Submitted by विनार्च on 16 June, 2013 - 03:42
फादर्स डे निमित्ताने माझ्या लेकीने तिच्या "शोलेट... बढीया एक्स्ट्रा बढीया... बोले तो झकास" बाबासाठी तयार केलेल ग्रिटींग कार्ड.
आता उघडल्यावर पॉप-अप "पूबेयर"
मोदक बनवताना जशी एखादी करंजी बनवतो त्यानियमाने... नुसत कार्ड करुन कसं उठणार म्हणून हा ओरीगामी पेन्सील स्टॅन्ड न पेन्सीली
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाव्व
वाव्व
सहीच
सहीच
मस्त आहे कार्ड आणि पेन्सिल
मस्त आहे कार्ड आणि पेन्सिल स्टॅण्ड. अक्षर कोणाचं आहे? ते ही फार छान आहे. बाबा खुश झाला असेल ना?
सुरेख झाल्यात दोन्ही गोष्टी!
सुरेख झाल्यात दोन्ही गोष्टी! तुमची लेक पॉप-अप कार्ड बनवायला शिकली म्हणून तिचे खास अभिनंदन!
लक्की यू
लक्की यू
वा... जबरी कार्ड.
वा... जबरी कार्ड.
मस्त! बाबा एक्दम खुष झाला
मस्त! बाबा एक्दम खुष झाला असेल ना?
मस्त आहे. शुभेच्छा. कलरिंग
मस्त आहे. शुभेच्छा. कलरिंग सुपर्ब.
<<....बोले तो झकास >> हें या
<<....बोले तो झकास >> हें या कार्डालाही लागू होतंच !! छानच !!
मस्त!
मस्त!
सुपरक्यूट! आउट ऑफ धिस वर्ल्ड
सुपरक्यूट!
आउट ऑफ धिस वर्ल्ड = थ्री आइड एलियन
कसलं मस्त कार्ड बोलेतो एकदम
कसलं मस्त कार्ड बोलेतो एकदम झकासच!
मस्त
मस्त
सगळ्यांचे खूप धन्यवाद मामी
सगळ्यांचे खूप धन्यवाद
मामी अक्षर लेकीचच आहे.. बाबा एकदम खूश
तुमची लेक पॉप-अप कार्ड बनवायला शिकली म्हणून तिचे खास अभिनंदन! >>>> आर्ट अटॅकची कृपा
"शोलेट... बढीया एक्स्ट्रा बढीया... बोले तो झकास">>>> आवडत्या गोष्टींच वर्णन करण्याची ही आमची स्टाईल झाली आहे, वॉट्सअॅपवर आलेल्या माजंरीचा होळीचा मॅसेज पाहील्यापासून