२ जनसेवा आहेत्.एका ठिकाणी थाळी मिळते ते डेक्कनला आहे आणि दुसरे लक्ष्मी रोडला आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~
हिमगिरी लांघ चला आया मै,
लघुकंकर अवरोध बन गया |
जलनिधी तैर चला आया मै,
उथला तट प्रतिरोध बन गया |
सदाशिव पेठेतली खादाडी बद्दल बोलत असु तर, बाद्शाही ला विसरता कामा नये.
बाद्शाही मेस मधले जेवण अप्रतिम असते.
आमटी, ताक, कोशिम्बीर एकदम बेश्ट. सर्व पदार्थ घरगुती पध्दतीने बनवले असतात. जर तुम्हला अश्या प्रकारच्या जेवणाचं काही वावडं नसेल तर बाद्शाही is not a place for you.
त्याच्याच बाजुला बाद्शाहीचं एक snack joint आहे. तेथे मिसळ, थलिपीठ इत्यादि पदार्थ अप्रतिम मिळतात. अवश्य जावे.
तिथुन जवळच असलेल्या पुना बोरडिंग हाउस मध्ये देखिल थाळी मिळते. Not bad.
बाद्शाहीचा पत्ता: टिळक रोड, तिळक स्मरक मंदिरा जवळ.
बादशाही, पुना बोर्डिंग दोन्ही मध्ये पोळ्या तितक्याशा चांगल्या नसतात्...बाकी जेवण मात्र मस्त..
तिथेच १ सात्विक थाळी म्हणून आहे, तिथेही चांगले असते जेवण...
आप्पा बळवंत चौकात एक चिवडेवाले असायचे.
रामचंद्र भगवंत चिवडेवाले. सध्या दिसेनासे झाले आहेत. त्यांच्याकडे मिक्स चिवडा मिळायचा. कांदा-मिर्ची सकट. अप्रतिम!!!!
बर्याच वर्षांपासुन ते तेथे असत. त्यांचे घर समोरच एका बेसमेंट मध्ये होते. ते म्हणत असत कि त्यांचा चिवडा पूर्वी अमेरिकेत जात असे. किती खरं, किती खोट माहित नाही.
चिवडा मात्र अप्रतिम!!!!!
रामचंद्र भगवंत चिवडेवाले. >> अनिल अवचटांच्या लेखामुळे यांना खुप प्रसिद्धी मिळाली.. त्यांचा मुलगा आता गाडी चालवतो असे कळले होते मध्ये. खरे खोटे माहीत नाही.
भांडारकर रोडला एक मूड-फुड नावाचे एक स्नॅक्स सेंटर आहे. पराठे चांगले मिळतात्त. मुख्य म्हणजे एकदम निवांत बसुन गप्पा मारण्यासाठी भांडारकर रोडवरील अतिशय उत्तम ठिकाण.
बाकी, श-स-ना मधे नसले तरी 'मानकरचा डोसा' विसरुन चालणार नाही. कर्वेनगरला अलंकार पोलीस चौकीपाशी, पौड फाट्यावर दशभूजा गणपतीजवळ, सातारा रोडला आदीनाथपाशी आणि मार्केटयार्डला गंगाधामच्या जवळ त्यांच्या शाखा आहेत. दोसापेक्षा सुद्धा त्यांची चटणी जास्त प्रसिद्ध आहे.
आणि ... दूर्वांकुरला फक्त्त चतुर्थीला जावे ... अमर्यादित पुरणपोळीचा बेत असतो ... भरपूर तूप घालुन.
अप्पा बळवंत चौकात एक छोटेसे टपरीवजा दुकान आहे, तिथे मुगाच्या डाळीचे पदार्थ छान मिळतात ऐकुन आहे. अजुन जायला जमले नाही ... पण कुणी खाऊन चव बघितली असेल तर सांगावे.
=== I m not miles away ... but just a mail away ===
गिरीजाच्या इथली दाढीवाल्याची भेळ विसरलात का?
