Submitted by मी दुर्गवीर on 31 May, 2013 - 10:55
किल्ले सुरगड वरील दिनांक ५ फेब्रुवारी २०१२ रोजी स्वच्छ करण्यात आलेले पाण्याचे टाके .
उन्हाळ्यात थकलेल्या दुर्गप्रेमींना थंड जल प्राशन करण्यास मिळो यासाठी हे प्रयन्त .
या मोहिमेत पायवाटेत अडथला आनणारे जमिनीत खोलवर रुतलेले अगणित दगड काढण्यात आले तसेच शिवप्रेमींना गडावर जाण्यास सोप्पी करण्यात आली आणि गावातील घेर्यात दिशादर्शक फलक लावण्यत आले
दगडांचा बांध घालून तयार करण्यात आलेले सुरगडावरील पायवाट .........
रात्री किवा दिवसा गड चढताना शिवप्रेमींना दिशाभूल होऊ नये यासाठी जमिनीत रुतलेल्या व योग्य त्या दगडावर(शिळा) "दिशादर्शक" चिन्ह काढण्यात आले ..
आत्ता अनेक वर्ष तरी हि शिळा आपल्याला मार्ग दाखवण्यास सदा तत्पर आहे.
__/\__
धन्यवाद दुर्गवीर नितीन पाटोळे (08655823748)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारच छान उपक्रम आहे.
फारच छान उपक्रम आहे.
अत्यंत स्तुत्य उपक्रम.. सलाम
अत्यंत स्तुत्य उपक्रम.. सलाम तुम्हाला
मनापासुन अभिनंदन. या कार्यात
मनापासुन अभिनंदन. या कार्यात तुम्हाला पुढेही असेच यश मिळो या शुभेच्छा. जिथे जाल तिथल्या गावकर्यांना पण विश्वासात घेऊन त्यांची मदत घ्या, ते जास्त परीणामकारक ठरेल्.:स्मित:
सुरेख कार्य करताय शुभेच्छा
सुरेख कार्य करताय
शुभेच्छा
तुमच्या कार्याला आणि तुम्हाला
तुमच्या कार्याला आणि तुम्हाला सलाम ...
तुमच्या कार्याला आणि तुम्हाला
तुमच्या कार्याला आणि तुम्हाला सलाम ... >+१
खुप मोलाचे कार्य केले आहे.
खुप मोलाचे कार्य केले आहे. अनेकदा गडावर पाण्यासाठी वणवण करावी लागते.
पाणी उपलब्ध आहे का आणि ते कुठे मिळेल, याचे पण फलक असू द्यात.