कालच ऑफिसमधला कलिग सांगत होता की टिळक रोड पोस्ट ऑफिसला लागून असलेल्या बोळात एक हातगाडीवाला फार फेमस आहे म्हणे. इतके वर्ष स. पे मधे राहून स. प. मधे शिकूनही मला माहितच नाही. आता जाऊन पहायला हवं.
टिळक रोडवर काका हलवाईसमोर 'संजीवनी' नावाचं घरगुती हॉटेल आहे. तिथे बटाटेवडा मस्त होता
एस पी'ज बिर्याणी बाहेरील मटकी भेळ मस्त असते..
दुर्गा नोन वेज -टिळक रोड
भरत नाट्य जवळ साई बा म्हणुन आहे तिथे पण चाट मस्त मिळते.तिथुन पुढे 'हरिश्चंद्र डेअरी आहे तिथे कोल्ड कॉफी ,लस्सी छान मिळते.
एस एस चा मसाला पाव मस्त
गिरिजा,औदुंबर ची पावभाजी एक्दम सही असते ..तिथेच बाहेर भेळ, पाणी पुरी चि गाडी आहे
पूर्वी टिळक रोड वरच्या काकाहलवाईच्या दुकाना शेजारी 'इव्हिनिंग स्पॉट' म्हणुन एक दुकान होते.. तिथे मिळणारी भेळ, पाणीपुरी, रगडा पुरी... अहाहा.. नंतर अचानक बंदच झाले ते दुकान..
लहान मुलांसाठी म्हणुन फक्त चिंचेची चटणी घालून पाणीपुरी मिळायची तिथे..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"
साई बा आहेच. 'राधिका'सुद्धा, ज्ञानप्रबोधिनीसमोर.
शिवाय कुमठेकर रस्त्यावर 'सिटी प्राइड शूज्'च्या चौकातली भेळ- पाणीपुरी.
आणि तिथलीच गाडीवरची (आजकाल असते का माहित नाही :अओ:) सँडविचेस्.
झालंच तर नागनाथपाराजवळच्या 'योगिता' दुकानातही चांगली सँडविचेस् मिळतात.
टिळक रस्त्यावर महाराष्ट्र मंडळाच्या फाटकासमोरच्या बोळातलं तिलक. ब्रेडमसाला(तळलेला), चहा, भेळ, आणि वडे यांसाठी फेमस. अजून पण काय काय इंटरेस्टिंग मिळतं इथे.
लज्जतच्याच जागी झालेलं नवं हॉटेल. पण सो-सोच आहे असं ऐकलंय.
कुमठेकर रस्त्यावर "आवारे" येथे चिकन, मटण आदी एकदम चविष्ट मिळ्ते, त्यासमोरच थोडेपुढे एका हलवायाच्या दुकानात(नाव आठ्वत नाही ) छान मसाला दुध मिळत असे.
थोडे मधे आल्यावर ज्ञान प्रबोधिनी समोर "अनारसे" यांचे सामोसे एकदम झक्कास. त्यांच्या समोरच एक दुकानात गुलकंद लस्सी मस्त मिळते.
पुढे विठ्ठल मंदिरासमोरच्या बोळीत हॉटेल "तिलक" मधे चहा, कोकम , चाट , उत्तपा-डोसा उत्तम मिळते.
भरत नाट्य जवळची साई बा ची अमेरिकन शेवपुरी छान असते
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!

मराठा चेंबर्स च्या समोर हॉटेल साहिल आहे,
बेबी कॉर्न ची कुठलीही डिश फार मस्त असते...
क्वांटिटी पण बर्यापैकी...
तसंच एसपी कडून नीलायम कडे जातानाच्या चौकात कॉर्नर ला चौधरी बंधू आहे...
सामोसे आणि कचोरी नक्की ट्राय करा...
(तिथेच खाणार असाल तर दही सामोसा / दही कचोरी घ्या...)
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...
ते माझ्या एका मित्राचे आहे
~~~~~~~~~~~~~~~~~~
की घेतलें व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग मानें
जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
बुद्ध्याचि वाण धरीलें करिं हे सतींचे .
सी ओ ई पी होस्टेल जवळ शिवाजी नगर ला (मला वाटते ज्.म. रोड वर) ममता स्वीट्स नावाचे दुकान होते/आहे. तिथे समोसा/कचोरी लाल चिंचेच्या चटणीबरोबर काय मस्त लागायची.
प्रभात talkies च्या शेजारी मथुरा लस्सीवाला, थोड अलीकडे दुर्गा सिंग लस्सीवाला (नगरचा फेमस)
केसरी वाड्यासमोर प्रभा विश्रांतीग्रुहचा बटाटे वडा, उपास कचोरी मस्त पण सायं.७ च्या आतच!
कुठल्याही श्री जी आइसक्रीमच्या दुकानातील मसाला पान फ्लेवरचे आइसक्रीम! संगम साडी सेंटरच्या समोर मिळणारी मटकी भेळ, तिथुन डावी कडे वळल्यावर एका आइसक्रीमच्या दुकानातील कलिंगड आइसक्रीम! काका हलवाईचा कट समोसा!!!
