Submitted by मधुरा मकरंद on 28 April, 2013 - 09:55
घरात असलेल्या टाकाऊ वस्तू, काही निरूपयोगी वस्तू आणि रिकामा वेळ .....
टाकाऊ वस्तू : शॅम्पूची रिकामी बाटली, बिसलेरीची बाटली, आईसक्रीमचा डबा, जुन्या लग्नपत्रिकांचे कागद, जुन्या कॅलेंडरची पाने, सुतळ
काही निरूपयोगी वस्तू : जुन्या बांगड्या, कानातले
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
mast
mast
सहीच
सहीच
मस्त. बांगड्यांची आय्ड्या
मस्त. बांगड्यांची आय्ड्या मस्त.
काय मस्त कल्पना.......सही
काय मस्त कल्पना.......सही दिसतंय
बांगड्याची कल्पना खुपच आवडली.
बांगड्याची कल्पना खुपच आवडली. मस्त!
छानच कल्पना….खूप उपयोगी वस्तु
छानच कल्पना….खूप उपयोगी वस्तु
मस्तच.
मस्तच.
मस्त..... छान कल्पना
मस्त..... छान कल्पना
मधु आयडीयाच एकदम ढासू उत्तम
मधु
आयडीयाच एकदम ढासू
उत्तम रंगसंगती
हिरव्या आणि ब्राऊन रंगाच्या बांगड्यांचे पेन स्टॅन्ड खूपच आवडले
Keep It Up
धन्यवाद सगळ्यांना. हिरव्या
धन्यवाद सगळ्यांना.
हिरव्या आणि ब्राऊन रंगाच्या बांगड्यांचे पेन स्टॅन्ड खूपच आवडले>>>> अनुप धन्यवाद. फक्त हिरव्या आणि ब्राऊन रंगाच्या बांगड्या एकावर एक चिकटवल्या आहेत आणि खाली तळाला पुठ्ठा लावला आहे.
चमचे ठेवलेल्या स्टँडमधे शँपूच्या बाटलीचा वरचा भाग कापून उलटा वापरला आहे. निळ्या हिरव्या बांगड्या एकावर एक चिकटवून आत बाटली ठेवली. बांगड्या काचेच्या असल्याने आत बाटली ठेवली.
बांगड्यांची आय्ड्या मस्त.
बांगड्यांची आय्ड्या मस्त.
मस्त कल्पना..सही दिसतंय ...
मस्त कल्पना..सही दिसतंय ...
वॉव, ग्रेट ...
वॉव, ग्रेट ...