माझ्या लहानपणापासून तिथे गाडी असायची. आता जे चालवतात त्यांचे वडील असायचे तिथे. त्यांची प्रचंड मोठ्ठी पांढरी दाढी होती त्यामुळे दाढीवाल्याची भेळ.
राणा प्रतापच्या बाजूच्या गल्लीत मिळणारी इडली किंवा मेदूवडा किंवा उडीदवडा. आपटे बहुतेक त्यांचं आडनाव. डब्यातून घेऊन येतात. त्यांची चटणी महान असते.
खजिना विहीरीच्या जवळ तापडीयाच्या दुकानासमोरची 'स्वाद भेळ' आता महा महाबोर असते. पूर्वी ते मिश्यावाले खरे काका जाम प्रेमाने करायचे. आता त्यांचा मुलगा असतो.
लज्जत का बंद झालं? त्यांचं चिपळूणचं हॉटेल पण बंद झालंय स्टॅण्डाच्या इथलं. काय मस्त वस्तू मिळायच्या.
रोनकचा वडा हा माझ्या शालेय शिक्षणातला एक भाग होता. अतिशय रोमांचकारक आणि आवडता. (पण ती सदाशिव पेठ नव्हे!)
सदाशिव पेठेतली बाजीराव रोडवरची शनिपाराच्या इथली ग्रीन बेकरी आठवतेय का? तिथल्या काही वस्तू आई घ्यायची क्वचित (खारी, टोस्ट इत्यादी) पण सगळ्यात आकर्षक दिसणारे गुलाबी, पिवळ्या रंगाचे केक्स(हो तेव्हा आम्ही केक च म्हणायचो पेस्ट्री नाही) मात्र कधी घेऊ द्यायची नाही.
निंबाळकर तालमीहून पुढे आल्यावर फडके दूध डेअरी च्या शेजारी एक भजीवाला होता. त्याची कांदाभजी महान असायची. ग्रीन रूम मेकप अॅकेडमी मधे संध्याकाळी उशीरापर्यंत काही डेमो चालू असेल तर चहाबरोबर भजी घेऊन येणे असा बेत नेहमी असायचा.
सारसबागेच्या इथली अतुल पावभाजी आठवतेय का? तिथला मसाला पाव महान असतो. आणि त्याहूनही महान म्हणजे तो रात्री खूप उशीरापर्यंत दुकान उघडं ठेवतो त्यामुळे मस्तपैकी ११-११:३० ला बाहेर पडून गप्पा टाकत बसता येतं त्याच्या इथे.
गिरीजाची भेळ्... मस्त असायची. एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं.
>>खजिना विहीरीच्या जवळ तापडीयाच्या दुकानासमोरची 'स्वाद भेळ' आता महा महाबोर असते.
खरं की काय? भारतात गेल्यावर करण्याच्या गोष्टीतल्या लिस्टमध्ये असते ती माझ्या. प्रचंड आवडायची. एकदम युनिक भेळ करायचे खरे काका. तीन वर्षापूर्वी गेले होते तेंव्हा त्यांचा मुलगा होता पण भेळेत फरक पडलेला जाणवला नाही. एव्हढ्यात जाणं झालं नाही.
त्यांच्यापासून जवळच शैलेश रसवंती मधला उसाचा रस पण मस्त असायचा.
अश्विनी,
हो अगं. मधे कौतुकाने स्वादची भेळ आणली मुद्दामून तर इतका पचका झाला.
ज्योतीचा भाऊ असतो आता तिथे(टि.आ. मधली ज्योती खरे आठवतेय ना तुला? तुझ्या आसपासच्याच बॅचची आहे बहुतेक). त्याने आता इतर प्रॉडक्टस, कोकणातला मेवा, दिवे आगर इत्यादी ठिकाणच्या टूर्स अॅरेंज करून देणे असं काय काय सुरू केलंय. भेळ केवळ उपचारापुरती राह्यलीये तिथे.
