पुरन्दरे यांनी भवानी तलवारी चे रहस्य खुप आधिच सांगीतले होते. But how many of us accepted that fact.
I have no doubt on Babasaheb purandare's faith on shivaji..बाबासाहेब पुरन्दरे यांनी त्यांचे संपुर्ण आयुष्य शिव्रायांना अर्पण केले आहे. त्याची पोच पावती त्यांना वयाच्या या अवस्थेत आणि अशी मिळ्वी हे खरेच दुर्दैवी आहे..
बाबासाहेब
बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेली पुस्तके वाचू नये. कारण त्यात इतिहासाचा विपर्यास केला आहे असे हुसेन दलवाई ह्यांचे मत आहे. पुरंदरे ब्राह्मण असल्याने त्यानी शिवाजीमहाराजा गोब्राह्मणप्रतिपालक रे़खाटले असे राष्ट्रवादी काँ वाल्यांचे म्हणणे आहे.
खरे तर शिवाजीमहाराजांबद्दल योग्य माहिती कळावी म्हणून कोणते पुस्तक वाचायचे हे आपण विनायक मेटे किंवा हुसेन दलवाई ह्यानाच विचारुया...
>>>>>>>>>. येडाकाखुळा मला हे बिल्कुल पटले नाही!
खासकरुन "बाबासाहेब पुरंदरेंनी लिहीलेली पुस्तके वाचू नये" हे वाक्य जरा जास्तच खटकले!
असेही असु शकते कि माझे ज्ञान याबाबतीत जरा कमी असेल. पण मी वास्तुस्थीती जाणुन घेण्यास उत्सुक आहे !
बाकी लिंबुदांनी आणि संदिपने तसेच पराग यांनी दिलेली माहिती मला माहीती असलेल्या इतिहासाप्रमाणे अगदी योग्य आहे!
अरे प्रकाश
अरे प्रकाश ते उपरोधात्मक वाक्य आहे. (त्याचा अर्थ पुरता उलटा आहे . तो मेट्या फार वळवळ करत आहे सध्या.
मुरारबाजी पुरंधरावर पडला, पुरधंर पडायला उंच धमधमे बांधले होते, आणि स्वतः शिवाजी महाराज पुरंधर पडताना केवळ एक मुक्काम मागे होते.
बाबासाहेब पुरन्दरे यांनी भवानी तलवारी चे रहस्य खुप आधी >>> हे डच तलवारी बद्दल बोलताय की भवानीच्या प्रकटीकरणाबद्दल ती तलवार डच होती, दुधारी होती.
ओ........ह ! आय
ओ........ह ! आय सी !!
खुप धन्यवाद रे केदार........अस्वस्थ झालो होतो मी अगदी !!
माझे मामा बाबासाहेब पुरंदर्यांचे परमभक्त आहेत. आणि मी त्यांचा !
आजकाल जास्त वाचणे होत नाही .....काय चालले आहे सध्या महाराष्ट्रात तेही कळत नाही (दोष माझाच आहे !) पण असे काही पाहीलं, वाचलं कि, मात्र मन खरंच उद्विग्न होउन जातं यार !
त्या भावना......ते आदर्श, शिलालेखासारखे कोरले गेलेत मनावर ! आणि एक वाक्य जर उलटे दिसले कि.....काही सुचत नाही......... काय बोलु ते !
येड्या क्षमस्व !
त्या
त्या तलवारी च्या सत्यकथे बद्दल बोलत आहे. विपर्यासा बद्दल नाहि..
इतिहासात त्या बद्दल चे पुरावे देखिल सापडतात , जशी कोठुन आणली, कोणी दीली, इ.
दादोजी
दादोजी कोंड्देवांचे नाव शिवरायांचे गुरु म्हणुन वगळण्यात आले आहे.
कारण की इतिहासात याचे पुरावे मिळत नाहीत.
इतिहासात भवानी तलवारिचे सत्य ही मांड्ले आहे. त्या मुले "स्फूर्ती चा जिवंत झरा" हा पाठ ही वगळ्ण्यात आला पाहीजे असे मला वाटते.
विनायक मेटे किंवा हुसेन दलवाई ह्या गोष्टीचा विचार करतील का?? की हे देखील ब्राह्मणांचेच कारसथान आहे असे म्हणुन मोकळे होतील ब्राम्हणांच्या नावाने बोम्ब मारायला.
विनायक मेटे किंवा हुसेन दलवाई यांनिही महाराजांवर लेखन केले असेलच. मला वाचायचे आहे. कोणती पुस्तके लिहिली आहेत त्यानी काहि कल्पना! माहीत असल्यास नक्की लिहा. वाचायला काय हरकत आहे. बघुया तर खरं
http://www.sanatan.org/marath
http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2009-05-28&action=full...
http://dainiksanatanprabhat.wordpress.com/
http://beta.esakal.com/2009/05/28232616/mumbai-raj-thackeray-in-defenc.html
Friends
Pls. do visit this links.