Submitted by सारीका on 5 May, 2013 - 03:54
माझ्या नणंदेला मूल दत्तक घ्यायचे आहे. नणंद आंध्रप्रदेशमधे राहते.
याविषयी विश्वासू आणि योग्य संस्था अनाथाश्रम यांचे पत्ते फोन नंबर हवे आहेत.
मी, पुण्यातील सोफोश, अमरावतीमधील मिशनरीज ऑफ चॅरीटीचे शिशुगृह नागपुरमधे वरदान,
तसेच आंध्रप्रदेशमधील निझामाबाद शिशुगृह या सर्व ठिकाणी चौकशी केली.
संपुर्ण भारतभर जिल्ह्याबाहेर मुल द्यायचे नाही असा नियम निघाला आहे.
याकरीता अनुभवी मायबोलीकरांची योग्य मार्गदर्शन आणि मदत हवी आहे.
यासंबंधी मला संपर्कातून इमेल केले तरी चालेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदा मिसळपाव वर एक लेख वाचला
एकदा मिसळपाव वर एक लेख वाचला होता या संदर्भात्....अभिषेक नाव होते वाटतं लेखकाचे. त्यांनी एक मुल दत्तक घेतले आहे. त्याबद्दल सविस्तर लिहिले होते. तिथे शोधून पहा.
"मुल दत्तक घ्यावे की नाही?"
"मुल दत्तक घ्यावे की नाही?" या धाग्यावर पहा, इथे वरिल विषयावर सविस्तर चर्चा वाचायला मिळेल.
धन्यवाद मी अमि विजयजी, मी तो
धन्यवाद मी अमि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विजयजी, मी तो धागा वाचला आहे, मला अनाथाश्रम किंवा यासंबंधी काम करणार्या संस्थांचे पत्ते आणि फोन नंबर्स हवेत.
मायबोली सभासदांपैकी काहींनी मूल दत्तक घेतले आहेच, त्यांच्याकडून माहीती हवी आहे.
http://www.misalpav.com/node/
http://www.misalpav.com/node/11387
सारिका, ही आहे ती लेख मालिका. नक्की वाचा.
http://www.adoptionindia.nic.
http://www.adoptionindia.nic.in/
http://www.adoptionindia.nic.in/Andhra%20Pradesh.htm
धन्यवाद भरतजी
धन्यवाद भरतजी
सारीका , माझी मोठी मुलगी
सारीका , माझी मोठी मुलगी दत्तक आहे. आता ती ७ व. झाली. ती ३ म ची असताना मी आई झाले.ंमी पुण्यअला भारतीय समाज सेवा केंद्र आहे तिथे नाव नोंदवले होते. मस्त आणि विश्वासु संस्था आहे. मी संपर्कातुन माझा फोन नं दिला आहे. पेपर वर्क व माहिती खुप आहे.
अभिजीत पेंढारकर म्हणून
अभिजीत पेंढारकर म्हणून वृत्तपत्रात स्तंभलेखन करणार्या लेखकाने लिहिली आहे. मूल दत्तक घेण्याचा त्यांचा सर्व अनुभव यथासांग नोंदविला आहे त्यांनी. १० भाग आहेत बहुतेक लेखमालेचे.
http://www.misalpav.com/node/11387
http://www.misalpav.com/node/11388
http://www.misalpav.com/node/11389
http://www.misalpav.com/node/11390
http://www.misalpav.com/node/11400
http://www.misalpav.com/node/11401
http://www.misalpav.com/node/11402
http://www.misalpav.com/node/11407
http://www.misalpav.com/node/11409
http://www.misalpav.com/node/11410
सॉरी वर मी अमिने आधीच
सॉरी वर मी अमिने आधीच सांगितल्याचे मी पाहिले नाही.
धारा बरं झालं इथे सर्व लिंका
धारा बरं झालं इथे सर्व लिंका टाकल्यास.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद धारा.
धन्यवाद धारा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)