हार्मोन प्रोब्लेम - मदत हवि आहे.
Submitted by पिन on 29 April, 2013 - 07:59
मि २३ वर्शाच मुलगा आहे. अभयास नित आहे. शिक्शन पन निट आहे. गावि शेतचि काम पन करतो. घरचे खुप शिकले नाहित. माझि समस्या आहे कि जसा मोथा होत गेलो तसं विचित्र बदल झाले. माझे वरचे अन्ग मुलि सारखे दिसते. (स्तन आहे). हे सोदल तर माझे भावना सर्व पुरुश सारखे आहेत. मला बाकि काहि त्रास नाहि. पन त्या एक गोश्टिमुले त्रास होतो. घरात शिकलेले नसल्याने वडिलान्पासुन आधि लपवले. पन कलाले पासुन ते मलाच हिडिस फिडिस करतात. आइचा आधार आहे. मुले चिडवतात. कधि कधि नेराश्य येतं. पन तरि शिक्शन चालु थेवले आहे. गावातल्या डोक्टरने हार्मोन प्रॉब्लेम सान्गितल. गोळ्या दिल्या. पन औशध बदलुन घेतल तरि फरक नाहि.
शब्दखुणा: