Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 21 April, 2013 - 06:29
पिंटरेस्ट वर हे सुरेख डिझाईन मिळालं
अनायसे हिरवा दोरा होताच. बारीक दोरा असल्यामुळे जरा वेळ लागला. पण झाल्यावर समाधान झालं
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बढिया
बढिया
सुरेख. तुम्ही पुण्यात असाल तर
सुरेख. तुम्ही पुण्यात असाल तर तुमचं शिष्यत्व मिळेल का?
मस्त! पण इथल्या थंडीला नाही
मस्त! पण इथल्या थंडीला नाही उपयोग हेच डिझाइन वापरुन नॅपकिन रिंग्जही मस्त दिसतील.
इथल्या थंडीला नाही
इथल्या थंडीला नाही उपयोग>>>+१००
तुम्ही पुण्यात असाल तर तुमचं शिष्यत्व मिळेल का?>>>> मीही सद्ध्या पुण्यात आहे पारिजाताजी क्या खयाल है आपका
अतिशय सुरेख..आवडला
अतिशय सुरेख..आवडला
सुंदर
सुंदर
अतिशय सुंदर. अप्रतिम.
अतिशय सुंदर. अप्रतिम.
तहे दिल से शुक्रिया
तहे दिल से शुक्रिया
पारिजाता........मी कुवेतला असते गं ..
स्वाती...... अगं हा थंडीसाठी नाहीये....तो डिझाईनर स्कार्फ आहे. एखाद्या डार्क म्हणजे काळा किंवा पर्पल कलरच्या टॉपवर गळ्यात सैलसर बांधायचा
ओह! आमच्याकडे टोकाची थंडी आणि
ओह! आमच्याकडे टोकाची थंडी आणि टोकाचा उन्हाळा त्यामुळे हे लक्षातच आले नाही
स्वाती.......अगं आमच्याकडे पण
स्वाती.......अगं आमच्याकडे पण तसंच आहे. बोलून चालून वाळवंट
अत्यंत सुंदर आणि नाजूक
अत्यंत सुंदर आणि नाजूक डिजाईन.
जयवी -जयश्री अंबासकर , तुम्ही ऑनलाईन शिकवणी घेणार असाल तर मीही शिष्यत्व घेईन.
जयवी, खुपच सुंदर झाला आहे.
जयवी, खुपच सुंदर झाला आहे. रंगही सुरेख आहे.
सुंदर आणि नाजुक डिझाइन आहे.
सुंदर आणि नाजुक डिझाइन आहे. रंगपण आवडला.
गळ्यात घालण्याऐवजी फ्रेम करून डार्क मरून भिंतीवर लावावासा वाटला.
भारीच!!! फारच सुंदर झालाय
भारीच!!! फारच सुंदर झालाय स्कार्फ. रंगसंगती फार क्यूट दिसतिये. खूप आवडला.
गोड आहे एकदम.
गोड आहे एकदम.
खूप खूप धन्यवाद लोक्स
खूप खूप धन्यवाद लोक्स
माशा...... तुला बेसिक क्रोशे येत असेल तर नेटवर तुला भरपूर डिझाईन्स आणि व्हिडियोज मिळतील. ते बघून बघून खूप काही शिकता येतं
जयश्री हं म्हन्जे नेट्वरून
जयश्री हं म्हन्जे नेट्वरून शिकावं लागेल.
नाही थांबा, वैवकु, तुम्ही क्रोशे पण करता? चालेल की. शिकवा मला. गझल चं पण होऊन जाईल टाके घालत घालत.
अतिशय सुंदर तर आहेच पण याआधी
अतिशय सुंदर तर आहेच पण याआधी तुम्ही टाकलेल्या फुलांच्या एका स्कार्फशी याचे साधर्म्यही आहे.
दोन्ही बाजुंचे खांब आणि मधली पाने धरुन याची रुंदी साधारण किती आहे? मी मागे फुलांचा स्कार्फ करायला घेतला तेव्हा त्याची रुंदी साधारण १ इंच इतकी यायला लागली. एवढा स्लिम स्कार्फ गळ्यात घातला तर एखादी रिबन गळ्याभोवती लपेटल्याचा फिल येईल असे मला वाटते. (नंतर सुलेखाने बहुतेक तोच स्कार्फ दोन फुले करुन टाकलेला इथे. )
सुंदर रंग आणि अर्थातच
सुंदर रंग आणि अर्थातच कलाकुसरही..
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
फारच सुंदर झालाय
फारच सुंदर झालाय .............
व्वा! मस्तच सुरेख रंगसंगती
व्वा! मस्तच
सुरेख रंगसंगती
सुंदर !!!
सुंदर !!!
व्वॉव! एकदम सुंदर!!!
व्वॉव! एकदम सुंदर!!!
वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा!
धन्यु लोक्स
धन्यु लोक्स
पारिजाता.........अगं इतकं नाराज व्हायचं कारण नाही.......तुला काही विचारायचं असेल तर नक्की विचार.........मी सांगेन
साधना........ ह्या स्कार्फची रुंदी साधारण ३ इंच आहे. तू म्हणतेस की रिबिन गळ्यात घातल्यासारखं वाटेल पण तसं नाही. गळ्यात सैल शी गाठ बांधली की मस्त स्टायलिश आणि नाजुक दिसतं. आजकाल गळ्यात नेकलेस वगैरे घालण्याऐवजी असं घालता. अर्थात आपली आपली आवड महत्वाची असतेच.
दिनेश, लाजो........धन्यु
ओक्के,.... करुन बघते..
ओक्के,.... करुन बघते.. कदाचित मी खुप घट्ट विण घालत असेन म्हणुन योग्य ती रुंदी मिळत नसेल.
नेहमीप्रमाणेच!
नेहमीप्रमाणेच!
मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं
मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं
अनिश्का
अनिश्का
जयवी................... मला
जयवी................... मला पाहीजे हा स्कार्फ................... सो स्टायलिश!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
कधी येऊ कुवेत ला?????????????????
वर्षू.....ये लग्गेच
वर्षू.....ये लग्गेच
Pages