शैलेश मधे मरणी गर्दी असते हल्ली. आधी पैसे द्यायचे आणि मग आपल्या नंबरचा ग्लास कधी मिळतोय असं आशाळभूतपणे बघत त्या एवढ्याश्या बूथशी गर्दी करायची. मधेच मग पैसे घेणार्या बाई विसरतात सुद्धा, लोकांच्यावरच कावतात. एकुणात चित्र पाहून मी तिथून हलले आणि अष्टांगच्या समोरच्या रसवाल्याकडे जाऊन रस प्यायला.
(कधीही १ ग्लास पिऊन थांबलो नाही... किमान २... १ ग्लास पिणे हा अपमान..)
फर्स्ट इयर ला जेव्हीके चा क्लास रात्री अकरा ला संपला की पावणेबारा पर्यंत गप्पा मारून २ रस रिचवून १२ ला घरी जाणे हा रोजचा कार्यक्रम
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!
शैलेशमध्ये प्रचंड गर्दी असते.. काऊंटरचं कारण म्हणजे अनेक लोक अनेक ग्लास रस रिचवून पैसे न देताच गेलेले आहेत.. आमच्या डोळ्यादेखतही २-४दा.. बिचारी एका ग्लासामागे मिळवणार १ रुपाया.. लोक तोही बुडवतात
असो, या सीझनला चिकार रस प्यायला तिथला. नचिकेतालाही सवय लावली (अर्थात बर्फ न घालता)
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).
लक्ष्मी रोडला बर्फ न घातलेला पण थंड उसाचा रस मिळणारं गुर्हाळ की दुकान चालु झाल्याची बातमी ३-४ दिवसांपूर्वी सकाळमध्ये वाचली होती.. कोणी जाऊन आलय का तिथे?
लक्ष्मी रोडला बर्फ न घातलेला पण थंड उसाचा रस मिळणारं गुर्हाळ की दुकान चालु झाल्याची बातमी ३-४ दिवसांपूर्वी सकाळमध्ये वाचली होती >>> कुल केन नाव आहे का? उसाच्या रसाचे सहा प्रकार मिळतात म्हणे!
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....

हो बरोबर.
हो बरोबर. तो कुंटे चौक नाही का? खरं तर लक्ष्मीरोडवरून भानुविलासकडे वळताना कॉर्नरलाच आहे.
जनसेवा
जनसेवा दुग्धालयच
नक्क्की कुठे आहे हे? >> गोखले हॉलसमोर (लक्ष्मी रस्ता)..
२ जनसेवा
२ जनसेवा आहेत्.एका ठिकाणी थाळी मिळते ते डेक्कनला आहे आणि दुसरे लक्ष्मी रोडला आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~
हिमगिरी लांघ चला आया मै,
लघुकंकर अवरोध बन गया |
जलनिधी तैर चला आया मै,
उथला तट प्रतिरोध बन गया |
एका ठिकाणी
एका ठिकाणी थाळी मिळते ते डेक्कनला आहे आणि दुसरे लक्ष्मी रोडला आहे. >>. डेक्कनचे जनसेवा भोजनालय, लक्ष्मी रोडचे जनसेवा दुग्धालय..
सदाशिव
सदाशिव पेठेतली खादाडी बद्दल बोलत असु तर, बाद्शाही ला विसरता कामा नये.
बाद्शाही मेस मधले जेवण अप्रतिम असते.
आमटी, ताक, कोशिम्बीर एकदम बेश्ट. सर्व पदार्थ घरगुती पध्दतीने बनवले असतात. जर तुम्हला अश्या प्रकारच्या जेवणाचं काही वावडं नसेल तर बाद्शाही is not a place for you.
त्याच्याच बाजुला बाद्शाहीचं एक snack joint आहे. तेथे मिसळ, थलिपीठ इत्यादि पदार्थ अप्रतिम मिळतात. अवश्य जावे.
तिथुन जवळच असलेल्या पुना बोरडिंग हाउस मध्ये देखिल थाळी मिळते. Not bad.
बाद्शाहीचा पत्ता: टिळक रोड, तिळक स्मरक मंदिरा जवळ.
बादशाही,
बादशाही, पुना बोर्डिंग दोन्ही मध्ये पोळ्या तितक्याशा चांगल्या नसतात्...बाकी जेवण मात्र मस्त..
तिथेच १ सात्विक थाळी म्हणून आहे, तिथेही चांगले असते जेवण...
आप्पा
आप्पा बळवंत चौकात एक चिवडेवाले असायचे.
रामचंद्र भगवंत चिवडेवाले. सध्या दिसेनासे झाले आहेत. त्यांच्याकडे मिक्स चिवडा मिळायचा. कांदा-मिर्ची सकट. अप्रतिम!!!!
बर्याच वर्षांपासुन ते तेथे असत. त्यांचे घर समोरच एका बेसमेंट मध्ये होते. ते म्हणत असत कि त्यांचा चिवडा पूर्वी अमेरिकेत जात असे. किती खरं, किती खोट माहित नाही.
चिवडा मात्र अप्रतिम!!!!!
गेल्या बर्याच दिवसांपासुन दिसले नाहित ते.
डेक्कनचे
डेक्कनचे जनसेवा भोजनालय, लक्ष्मी रोडचे जनसेवा दुग्धालय..
ते लिहायच राहुन गेल.
दुर्वांकुरपण ठिक आहे
~~~~~~~~~~~~~~~~~~
हिमगिरी लांघ चला आया मै,
लघुकंकर अवरोध बन गया |
जलनिधी तैर चला आया मै,
उथला तट प्रतिरोध बन गया |
भांडारकर
भांडारकर रोड वर एखादे रुचकर ठिकाण सांगेल कोणी?
रामचंद्र
रामचंद्र भगवंत चिवडेवाले. >> अनिल अवचटांच्या लेखामुळे यांना खुप प्रसिद्धी मिळाली.. त्यांचा मुलगा आता गाडी चालवतो असे कळले होते मध्ये. खरे खोटे माहीत नाही.
>>भांडारकर
>>भांडारकर रोड
थाळी साठी पंचवटी-गौरव...
स्नॅक्स साठी, एफसी कॉर्नर ला गुड-लक, नाहितर एफसी/जे.एम ला बरेच options मिळतील
रामचंद्र
रामचंद्र भगवंत चिवडेवाले>> हो त्यांचा मुलगा चालवतो गाडी. पण आज-कल तोही दिसत नाही.
कदाचित मी जेव्हा जातो नेमका तेव्हाच नसेल तो.
ते म्हणे पहलवान होते पूर्वीचे. त्यांचा मिष्या पिळतांनाचा फोटो देखिल आहे त्यांच्या त्या basement मधल्या घरात.
नाट्या>> अनिल अवचटांचं कुठल पुस्तक म्हणतोयस तु? मला वचायला आवडेल.
nishigandh_b>> भंडारकर रोड गावात कुठे येतो?
अनिल
अनिल अवचटांचं कुठल पुस्तक म्हणतोयस तु? >> त्यांच्या आप्त या पुस्तकात तीन व्यावसाईक असा लेख आहे त्यातील घाटगे हे एक.
धन्यवाद
धन्यवाद मनकवडा साहेब....
आभारी आहे...
ट्राय करेन..
भांडारकर
भांडारकर रोडला एक मूड-फुड नावाचे एक स्नॅक्स सेंटर आहे. पराठे चांगले मिळतात्त. मुख्य म्हणजे एकदम निवांत बसुन गप्पा मारण्यासाठी भांडारकर रोडवरील अतिशय उत्तम ठिकाण.
बाकी, श-स-ना मधे नसले तरी 'मानकरचा डोसा' विसरुन चालणार नाही. कर्वेनगरला अलंकार पोलीस चौकीपाशी, पौड फाट्यावर दशभूजा गणपतीजवळ, सातारा रोडला आदीनाथपाशी आणि मार्केटयार्डला गंगाधामच्या जवळ त्यांच्या शाखा आहेत. दोसापेक्षा सुद्धा त्यांची चटणी जास्त प्रसिद्ध आहे.
आणि ... दूर्वांकुरला फक्त्त चतुर्थीला जावे ... अमर्यादित पुरणपोळीचा बेत असतो ... भरपूर तूप घालुन.