जनसेवा मधील पियुष आणि साबुदाणा वडा जबरदस्त असतो
~~~~~~~~~~~~~~~~~~
हिमगिरी लांघ चला आया मै,
लघुकंकर अवरोध बन गया |
जलनिधी तैर चला आया मै,
उथला तट प्रतिरोध बन गया |
अर्थातच
अर्थातच थंड पदार्थात पहिला मान मस्तानीचा!
एकच ठिकाण - सुजाता मस्तानी - निंबाळकर तालीम
पुरेपूर
पुरेपूर कोल्हापूर (सदाशिव पेठ, नळ स्टॉप... कोल्हापुरी बरोबरच यांची बिर्याणी ही जबरदस्त आहे)
कालच
कालच ऑफिसमधला कलिग सांगत होता की टिळक रोड पोस्ट ऑफिसला लागून असलेल्या बोळात एक हातगाडीवाला फार फेमस आहे म्हणे. इतके वर्ष स. पे मधे राहून स. प. मधे शिकूनही मला माहितच नाही. आता जाऊन पहायला हवं.
टिळक रोडवर काका हलवाईसमोर 'संजीवनी' नावाचं घरगुती हॉटेल आहे. तिथे बटाटेवडा मस्त होता
वडापाव -
वडापाव - अजंठा (नवी पेठ, काका हलवाई समोर)
सामोसे - अनारसे (जीवाला खा सामोसे, ज्ञान प्रबोधिनी समोर)
अंडा भुर्जी - जवळ जवगाड्यांवर्भुर्जीवाल्या गाड्यांवर (असं ऐकून आहे.)
सी फूड - निसर्ग (कर्वे रोड), सृष्टी (टि, स्मा. समोरच्या बोळात)
मीनु, त्या
मीनु,
त्या हातगाडीवाल्याचे नाव आत्त्ता आठवत नाही. त्याच्याकडे अननसाचा शिरा, भजी अप्रतिम मिळतात.
एस पी'ज
एस पी'ज बिर्याणी बाहेरील मटकी भेळ मस्त असते..
दुर्गा नोन वेज -टिळक रोड
भरत नाट्य जवळ साई बा म्हणुन आहे तिथे पण चाट मस्त मिळते.तिथुन पुढे 'हरिश्चंद्र डेअरी आहे तिथे कोल्ड कॉफी ,लस्सी छान मिळते.
एस एस चा मसाला पाव मस्त
गिरिजा,औदुंबर ची पावभाजी एक्दम सही असते ..तिथेच बाहेर भेळ, पाणी पुरी चि गाडी आहे
पूर्वी
पूर्वी टिळक रोड वरच्या काकाहलवाईच्या दुकाना शेजारी 'इव्हिनिंग स्पॉट' म्हणुन एक दुकान होते.. तिथे मिळणारी भेळ, पाणीपुरी, रगडा पुरी... अहाहा.. नंतर अचानक बंदच झाले ते दुकान..
लहान मुलांसाठी म्हणुन फक्त चिंचेची चटणी घालून पाणीपुरी मिळायची तिथे..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"
साई बा
साई बा आहेच. 'राधिका'सुद्धा, ज्ञानप्रबोधिनीसमोर.
शिवाय कुमठेकर रस्त्यावर 'सिटी प्राइड शूज्'च्या चौकातली भेळ- पाणीपुरी.
आणि तिथलीच गाडीवरची (आजकाल असते का माहित नाही :अओ:) सँडविचेस्.
झालंच तर नागनाथपाराजवळच्या 'योगिता' दुकानातही चांगली सँडविचेस् मिळतात.
टिळक रस्त्यावर महाराष्ट्र मंडळाच्या फाटकासमोरच्या बोळातलं तिलक. ब्रेडमसाला(तळलेला), चहा, भेळ, आणि वडे यांसाठी फेमस. अजून पण काय काय इंटरेस्टिंग मिळतं इथे.
लज्जतच्याच जागी झालेलं नवं हॉटेल. पण सो-सोच आहे असं ऐकलंय.
सुजाता
सुजाता मस्तानी च्य समोर ही सँडविचेस् छान मिळतात
तुळशी बागेत रोनक होटेल पाशी सकाळी एक डबेवाला बसतो त्यच्य कडे पोहे उपमा वडे सही असतात पण तो सकाळी ८.३०- ९ पर्यंतच असतो.
ते नविन
ते नविन लज्जत च आहे ना..?
हो का? कसं
हो का? कसं आहे पण?
एवढे खास
एवढे खास नाहीये
गिरिजा ची
गिरिजा ची महाराष्ट्रीयन थाळी
कुमठेकर
कुमठेकर रस्त्यावर "आवारे" येथे चिकन, मटण आदी एकदम चविष्ट मिळ्ते, त्यासमोरच थोडेपुढे एका हलवायाच्या दुकानात(नाव आठ्वत नाही ) छान मसाला दुध मिळत असे.
