Submitted by सीमा on 17 April, 2013 - 22:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
तांदळाचे पीठ ३ कप
मैदा १ कप
तेल/बटर १ कप
चविनुसारः
मीठ
तीळ
हिंग
लाल तिखट
जीर्या धन्याची पावडर
तळायला तेल
क्रमवार पाककृती:
मैदा, तांदळाचे पीठ ,इतर मसाला घालून एकत्र करावे. त्यात गरम करुन तेल घालून मिक्स करुन घ्यावे. हळु हळु पाणी घालून , घट्ट मळुन चकल्या तयार कराव्यात. मंद आचेवर तळुन घ्याव्यात.
गार झाल्यावर खा.
वाढणी/प्रमाण:
कायपण विचारतात
अधिक टिपा:
चकली करताना छोट्या झार्यावर करावी. आणि मग झारा तेलात सोडुन द्यावा. दोन झारे वापरले तर खुप पटकन , एकसारख्या आकाराच्या सुरेख चकल्या होतात.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोपी वाटत्येय कृती पण फोटो
सोपी वाटत्येय कृती
पण फोटो कुठ्येय???
वाढणी/प्रमाण:
कायपण विचारतात<<<
हा फोटो बघ कि लाजो. चकली कधी
हा फोटो
बघ कि लाजो. चकली कधी प्रमाणात खायची असते का?
सीमा फुल फार्मात परत आलीय
सीमा फुल फार्मात परत आलीय
सह्हीच!!! सीमा फुल फार्मात
सह्हीच!!!
सीमा फुल फार्मात परत आलीय<< अगदी अगदी दोन्ही बाळं अगदी गुणची आहेत हं.. आईला त्रास नाही देत याचा अर्थ
मस्त!
मस्त!
मस्त! अशीच ज्वारी पीठ नि
मस्त!
अशीच ज्वारी पीठ नि मैदा मिसळुन पण करतात
व्वा चकली....मस्त दिसत आहे .
व्वा चकली....मस्त दिसत आहे .
सुंदर, सुबक झाल्यात चकल्या !
सुंदर, सुबक झाल्यात चकल्या !
अमेझिंग दिसतायेत त्या चकल्या
अमेझिंग दिसतायेत त्या चकल्या सीमा.
mast !
mast !
खुप सुंदर... बघताच .. खावीशी
खुप सुंदर...
बघताच .. खावीशी वाटत आहेत (:))
पाककृती वाचताना एकदम सोप्पी
पाककृती वाचताना एकदम सोप्पी वाटतेय. पण करायची हिंमत नाही.
भारी दिसतायंत. झार्याची टिप
भारी दिसतायंत. झार्याची टिप पण मस्त. फोटो तोंपासु
पण चकल्या प्रकाराला माझा पास.
सीमा मस्त दिसतायत! या चकल्या
सीमा मस्त दिसतायत! या चकल्या जरा कडक होतात का भाजणिच्या चकल्यांपेक्शा कि तशाच खुसखुशित होतात? माझ्या मुलाला चकल्या खुप आवडतात.त्याला ईंडियन स्टोअर मधुन आणुन देते पण त्या खुप कडक असतात. आता घरि एकदा ट्राय करुन बघेन.
भारी दिसतायंत. झार्याची टिप
भारी दिसतायंत. झार्याची टिप पण मस्त. फोटो तोंपासु >>> अगो +१
पण चकल्या प्रकाराला माझा पास. >>> अगो +१००००००००००००००००००००००००००००
चकल्यांची चळत मात्र भारीच आवडलीये हां.
अंगावर काटा आलाय -
अंगावर काटा आलाय - चकल्यांच्या!
मस्त फोटो.
काय कातिल फोटो आहे!
काय कातिल फोटो आहे!
सही!!
सही!!
सही!!!! साऊथ इंडियन लोक
सही!!!!
साऊथ इंडियन लोक तांदळाच्या चकल्या (मुरुक्कु?)करतात तशा लागतात का ह्या पण?
>> चकल्या प्रकाराला माझा
>> चकल्या प्रकाराला माझा पास
अगो, का? का???
सही दिस्ताहेत.
सही दिस्ताहेत.
मस्त दिसतायत!
मस्त दिसतायत!
प्रिया, वत्सला नाही. मुरुक्कु
प्रिया, वत्सला नाही. मुरुक्कु सारख्या कडक नाही होत.
अतिशय खुसखुशित होतात. तेलाच प्रमाण थोड कमीच वापरते मी. तरी सुद्धा अगदी खमंग ,खुसखुशित होतात.
माझ्या आईच्या भाजणीच्या चकल्याला world famous आहेत. तरी सुद्धा तीला ही रेसीपी आवडते म्हणजे बघा.
प्रिया , चकल्या विकत आणायची आता गरज नाही पडणार.
फोटो मस्तच! मोहन जमणं सोपं
फोटो मस्तच!
मोहन जमणं सोपं नाही बहुतेक, तसंच मंद आचेवर तळणंही ..
अगो, +१
चांगल्या दिसतायत चकल्या.
चांगल्या दिसतायत चकल्या. चकल्या, लाडू बिडू मला करवत नाहीत. त्यामुळे माझाही पास
एकदम जबरी फोटो. सीमा केवढा
एकदम जबरी फोटो. सीमा केवढा उरक तुला.
मस्तच रेस्पी! नक्की करून
मस्तच रेस्पी! नक्की करून बघेन!