Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43
मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.
1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?
नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?
यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.
तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नी मी ही १५ हजार घालणार
नी मी ही १५ हजार घालणार नाहिच्चे.. सध्या सॅमसंग मोन्टे आहे माझ्याकडे.
साडेतीन वर्ष इमानदारीत वापरलाय, इतका की त्याच्यावरचं स्क्रॅचगार्ड सुद्धा निघालेलं नाहिये आजून.
दक्षे, मग तू स्क्रॅचगार्ड
दक्षे, मग तू स्क्रॅचगार्ड काढून अजून साडेतीन वर्ष का वापरत नाहीस तो फोन ?
फिचर्सवरुन फोन शोधण्यासाठी लिन्क
http://www.gsmarena.com/search.php3
५००० च्या रेन्जमध्ये कार्बन http://www.gsmarena.com/karbonn_a6-5380.php
रग्गड बॅटरी लाईफ असलेला कोणता
रग्गड बॅटरी लाईफ असलेला कोणता मोबाईल फोन आहे? Sony Xparia Ray रोज रात्री चार्ज करावा लागतोय.
अरे अम्या त्या साईटवर जीबीपी
अरे अम्या त्या साईटवर जीबीपी आणि यूएसडी मध्ये किमती येतायत.
सँमसंग मधे पण पाच ते दहा
सँमसंग मधे पण पाच ते दहा हजारात मिळतील अशी माँडेल्स आहेत ना
ज्यामधे व्हाँटस अप आणि नेट असेल त्यात
अग तिथे मॉडेल शोध. किंमत
अग तिथे मॉडेल शोध. किंमत बाकीच्या साईटस् वर मिळेल
http://www.infibeam.com/Mobil
http://www.infibeam.com/Mobiles/search?features=Touch%20Screen
http://www.mymobile.co.in/comparison/
http://gadgets.india.com/Mobile-finder
http://www.mobilepriceindia.co.in/mobile-price/samsung-all-models-with-p...
http://www.themobileindian.com/handset-guide/advance-search.html
samsung galaxy y duos for
samsung galaxy y duos for dakshina
भंजाळायला झालय
भंजाळायला झालय
LG Optimus L9 बद्दल काही
LG Optimus L9 बद्दल काही सांगू शकेल का कोणी?
रग्गड बॅटरी लाईफ असलेला कोणता
रग्गड बॅटरी लाईफ असलेला कोणता मोबाईल फोन आहे?>>>>
Nokia 105>>>12.5Hrs talktime, 35 Days standby support, dust and splash-proof keypad
आणि टॉर्च देखील आहे
फोन, चांगल्या क्वालिटीचा
फोन, चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा, स्टायलस (चित्रे काढणे, नोटस स्क्रिबल करून ठेवणे इत्यादीसाठी), माझे चार्टस आणि रेफ फोटोज बघण्यासाठी इनफ मोठा स्क्रीन पण फोन म्हणून अति बल्कीही नाही, HDMI केबल घेतल्यावर प्रोजेक्टरला कनेक्ट करता येणे अश्या सगळ्या फिचर्ससाठी मी आज नोट २ घेतला.
इथल्या बर्याच प्रतिसादांचा खूप चांगला उपयोग झाला. धन्स लोकहो.
वा! अभिनंदन!
वा! अभिनंदन!
नी सॅमसंग गॅलेक्सी नोट टू
नी सॅमसंग गॅलेक्सी नोट टू घेतलास? वॉव! अभिनंदन.
हो मला हवे होते ते फिचर्स खूप
हो मला हवे होते ते फिचर्स खूप स्पेसिफिक होते आणि जे काय घ्यायचं त्यात रिक्वायरमेंटस कॉम्प्रोमाइझ करण्यात अर्थ नव्हता. तसे करायचे तर काहीच न घेणे हे जास्त सयुक्तिक ठरले असते.
तस्मात घेतला नोट २.
नीरजा, अभिनंदन. कंपनी जोरदार
नीरजा, अभिनंदन.
कंपनी जोरदार आहे म्हणायची
धन्स माधव.
धन्स माधव.
नोकिआ ल्युमिआ बद्दल काय मत
नोकिआ ल्युमिआ बद्दल काय मत लोक्स?? मी घ्यायच्या विचारात आहे. मॉडेल बहुधा ५१०. तसेच भावाने एचटीसी चा घे अस?ं सुचवलय...काय करू??
