इ मेजवानी - भाग २

Submitted by दिनेश. on 29 April, 2013 - 06:54

खास दक्षिणेच्या आग्रहास्तव. इ मेजवानीचा भाग दुसरा.

मिल्कमेडची कुल्फी

खमंग काकडी

घरच्या मलाई चक्क्याचे श्रीखंड

मटार रगडा पॅटीस

शेवग्याच्या शेंगाचे लोणचे

गाजराचा मोरंबा

खतखते

जैसलमेरी चने

भाप्पा दोई

ऊमर अल खय्याम पराठा

लाल भोपळ्याचे भरीत

मटाराची उसळ

तिरंगी बो पास्ता ( फ़ोटो रात्री काढला होता. )

नाचणी डोसे, ( रेसिपी सावलीची होती. ) सोबत बटाटा + कोबी + चणाडाळ भाजी

लंगरवाली दाल

एगलेस ब्रेड पुडींग

फ़ोडणीचा भात Happy

अष्टमीचा पुलाव

घरची शेव बटाटा पुरी

फ़ळांचा शिरा * (कृती माझी होती, पण फ़ोटो सुलेखाकडून आला होता. )

घोटलेली कॉफ़ी

काकडी मिनी सँडविच.

कांदेपोहे Wink

बीन नूडल्स आणि मश्रुम... याचा मसाला वर्षूने थेट चायनाहून पाठवला होता. मस्त चव होती.

शेवटी आपली भाजी भाकरीच खरी. मक्याची भाकरी, वर्‍हाडी मसाल्याची सांडग्याची भाजी आणि मिरचीचा ठेचा.

तर मंडळी, सावकाश होऊ द्या !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

slurp..... मस्तच... एकदम टेस्टी फोटोझ.
कांद्याचे सिंधी लोणचे आणि मिल्कमेडची कुल्फ़ी यांची प्रची घाईघाईत टाकलीत का? वरचीच रिपीट झाली आहेत.

कांद्याचे सिंधी लोणचे,मिल्कमेडची कुल्फ़ी चे फोटो दिसत नाहित(तिथे चन्या.न्चा फोटॉ र्पिट झालय)

शेव-पुरी मस्तय!

काय अफलातुन फोटो आहेत दिनेशदा..... तुमच्या या पाककलाकौशल्यामुळे नविन नविन पदार्थ बनवायची प्रेरणा मिळते Happy

सुंदर!!!!!!
पदार्थांची सजावट पाहून मला तुमचे एक वाक्य नेहमी आठवते कि तुमच्या ओळखीच्या मावशी म्हणायच्या "चला... ताटं सजवली आहेत.. "

रच्याकने नावांसोबत रेसीपी ची लिंक पण द्या ना.. atleast शेवपुरी ची .

दिनेश, फोटो सेव्ह करून ठेवतोय. ठाण्यात रेस्तराँ सुरू करायचा तुमचा बेत नक्की झाला की मेन्यूकार्डला वापरता येतील. Wink

वा मस्त फोटो! पण खरंच शेवटी आपली भाकरी, भाजीच खरी.... शेवग्याच्या शेंगाचे लोणचे खुपच छान दिसते. त्याची, आणि गाजराचा मोरांबा याची रेसिपी मिळेल का?

बहुतेक पदार्थांच्या पाककृती इथेच आहेत. या नावाने सर्च केल्यास मिळतीलच.
ज्या नाहीत त्या अगदी साध्यासुध्या असल्याने इथे दिलेल्या नसतील Wink

Pages

Back to top