एखादी थीम घेऊन त्या भोवती फोटो गुंफुन सादर केलेले प्रचि तुम्हा सगळ्यांनाच आवडले/आवडतात.रानवाटा प्रस्तुत छायाचित्रण प्रदर्शनातही मी काही वेळा वेगवेगळ्या थीम घेऊन प्रची सादर करत आलो आणि अर्थात तेही मायबोलीकरांप्रमाणे रसिक प्रेक्षकांना आवडले. या वेळच्या प्रदर्शनातही मी माशांच्या फोटोभोवती थीम गुंफुन "मत्स्य पुराण" घेऊन आलो आणि तीही प्रेक्षकांनाही आवडली. तीच थीम मायबोलीकरांसाठी इथे काहि अधिकचे फोटो अॅड करून घेऊन येत आहे. यात पाण्यातल्या माश्यापासुन थे प्लेट पर्यंतचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यातील बरेचसे फोटो मायबोलीवर आधी प्रदर्शित केले आहे, पण या थीमच्या निमित्ताने पुन्हा एकदा.
विसु: प्रचि २७ ते ३० करीता जागू कडे संपर्क साधावा.
तर मंडलींनु आता सादर करताव जिप्स्या प्रस्तुत ह्या "म्हावरा पुराण"
पाण्यांतला म्हावरा
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
म्हावरा पकराची तयारी
प्रचि ०४
होरी निंगाली म्हावरा पकराला
प्रचि ०५
म्हावरा पकराला जाला टाकला
प्रचि ०६
प्रचि ०७
म्हावरा पकरून खोल समुद्राशां होरी परत आयली
प्रचि ०८
जाल्यान गावला म्हावरा
प्रचि ०९
जाल्यांशा म्हावरा कारताना
प्रचि १०
जाल्यांशान कारलेला म्हावरा बाजारात नेताना
प्रचि ११
ताजा म्हावरा बाजारान निंगाला
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
म्हावरा बाजारान पोचला
प्रचि १६
कोलणीच्या हातान म्हावरा परला
प्रचि १७
प्रचि १८
कोलणीकरून म्हावरा घरांन निंगाला
प्रचि १९
एक म्हावरा मांजरान पलवला
प्रचि २०
म्हावरे वालीत घातलं
प्रचि २१
म्हावरा बाजारांश्या सरल चुलिश्या पोचला
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
म्हावरा तंदुरात
प्रचि २५
आनी शेवटी तयार होऊन "म्हावरा" आला ताटान
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
उदय...उद्या मासे खाणारच
उदय...उद्या मासे खाणारच
जिप्स्या बेश्टमं रे जागुताय
जिप्स्या बेश्टमं रे
जागुताय प्रचि २७ ते ३० साठी कधी घरी येऊ ग तुझ्या
वरच्या थिमचे सगळेच फोटो
वरच्या थिमचे सगळेच फोटो भन्नाट.
जिप्स्या माझ्याकडे संपर्क करण्या आधीच मी देतेय. (टिप वरचे फोटो जिप्स्याने काढलेत हे टिवली पावली फोटो मी काढलेले आहेत.) जिप्स्याने फक्त फोटो काढले समोर असुन पण टेस्ट नाही केले
वॉव वॉव वॉव वॉव वॉव वॉव वॉव
वॉव वॉव वॉव वॉव वॉव वॉव वॉव वॉव वॉव !ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई
रच्याकने स्टार फिश कुठे पाहिलास रे?
मला फार इच्छा आहे पहायची
जिप्स्या... काय रे
जिप्स्या... काय रे नुस्तेच फॉटोज काढलेस??????
आम्ही असतो तिथे तर तुला बहुतेक फोटो काढायला मिळालेच नस्ते
जागुले... मस्त!!मस्त!!!!मस्त!!!!!!!!!!
तुझ्याकडे टपकण्याची संधी न घेतल्याने पुन्हा एकदा रिग्रेट रिग्रेट>>>>
त्रासदायक आहेत.
त्रासदायक आहेत.
सुरमई आणि बांगडे मस्त
सुरमई आणि बांगडे मस्त दिसतायत...
त्रासदायक आहेत. >> +१ जागूला
त्रासदायक आहेत. >> +१ जागूला पण बंदी घालायला हवी माशां चे फोटो, रेसिपी टाकयला :;)
जिप्सी.... या कृत्याबद्दल पाप
जिप्सी.... या कृत्याबद्दल पाप लागणार तुला! इतके तोंपासु फोटोज का टाकावे म्हणते मी!!
मस्त... एकसे एक फोटोज आहेत सगळे.
खल्लास!!!! जिप्सी, जुग जुग
खल्लास!!!! जिप्सी, जुग जुग जियो बेटा.
मत्स्य पुराण लिहिलेलं प्रचि, तंदुरवरचं पापलेट, प्रचि १६ आणि जागुडीच्या घरच्या माशाच्या तुकड्या अन कोलंबी ..... अ प्र ति म!
जिप्स्याने फक्त फोटो काढले
जिप्स्याने फक्त फोटो काढले समोर असुन पण टेस्ट नाही केले >>> जागू, अगं मला बोलावलं असतस तर मी फोटो न काढता टेस्ट केले असते की!
मस्तंच रे! सगळेच फोटोज छान
मस्तंच रे! सगळेच फोटोज छान आहेत, प्रची १, १६ आणि २० जास्त आवडलेले
लै भारी रे जिप्सी ..... आज
लै भारी रे जिप्सी .....
आज रविवारची सगळी मत्स्यप्रेमी मंडळी सक्काळी सक्काळी बाजारातच गेलेली असणार ....
परत आल्यावर अगदी आवडीने बघतील तुझी ही थीम...
मस्त मस्त फोटोज!!! जिप्स्या,
मस्त मस्त फोटोज!!!
जिप्स्या, तु मासे खात नाहिस??
अप्रतिम प्रचि ! खरंच रविवार
अप्रतिम प्रचि ! खरंच रविवार सार्थकीं लागला ! धन्यवाद.
[<< जिप्स्या, तु मासे खात नाहिस??>> या अशुभ शंकेने मात्र घशांत कुठेतरी कांटा अडकल्यासारखं वाटलं ! आपल्या घरच्या मानसाबद्दल अशी शंका ? ]
जल्ला फोटो पाहून काळीज करपटला
जल्ला फोटो पाहून काळीज करपटला !!
तोंपासु... मस्त जिप्स्या
तोंपासु...
मस्त जिप्स्या
जिप्सी … कालच मत्स्य होती
जिप्सी … कालच मत्स्य होती आज मत्स्य पुराण सुंदर आहेत सगळे फोटो
प्रचि १६ जास्त आवडला । पाठमोरे ग्राहक आणि त्यांना पाहणाऱ्या सुरमईच्या शेपट्या
>>जल्ला फोटो पाहून काळीज
>>जल्ला फोटो पाहून काळीज करपटला !!>> +१०००००००० किबोर्ड भिजलो रे
ईतके फोटो टाकून जिप्स्या स्वतः फक्त मांदेलीच खातो ना?
>>जल्ला फोटो पाहून काळीज
>>जल्ला फोटो पाहून काळीज करपटला !!>> +१०००००००००००००० :लाळ गाळणारी बाहुली:
जल्ला फोटो पाहून काळीज करपटला
जल्ला फोटो पाहून काळीज करपटला !!
महान विधान !
मस्त रे फोटो. बघून खायला कधी
मस्त रे फोटो. बघून खायला कधी मिळतात असे वाटले.
लोला + १. त्रासदायक !
लोला + १. त्रासदायक !
लईच भारी आहेत
लईच भारी आहेत
तोंपासु...........................
फोटॉ लै भारी. मासे खात
फोटॉ लै भारी.
मासे खात नसल्याने अज्याबातच त्रास नाही झाला.
जिप्स्या.. मस्तच एकदम.
जिप्स्या.. मस्तच एकदम.
गुर्जी काय ऐकत नाय!
गुर्जी काय ऐकत नाय!
अप्रतीम ..............जल्ला
अप्रतीम ..............जल्ला मासा खाल्ला नाय म्हजे काय , नुसताच बघर राव्लास
जल्ला फोटो पाहून काळीज करपटला
जल्ला फोटो पाहून काळीज करपटला !!>>>>++++११११११११
च्या मारी... आधीच भुकेची वेळ
च्या मारी...
आधीच भुकेची वेळ आणि त्यात तुझे हे असले फोटो...
पोटात आता कांगारू उड्या मारायला लागलेत.
Pages