मि २३ वर्शाच मुलगा आहे. अभयास नित आहे. शिक्शन पन निट आहे. गावि शेतचि काम पन करतो. घरचे खुप शिकले नाहित. माझि समस्या आहे कि जसा मोथा होत गेलो तसं विचित्र बदल झाले. माझे वरचे अन्ग मुलि सारखे दिसते. (स्तन आहे). हे सोदल तर माझे भावना सर्व पुरुश सारखे आहेत. मला बाकि काहि त्रास नाहि. पन त्या एक गोश्टिमुले त्रास होतो. घरात शिकलेले नसल्याने वडिलान्पासुन आधि लपवले. पन कलाले पासुन ते मलाच हिडिस फिडिस करतात. आइचा आधार आहे. मुले चिडवतात. कधि कधि नेराश्य येतं. पन तरि शिक्शन चालु थेवले आहे. गावातल्या डोक्टरने हार्मोन प्रॉब्लेम सान्गितल. गोळ्या दिल्या. पन औशध बदलुन घेतल तरि फरक नाहि. मग काहि फेमस डोक्तरना पन दाखवल. ते म्हनाले इंजेक्शन घावि लागतिल. गावचे डोक्तर म्हनतात. त्याचि गॅरन्टि नसते. साइड इफेक्त पन होतिल. आता परत बोलावल अहे तेव्हा तेस्तस करुन घेवु म्हनतात. सान्गायला कुनिच नाहि. माझि समस्या पन अशि आहे कि कोन बरोबर सान्गतय हे कलत नाहि. त्यात आत्येच ऐकुन वडिल लग्न लावुन देउ म्हनजे सगळ ठिक होइल म्हनतात. ते ऐकुन काहिच सुचत नाहि. आपलि मदत हवि आहे. कुनि योग्य महिति देइल का ?
हार्मोन प्रोब्लेम - मदत हवि आहे.
Submitted by पिन on 29 April, 2013 - 07:59
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमच्या घरचे पण युएस मध्येच
तुमच्या घरचे पण युएस मध्येच रहातात का? मग तिथे जर तुम्ही सर्व ( आई वडिल आणी बाकी कुटुंब) पिढ्यान पिढ्या रहात असाल तर तुमच्या घरचे सगळे अशिक्षीत कसे?:अओ:
तुम्ही कसली शेती करता? तिथली मुले तुम्हाला चिडवण्याएवढे मागासलेले कशी?
कधी गेलात युएस ला? जरा सविस्तर लिहा बरे.
चान चान. यू एस मदून अदून-मदून
चान चान. यू एस मदून अदून-मदून गावी जाऊन शेती करता.
एक दिव्सत मरथि चम्गले लिहित अले नहि तरि वचन्खुन द्ययचे बरे जमले अम्हल अजुन येत नहि.
बब अमेरिकेत येउन हिदिस फिदिस कर्तत कि भरततुनच ?
एखादे दिवशी खरच लांडगा येईल
एखादे दिवशी खरच लांडगा येईल बरं!
>>बब अमेरिकेत येउन हिदिस
>>बब अमेरिकेत येउन हिदिस फिदिस कर्तत कि भरततुनच ?>>:हाहा:
आत्या अमेरिकेतून बाबांचे कान भरतेय की भारतातून? तसं हल्ली फोन, इंटरनेटमुळे कान भरायलाही वेळ लागत नाहीच म्हणा.
त्यात आत्येच ऐकुन वडिल लग्न
त्यात आत्येच ऐकुन वडिल लग्न लावुन देउ म्हनजे सगळ ठिक होइल म्हनतात.
>>>> करून टाका, खरोखरच सगल ठिक होईल
बब अमेरिकेत येउन हिदिस फिदिस
बब अमेरिकेत येउन हिदिस फिदिस कर्तत कि भरततुनच ?>>>>>
यांना मदत केल्यावर आपल्यालाच
यांना मदत केल्यावर आपल्यालाच मदत मागायची वेळ यायची. चला निघा.