नी कितीला पडला? मला
नी कितीला पडला? मला पहिल्यापासून त्या फोनने भुरळ घातली आहे. पण इतका खिसा ढिल्ला करावा हे जरा जड जात होतं.
पण खरंच खूप अभिनंदन. तुला मस्त उपयोग होईल त्याचा. आर्टिस्ट लोकांचा मोबाईल आहे तो.
(No subject)
टोके नोकिया नको घेऊ.. माझ्या
टोके नोकिया नको घेऊ.. माझ्या एका बसमेट कडे आहे ल्युमिया.. तो म्हणाला बरा आहे, इतका काही खास नाही. सध्या मायक्रोमॅक्स आणि सॅमसंग ने मार्केट खाल्लेलं आहे.
सही आहे मग. एन्जॉय.
सही आहे मग. एन्जॉय.
दक्षे फीचर्स बरे वाटताहेत,
दक्षे फीचर्स बरे वाटताहेत, आणि माझा नोकिआबाबत चांगला अनुभव आहे, दीराकडे सॅमसंग ड्युओस आहे, पण हँग होतो सारखा.
मायक्रोमॅक्स घ्यायला भिती
मायक्रोमॅक्स घ्यायला भिती वाटते, चायनामेड वाटतात ते फोन्स.
मला १० हजारात
मला १० हजारात फोन-मेसेज-क्यामेरा-वॉट्सप+ गाणीबिणी मिळेल असा हवाय फोन. इंटर्नेट ऑप्शनल. असेल तर उत्तम, नसेल तरी ठीक.
एच टी सी बद्दल क्या बोलती?
एच टी सी बद्दल क्या बोलती? आहेस की मी एक्टीच बडबडते??
टोकूरीका, नोकिया ल्युमिआ
टोकूरीका, नोकिया ल्युमिआ घेण्यामागे काही विशेष कारण आहे का? नसल्यास शक्यतो अँड्रॉइडचा फोन बघावा.
टोकुरिका, मायक्रोमॅक्स कॅनवास
टोकुरिका, मायक्रोमॅक्स कॅनवास २ उत्तम आहे. या धाग्याच्या मालकाला विचारून बघ. खूप ग्राफिक्स हेवी गेम्स नसतील तर हँग होताना मी तरी पाहिलेला नाहीये. ११००० ला आहे.
नाही विशेष कारण असे नाही
नाही विशेष कारण असे नाही काही, फीचर्स आवडले म्हणून...पण एफेम नाहीये बहुतेक त्यात..
ओके, अँड्रॉईड कुठला घ्यावा?
ओके, अँड्रॉईड कुठला घ्यावा? एच्टीसी डिझायर??
वॉव मायक्रोमॅक्स कॅनव्हास टू
वॉव मायक्रोमॅक्स कॅनव्हास टू चे फीचर्स अमेझिंग आहेत लव्ह्ड इट घेऊ का हाच?
एक बाळबोध प्रश्न :व्हॉट्सॅप चालतं का त्यात? (माझ्या सोनी एक्सपीरीया मिनी मध्ये चालत नाही म्हणून विचारते.)
एच्टीसी डिझायर?? >> फिचर्स
एच्टीसी डिझायर?? >> फिचर्स चांगली वाटताहेत. पण थोडे जास्त पैसे घालून कॅनवास २ घेणे मला तरी आवडेल.
व्हॉट्सॅप चालतं का त्यात? >> पळतं
टीपः मायक्रोमॅक्स फोनबरोबर मेमरी कार्ड देत नाही. ते वेगळे आपल्याला घ्यावे लागते. आधीच्या फोनचे (एसडी)) असेल तर ते पण चालेल.
मला तरी नोकिया लुमिया खूप
मला तरी नोकिया लुमिया खूप मस्त वाटतो. विंडोज ८ , ओवि स्टोअर (गाण्यांसाठी) आणि हिअर मॅप्स (फ्री ऑफलाइन जीपीएस) मस्त आहेत. दिसायला तर एक नंबर आहे. जर अँड्रॉइडचे फार अॅप्स वापरायचे नसतील तर लुमिया खूपच मस्त आहे. माझ्या एका मित्राकडे आहे आणि तो एकदम खूष आहे लुमियावर. मला लुमिया न घेता एक्सपरिया घ्यावा लागला कारण लुमिया मध्ये ड्युएल सीम नाहिये आणि मला ड्युएल सीमच पाहिजे होता.
मेमरी कार्ड का देत नाहीत
मेमरी कार्ड का देत नाहीत म्हणे??? :कंबरेवर हात ठेऊन डोळे वटारणारी बाहुली:
अँड्रॉईड फिचर्स वापरायचे नसतील तर ल्युमिआ चांगलाय म्हणजे..
आता मी कन्फ्युज्ड
आता मी कन्फ्युज्ड
टोके
टोके ....................अँड्रोईड फोन घे ......कुठला पण... फक्त त्यात रॅम आणि प्रोसेसर चांगला बघ...
अरे ऑप्शन्स तर देना असाच काय
अरे ऑप्शन्स तर देना असाच काय कुठलापण घेऊ? जरा पारखून घेऊदेत की...नंतर च्च च्च उगाच घेतला असं नको...
थोपु वर ये...दोन तीन सांगतो
थोपु वर ये...दोन तीन सांगतो तिथे
इथे सांगना उद्या, का भाव
इथे सांगना उद्या, का भाव खातोयेस?
HTC Desire V .. HTC One
HTC Desire V
..
HTC One S
.
.
Galaxy S DUOS
मायक्रोमॅक्स कॅनव्हास २
मायक्रोमॅक्स कॅनव्हास २ म्हणजेच ए ११० का?
की दोन वेगवेगळी मॉडेल्स आहेत? आणि पुण्यात त्याची किंमत किती पर्यंत जाईल? (दोन्हीची सांगा)
आय अॅम ऑन फॉर मायक्रोमॅक्स.. सॅमसंग सध्या वापरतेय त्यामुळे काहीतरी नवे ट्राय करावे म्हणतेय. पण पैसे जास्ती खर्च करायचे नाहियेत.
मायक्रोमॅक्स कॅनव्हास २ = ए
मायक्रोमॅक्स कॅनव्हास २ = ए ११० (रु. ११०००)
मायक्रोमॅक्स कॅनव्हास एचडी = ए ११६ (रु. १५०००+)
माधव, थँक्स.. आय थिंक
माधव, थँक्स.. आय थिंक मायक्रोमॅक्स कॅनव्हास एच डी १५K सिम्स टू बी कन्व्हिन्सिंग
दक्षिणा, आजच स्नॅपडीलवर
दक्षिणा, आजच स्नॅपडीलवर बघितला तर १५५०० झालाय तो. दुकानात पण तेवढ्यालाच मिळाला पाहिजे (मुंबईत तरी मिळतोय).
वर फ्लॅप कव्हर, स्क्रॅचगार्ड आणि मेमरी कार्ड (१६ जिबी) असे अंदाजे १२०० - १५०० लागतील.
हम्म! बघते दुकानात.
हम्म! बघते दुकानात.
याचे आणि गॅलेक्सी नोट २ चे
याचे आणि गॅलेक्सी नोट २ चे काही फिचर्स मिळते जुळते आहेत. कॅमेरे सुद्धा दोन्हीत ८ मेपि चे आहेत.
मी पण घेणार मामॅ. कॅनव्हास टू
मी पण घेणार मामॅ. कॅनव्हास टू मस्त फोने.
मी ऑलरेडी वापरतो आहे कॅनव्हास
मी ऑलरेडी वापरतो आहे कॅनव्हास २
कॅन्व्हास एचडी.... मागच्या
कॅन्व्हास एचडी....:(
मागच्या महीन्यात या फोनने जीव घेतला माझा...
पुर्ण महीनाभर डोकेफोड करुनही मला मिळाला नाही
आणि मागच्याच महिन्यात हवा होता
तेंव्हा लावाचा झोलो घेतला...इतकाच मस्त आहे...आणि १२ हजाराला...
पण जर घाई नसती तर मी कधीही कॅन्व्हास एचडी प्रेफर केला असता..
आय जस्ट लव्ह दॅट फोन!
कोणालाही तो मोबाईल घ्यायचा असल्यास डोळे झाकुन घ्या(च)
ग्रॅण्डसारखाच आहे पण स्वस्त आहे.. मस्त आहे
ग्रॅण्ड आता बर्यापैकी कॉमन झाला
टोक्स बाकी एचटीसी पण मस्त आहे
टोक्स बाकी एचटीसी पण मस्त आहे पण आय विल सजेस्ट मामॅच
आणि कोणाचं बजेट ३४ पर्यंत असेल तर गो फॉर सोनी एक्पेरिया झेड
मला जाम आवडलाय तो ही मोबाईल....
काश कोणी मला विचारलं "बोल तुला कुठला मोबाईल गिफ्ट करू?" :स्वप्नात रमलेली बाहुली:
Pages