अप्पा बळवंत चौकात एक छोटेसे टपरीवजा दुकान आहे, तिथे मुगाच्या डाळीचे पदार्थ छान मिळतात ऐकुन आहे. अजुन जायला जमले नाही ... पण कुणी खाऊन चव बघितली असेल तर सांगावे.
=== I m not miles away ... but just a mail away ===
>>साहेब.... आद
>>साहेब....
आदरार्थी बहुवचन वापरण्यास मनाई आहे
वि.स.
वि.स. हुबळीकर
सहकार नगर मधे "Relax"ची पाव भाजी झटका आहे.
हो ! Relax ची
हो !
Relax ची पावभाजी खूपच मस्त असते.
तिथला सीताफळ मिल्क शेक पण छान असतो.
>>>आदरार्थी
>>>आदरार्थी बहुवचन वापरण्यास मनाई आहे
पुढे लक्षात ठेवीन...
गिरीजाच्य
गिरीजाच्या इथली दाढीवाल्याची भेळ विसरलात का?
माझ्या लहानपणापासून तिथे गाडी असायची. आता जे चालवतात त्यांचे वडील असायचे तिथे. त्यांची प्रचंड मोठ्ठी पांढरी दाढी होती त्यामुळे दाढीवाल्याची भेळ.
राणा प्रतापच्या बाजूच्या गल्लीत मिळणारी इडली किंवा मेदूवडा किंवा उडीदवडा. आपटे बहुतेक त्यांचं आडनाव. डब्यातून घेऊन येतात. त्यांची चटणी महान असते.
खजिना विहीरीच्या जवळ तापडीयाच्या दुकानासमोरची 'स्वाद भेळ' आता महा महाबोर असते. पूर्वी ते मिश्यावाले खरे काका जाम प्रेमाने करायचे. आता त्यांचा मुलगा असतो.
लज्जत का बंद झालं? त्यांचं चिपळूणचं हॉटेल पण बंद झालंय स्टॅण्डाच्या इथलं. काय मस्त वस्तू मिळायच्या.
रोनकचा वडा हा माझ्या शालेय शिक्षणातला एक भाग होता. अतिशय रोमांचकारक आणि आवडता. (पण ती सदाशिव पेठ नव्हे!)
सदाशिव पेठेतली बाजीराव रोडवरची शनिपाराच्या इथली ग्रीन बेकरी आठवतेय का? तिथल्या काही वस्तू आई घ्यायची क्वचित (खारी, टोस्ट इत्यादी) पण सगळ्यात आकर्षक दिसणारे गुलाबी, पिवळ्या रंगाचे केक्स(हो तेव्हा आम्ही केक च म्हणायचो पेस्ट्री नाही) मात्र कधी घेऊ द्यायची नाही.
निंबाळकर तालमीहून पुढे आल्यावर फडके दूध डेअरी च्या शेजारी एक भजीवाला होता. त्याची कांदाभजी महान असायची. ग्रीन रूम मेकप अॅकेडमी मधे संध्याकाळी उशीरापर्यंत काही डेमो चालू असेल तर चहाबरोबर भजी घेऊन येणे असा बेत नेहमी असायचा.
सारसबागेच्या इथली अतुल पावभाजी आठवतेय का? तिथला मसाला पाव महान असतो. आणि त्याहूनही महान म्हणजे तो रात्री खूप उशीरापर्यंत दुकान उघडं ठेवतो त्यामुळे मस्तपैकी ११-११:३० ला बाहेर पडून गप्पा टाकत बसता येतं त्याच्या इथे.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
गिरीजाची
गिरीजाची भेळ्... मस्त असायची. एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं.
>>खजिना विहीरीच्या जवळ तापडीयाच्या दुकानासमोरची 'स्वाद भेळ' आता महा महाबोर असते.
खरं की काय? भारतात गेल्यावर करण्याच्या गोष्टीतल्या लिस्टमध्ये असते ती माझ्या. प्रचंड आवडायची. एकदम युनिक भेळ करायचे खरे काका. तीन वर्षापूर्वी गेले होते तेंव्हा त्यांचा मुलगा होता पण भेळेत फरक पडलेला जाणवला नाही. एव्हढ्यात जाणं झालं नाही.