एखादे दिवशी खरच लांडगा येईल
एखादे दिवशी खरच लांडगा येईल बरं! >>>
हे सगळ्यात भारी आहे.
@ Topic
असं कधीच ऐकण्यात आलेलं नाही.
अशा दोन केस मी ऐकलेल्या आहेत.
अशा दोन केस मी ऐकलेल्या आहेत. दोन्ही केसेस मध्ये सर्जरी केल्या गेली.
जरा Google करा, आणखी माहिती मिळेल.
याला 'गायनॅकोमास्टिआ' असे
याला 'गायनॅकोमास्टिआ' असे म्हणतात.
एम एस सर्जरी आणि एम डी मेडिसीन किंवा डी एम एंडोक्राईन अशी पदवी असलेल्या डॉक्टरला हा आजार दाखवायला हवा.
योग्य त्या हार्मोनल टेस्ट करायला हव्यात.
वर कुणी तरी म्हटल्याप्रमाणे सर्जरी करून अनावश्यक ग्रोथ काढून टाकता येते पण अगोदर पूर्ण हार्मोनल अॅसे आणि इतर एवॅल्यूएशन केले पाहिजे.
साती तु माहिती दिलीस ते
साती तु माहिती दिलीस ते चांगले आहे, पण बाकी मित्र मैत्रिणींनो जर त्याला खरच हा प्रॉब्लेम असेल तर चेष्टा न केलेलीच बरी , खरय ना?
मला माहिती आहे खुप लाईटली बोलला असाल आपण पण ति व्यक्ती कदाचित आधिच खुप दुखावलेली आहे असे वाटतेय.
योग्य माहिती कशाबद्दल हवी
योग्य माहिती कशाबद्दल हवी आहे? फेमस डॉक्टर विरुद्ध गावचे डॉक्टर ह्यामध्ये कोणाचे ऐकावे? कि अशा परिस्थितीत लग्न करणे योग्य आहे का? का लग्नानंतर सगळ ठीक नाही झाल तर आत्याच काय करायचं?
रिमझिम: तू योग्य लिहिले आहेस, पण 'पिन'चे वय २३ आहे. ह्या वयात इतकी समज सामान्यपणे असते की उपचाराबद्द्ल माहिती/भरवशाचे डॉक्टर सुचव इ इ मदत हवी असेल तर व्यवस्थित भौगोलिक 'प्रेफ्रेंस' लिहायला हवा (उदा: मुंबईल)/कोल्हापूरला उपचार घेऊ शकतो इ इ). ते नाही लिहील. मग इतरांचा समज हा नुसता 'पिना' मारतोय असा झाला तर काय ग इतरांची चूक?
सिम खरय गं! म्हणुनच म्हंटल
सिम खरय गं!
म्हणुनच म्हंटल कि मला माहिती आहे खुप लाईटली बोलला असाल आपण सर्वजण.
आणि हा डु आय पण असु शकेल हे देखिल मान्य. पण कदाचित ( नक्की आपल्याला नाही माहिती) जर खरच अशी समस्या असेल तर ती मांडताना डु आय चा आधार घेतला जावु शकतो.
असो. साती ने उत्तर दिलेच आहे.आणि पिन तुला उत्तर खरच हवे असेल तर इथे जे प्रश्न विचारत आहेत त्याला रि कर. तु नक्की कोठे राहतोस? मदत नक्की कोणत्या प्रश्ना बद्दल हवी ई. आणि तु चेष्टा करत असशील तर बी बी बंद होईलच ( म्हणजे कोणी येणार नाही मग).
रिमझिम +१. ड्यु आय चेष्टा करत
रिमझिम +१. ड्यु आय चेष्टा करत असेल ही शक्यता आहेच पण नेमकं पडताळून न पाहता आपण चेष्टा न केलेलीच बरी. इथे ड्युप आयडी आहे की नाही ते पडताळून पाहणे ही शक्य नाहीये त्यामुळे मदत करायची नसेल तर काहीही न बोललेलेच बरे.
साती, वे टू गो!