बोलक्या रेषा - २

Submitted by बोलक्या रेषा on 23 May, 2013 - 11:01

आता मायबोलीवर नियमीत पहा !! बोलक्या रेषा!!!

BoRe2.jpg

प्रताधिकार : श्री. घनश्याम देशमुख. श्री. घनश्याम देशमुख यांच्या परवानगीने प्रकाशीत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त....:स्मित:

तुमचं स्वागत आहे,
मेलमधे फिरणार्‍या बोलक्या रेषा पहात होतो पण प्रतिसाद देता येत नव्हता.
फारच छान रेखाटन आहे. चेहेर्‍याचे भाव, देहबोली अप्रतीम रेखाटता.
मस्त

सुधीर

ज्जाम हसलो
आपण असे म्हटल्यावर नवर्‍याला घाम फुटणार हे आधीच ओळखणारी आणि रुमालाची घडी नीट मोडून तो त्यच्या हातात देणारी ही बाई जामच हुश्शार म्हटली पाहिजे Happy
हे बोलके डीटेलिंग फार आवडले Happy

धन्यवाद इतके हसवल्याबद्दल !!

~वैवकु Happy