Submitted by जिप्सी on 9 June, 2013 - 13:28
काल भोर तालुक्यातील किल्ले रोहिडा उर्फ विचित्रगडाची भटकंती करून आलो. तेथे टिपलेला हा "ऋतुबदल". एकाच वेळी निळेशार आकाश, भरून आलेलं आभाळ, एके ठिकाणीच पडत असलेला पाऊस आणि लखलखीत ऊन असा सृष्टीचा पॅनोरमा व्ह्यु पहायला मिळाला.
चक्क डोळ्यांसमोर ॠतु कुस बदलुन घेतो
पावसाआधी ढगांमधे कुठुन गारवा येतो...
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम
अप्रतिम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त
सुंदर!
सुंदर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अफाट सुंदर!!!
अफाट सुंदर!!!
अप्रतिम !!!!!!!!!!!!!!!!
अप्रतिम !!!!!!!!!!!!!!!!
अर्रे, मला वाटले.........
अर्रे, मला वाटले......... असो.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
फोटो नेहमीसारखेच सुंदर..
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अफलातूनच. सगळेच फोटो सही.
अफलातूनच. सगळेच फोटो सही. डोळ्यांसमोर असा हाअ ऋतू बदलत जाताना पाहणे रोमांचकारी अनुभव आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारीच!!!
भारीच!!!
सुंदर.. त्या क्षणी तिथे असणं
सुंदर.. त्या क्षणी तिथे असणं आणि ( सुंदर ) फोटो काढायला सुचणं.. दोन्ही महत्वाचं !
वा वा वा वा जिप्सी, देव भले
वा वा वा वा जिप्सी, देव भले करो तुमचे. नेत्रसुखद गायडेड टूरच झाली प्रचिंची.
जिप्सीला भर उन्हाळ्यातच
जिप्सीला भर उन्हाळ्यातच "हिरवा हिरवा ऋतू, हिरवा हिरवा ऋतू.... अधिकच तो वाटे हिरवा...." असं झालंय आणि आता तर काय पावसाला सुरुवात झालीये ....
यंदाचा "ऋतूबदल" स्पेशल आहे जिप्सीसाठी .......
अवांतर - फोटो भारीएत रे सर्वच ....
यंदाचा "ऋतूबदल" स्पेशल आहे
यंदाचा "ऋतूबदल" स्पेशल आहे जिप्सीसाठी .......![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>
पुढच्या प्रचिंचं टायटल असेल -![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
'पाऊस दाटलेला... माझ्या मनामधे हा'
वा प्रचि ३ ,४ जबरदस्त आले
वा प्रचि ३ ,४ जबरदस्त आले आहेत
सुंदर आहेत प्रचि लेख कुठेय ?
वाह
वाह
प्रतिसादाबद्दल मनापासुन
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी आहे हे!!
भारी आहे हे!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी! नंबर १० नंबर १ आहे!
भारी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नंबर १० नंबर १ आहे!
अप्रतिम!.........अप्रतिम!!...
अप्रतिम!.........अप्रतिम!!...........अप्रतिम!!!
(तुझ्या फोटोंसाठी आपण मराठी शब्दकोषकारांना वेगळे शब्द तयार करायला सांगूयात आता.....:स्मित:)
सगळेच खल्लास प्र ची , माझा
सगळेच खल्लास प्र ची , माझा अवडता ४
सुंदर
सगळे फोटो मस्तच... बकिचे लेखा
सगळे फोटो मस्तच... बकिचे लेखा सकट येऊ देत लवकर....
हा माझ्या मोबाईल मधला....
छानच
छानच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव काय सुंदर !!!
वॉव काय सुंदर !!!
सोलिड !!!!
सोलिड !!!!
अ प्र ति म!!!!
अ प्र ति म!!!!
मस्तच
मस्तच
मस्तच रे... चौथा व दहावा
मस्तच रे...
चौथा व दहावा मस्त जमलेत.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच सुन्दर!!!!
फारच सुन्दर!!!!
Pages