त्यांच्यापासून जवळच शैलेश रसवंती मधला उसाचा रस पण मस्त असायचा.
ग्रीन बेकरीचे चपटे पट्टीचे सामोसे महा... न असतात.
>>शनिपाराच्
>>शनिपाराच्या इथली ग्रीन बेकरी आठवतेय का?
मस्त मस्त पदार्थ मिळतात तिथे... मटार करंजी, छोटे छोटे समोसे, पॅटीस चे प्रकार आणि बरच काही
अश्विनी, हो
अश्विनी,
हो अगं. मधे कौतुकाने स्वादची भेळ आणली मुद्दामून तर इतका पचका झाला.
ज्योतीचा भाऊ असतो आता तिथे(टि.आ. मधली ज्योती खरे आठवतेय ना तुला? तुझ्या आसपासच्याच बॅचची आहे बहुतेक). त्याने आता इतर प्रॉडक्टस, कोकणातला मेवा, दिवे आगर इत्यादी ठिकाणच्या टूर्स अॅरेंज करून देणे असं काय काय सुरू केलंय. भेळ केवळ उपचारापुरती राह्यलीये तिथे.
शैलेश मधे मरणी गर्दी असते हल्ली. आधी पैसे द्यायचे आणि मग आपल्या नंबरचा ग्लास कधी मिळतोय असं आशाळभूतपणे बघत त्या एवढ्याश्या बूथशी गर्दी करायची. मधेच मग पैसे घेणार्या बाई विसरतात सुद्धा, लोकांच्यावरच कावतात. एकुणात चित्र पाहून मी तिथून हलले आणि अष्टांगच्या समोरच्या रसवाल्याकडे जाऊन रस प्यायला.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
ज्योती
ज्योती खरे, नाव आठवतय पण चेहरा नाही.
हं.... ह्या सगळ्या गोष्टी वाचून अगदी आत्ता पुण्याला जावसं वाटतय.
शैलेश चा
शैलेश चा रस....
(कधीही १ ग्लास पिऊन थांबलो नाही... किमान २... १ ग्लास पिणे हा अपमान..)
फर्स्ट इयर ला जेव्हीके चा क्लास रात्री अकरा ला संपला की पावणेबारा पर्यंत गप्पा मारून २ रस रिचवून १२ ला घरी जाणे हा रोजचा कार्यक्रम
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!
शैलेशमध्य
शैलेशमध्ये प्रचंड गर्दी असते.. काऊंटरचं कारण म्हणजे अनेक लोक अनेक ग्लास रस रिचवून पैसे न देताच गेलेले आहेत.. आमच्या डोळ्यादेखतही २-४दा.. बिचारी एका ग्लासामागे मिळवणार १ रुपाया.. लोक तोही बुडवतात
असो, या सीझनला चिकार रस प्यायला तिथला. नचिकेतालाही सवय लावली (अर्थात बर्फ न घालता)
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).
खरंय.. पण
खरंय.. पण त्या गर्दीचा मला कंटाळा आला आणि मी काढता पाय घेतला. या वर्षीच्या उन्हाळ्यात शैलेशचा रस पोटात गेला नाही.. आता मला पाप लागणार.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
लक्ष्मी
लक्ष्मी रोडला बर्फ न घातलेला पण थंड उसाचा रस मिळणारं गुर्हाळ की दुकान चालु झाल्याची बातमी ३-४ दिवसांपूर्वी सकाळमध्ये वाचली होती.. कोणी जाऊन आलय का तिथे?
नीधप,अतुलचा मिक्स्ड फ्रुट ज्यूसही सही असतो...
लज्जतच्या इथे परत हॉटेलच चालु झालय ना?
हो. लज्जतच
हो. लज्जतच नाव आहे.
नेमकं कुठे आहे हे गुर्हाळ? बर्फ न घालता कसा काय गार करतात म्हणे हे रस?

Pages