लक्षूमणाला जीवंत करण्यासाठी हनुमान जेंव्हा संजीवनी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणत होता त्यावेळी त्या डोंगराचा काही भाग खाली पडला. तो पडलेला भाग म्हणजेच उरण करंजा ह्या गावातील द्रोणागिरी पर्वत (ही अख्यायीका उरणमध्ये प्रसिद्ध आहे). ह्या डोंगरावर जी देवी वसली आहे तिला द्रोणागिरी देवी असे म्हणतात. द्रोणागिरी देवी ही नवसाला पावते. करंजा येथिल रहिवाश्यांचे हे आराध्य दैवत आहे.
द्रोणागिरी देवी ही अगदी निसर्गरम्य परीसरात वसलेली आहे. डोंगराची हिरवाई व समुद्र किनार्यावर ही देवी भक्तांचे रक्षण करते. हे डोंगर घनदाट जंगल आहे. फक्त देवीच्या डोंगरावरचा भाग मोकळा आहे. तेथेच आजुबाजुला स्थानिक वस्तीही आहे.
नवरात्रामध्ये ९ दिवस द्रोणागिरी देवीला सजविले जाते. देवीच्या दर्शनाला भक्तांची रिघ ९ दिवस कायम असते. अष्टमीच्या दिवशी होम व गावजेवण घातले जाते. देवीच्या प्रसादासाठी अनेक भक्त स्वेच्छेने अन्न दान करतात.
मस्त फोटो... एकद्म प्रसन्न
मस्त फोटो... एकद्म प्रसन्न वाट्ल..
छान आहेत फोटो, आणि वर्णनही.
छान आहेत फोटो, आणि वर्णनही.
प्रकाशचित्रे सुसंगत आणि गावचा
प्रकाशचित्रे सुसंगत आणि गावचा वारा घेऊन आली...
शक्य झाल्यास तारांचे वेटोळी वगळता आली तर पाहा.. संदर्भः छायाचित्रे ८,९,१०,११
छानच!
छानच!
छान्_परिसर.
छान्_परिसर.
__/\__ मस्तच जागू, जमल्यास
__/\__
मस्तच
जागू, जमल्यास जसखारच्या "रत्नेश्वरी" देवीचे पण फोटो टाक ना.
मस्त परिसर आहे
मस्त परिसर आहे
वाह मस्त... एकदम प्रसन्न
वाह मस्त... एकदम प्रसन्न वाटलं !!
मी खुप लहान असताना इथे गेले
मी खुप लहान असताना इथे गेले आहे. माझ्या आईला ती लहान असताना इथे जायला खुप आवडत असे.
__/\__ मस्त
__/\__
मस्त
छान माहिती जागू. ढगाळ वातावरण
छान माहिती जागू.
ढगाळ वातावरण नसेल तर आमच्या घरातून दिसतो द्रोणागिरी. देवी बद्दल माहिती नव्हती.
दिपा, फारएण्ड, लाजो, दिनेशदा,
दिपा, फारएण्ड, लाजो, दिनेशदा, मार्को, सुहास, रोहीत धन्यवाद.
अमित बघते जमत का ते.
जिप्स्या अरेरे तरी मी काल कॅमेरा नेऊ का नेऊ का करत नाही नेला. कालच जाऊन आले रात्री रत्नेश्वरीला. आता परत गेले तर टाकते.
अमी खरच असच ठिकाण आहे ते परत परत जावस वाटणार.
इंद्रा कुठे राहतोस तु ?
मस्त माहिती द्रोणागिरी
मस्त माहिती द्रोणागिरी पहायला लंकेत जायला नको. हनुमंतांनी तिथेच नेला ना तो? आदिमातेचा युद्धासाठी आशिर्वाद घेताना लक्ष्मणाला तिने सांगितले होते की युद्धकाळात संजिवनी (हीच ती द्रोणागिरी आई असणार)बनून तुझे रक्षण करेन आणि रामाला सांगितले होते की युद्धभूमीवर ऐन अटीतटीच्या वेळे तुझ्यासोबत राहून तुला विजय मिळवून देईन (श्री रामवरदायिनी).
जागू, मी जेव्हा तुझ्याकडे येईन तेव्हा इथलं दर्शन घ्यायला मला नक्की ने.
हो अश्विनी अगदी नक्की.
हो अश्विनी अगदी नक्की.
मस्त फोटो...
मस्त फोटो...
वॉव जागु ताई....मी करंजा
वॉव जागु ताई....मी करंजा वरुनच रेवस साठी तर पकडते.....मला हे बघुन भयंकर ईमोशनल वाटतयं
छान आहेत फोटो, आणि वर्णनही.
छान आहेत फोटो, आणि वर्णनही.