हायकू

Submitted by pumanohar on 11 November, 2008 - 22:36

अचल असे
धुवतारा तो पहा
उत्तरेकडे

गुलमोहर: 

हाय हाय! आता असे हायकूपण? कायकू?

@bhagya,
आयला! जमला की हो हायकू तुम्हालापण!
थोडा बदल केला तर व्याकरणाच्या दृष्टीनेही अचूक होईल.

उदा.

हाय हाय रे!
आता हायकूपण?
असे कायकू?

अरे वा! छान!
हायकू अंताक्षरी?
हे तर खास!

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

म्हणाली मला माझी बायकू,
तुम्हालाही जमेल हायकू.
जे.डी. भुसारे

म्हणाली मला माझी बायकू,
तुम्हालाही जमेल हायकू

पहिले पानी भरने को जायकू

हायकू त तीन ओळी असतात ना?
नितीन