थोडे मधे आल्यावर ज्ञान प्रबोधिनी समोर "अनारसे" यांचे सामोसे एकदम झक्कास. त्यांच्या समोरच एक दुकानात गुलकंद लस्सी मस्त मिळते.
पुढे विठ्ठल मंदिरासमोरच्या बोळीत हॉटेल "तिलक" मधे चहा, कोकम , चाट , उत्तपा-डोसा उत्तम मिळते.
हो टिल्लू,
हो टिल्लू, रोहित मिल्क ना, तेथे लस्सी आणि कोल्ड कॉफी दोन्ही छान मिळते. आणि त्याच्या शेजारीच पांडुरंग भेळ्चे चाट.
श्रीची
श्रीची मिसळ
~~~~~~~~~~~~~~~~~~
की घेतलें व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग मानें
जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
बुद्ध्याचि वाण धरीलें करिं हे सतींचे .
भरत नाट्य
भरत नाट्य जवळची साई बा ची अमेरिकन शेवपुरी छान असते
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------
पुरे पुर
पुरे पुर कोल्हापुर मधे धनगरी सुक मटण १दम मस्त असत
मराठा
मराठा चेंबर्स च्या समोर हॉटेल साहिल आहे,
बेबी कॉर्न ची कुठलीही डिश फार मस्त असते...
क्वांटिटी पण बर्यापैकी...
तसंच एसपी कडून नीलायम कडे जातानाच्या चौकात कॉर्नर ला चौधरी बंधू आहे...
सामोसे आणि कचोरी नक्की ट्राय करा...
(तिथेच खाणार असाल तर दही सामोसा / दही कचोरी घ्या...)
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...
मराठा
मराठा चेंबर्स च्या समोर हॉटेल साहिल आहे,
ते माझ्या एका मित्राचे आहे
~~~~~~~~~~~~~~~~~~
की घेतलें व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग मानें
जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
बुद्ध्याचि वाण धरीलें करिं हे सतींचे .
सी ओ ई पी
सी ओ ई पी होस्टेल जवळ शिवाजी नगर ला (मला वाटते ज्.म. रोड वर) ममता स्वीट्स नावाचे दुकान होते/आहे. तिथे समोसा/कचोरी लाल चिंचेच्या चटणीबरोबर काय मस्त लागायची.
ते माझ्या
ते माझ्या एका मित्राचे आहे
>>>
तिथे गटग केलं तर सवलत मिळेल का?
(पुणेरी प्रश्ण... :फिदी:)
_______
या हू...!!!
प्रभात talkies
प्रभात talkies च्या शेजारी मथुरा लस्सीवाला, थोड अलीकडे दुर्गा सिंग लस्सीवाला (नगरचा फेमस)
केसरी वाड्यासमोर प्रभा विश्रांतीग्रुहचा बटाटे वडा, उपास कचोरी मस्त पण सायं.७ च्या आतच!
कुठल्याही श्री जी आइसक्रीमच्या दुकानातील मसाला पान फ्लेवरचे आइसक्रीम! संगम साडी सेंटरच्या समोर मिळणारी मटकी भेळ, तिथुन डावी कडे वळल्यावर एका आइसक्रीमच्या दुकानातील कलिंगड आइसक्रीम! काका हलवाईचा कट समोसा!!!
तिथे गटग
तिथे गटग केलं तर सवलत मिळेल का?
(पुणेरी प्रश्ण
अहो तो पण पुणेकरच आहे!!!!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~
हिमगिरी लांघ चला आया मै,
लघुकंकर अवरोध बन गया |
जलनिधी तैर चला आया मै,
उथला तट प्रतिरोध बन गया |
चायला ...
चायला ... अजुन एकानेही जनसेवा दुग्धालयच नाव कस नाही घेतल्?
पूर्वी तिथे self service नव्हती. अता आहे. एवढी छान system कशाला बदलायची? असो...
सबुदाण्याची खीचडी छान असते. तिखट-मिठाचा सांजा, खरवस (असेल तर) हे तिथे अवश्य खाव्.
जनसेवा
जनसेवा मधील पियुष आणि साबुदाणा वडा जबरदस्त असतो
~~~~~~~~~~~~~~~~~~
हिमगिरी लांघ चला आया मै,
लघुकंकर अवरोध बन गया |
जलनिधी तैर चला आया मै,
उथला तट प्रतिरोध बन गया |
>>जनसेवा
>>जनसेवा दुग्धालयच
नक्क्की कुठे आहे हे?
रामनाथचि
रामनाथचि मिसळ कशी विसरलात.
जनसेवा
जनसेवा दुग्धालयच
नक्क्की कुठे आहे हे?
>> लक्ष्मी रोडवर, कुंटे चौकात.
जनसेवा
जनसेवा कुंटे चौकात कुठे?
उंबर्या गणपती चौक आणि भानुविलास चौक यांच्यामध्ये आहे. लक्ष्मी रस्त्यावरच, नारायण पेठेच्या बाजूला.
Pages