Submitted by विनार्च on 8 April, 2013 - 07:57
कालच हॉबी आयडिया मधून paper quilling tool आणल अन आज तयार ही झाल आमच कार्ड.
मुलांसाठी खरच सोप्प आहे हे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्यूट आहे.
क्यूट आहे.
मस्त आहे. एकदम गोड दिसतेय
मस्त आहे. एकदम गोड दिसतेय
लेकीची मैत्रीण paper quilling चे दागीने करते. कानातले वगेरे.
व्हेरी क्यूट.
व्हेरी क्यूट.
खूपच गोडुलं आहे. पक्षी तर
खूपच गोडुलं आहे.:स्मित: पक्षी तर फारच बोलका.
एकदम झकास
एकदम झकास
मस्त बनवले आहे!
मस्त बनवले आहे!
क्युट
क्युट
खूप गोड!
खूप गोड!
गोड दिसतेय.....सुरेख
गोड दिसतेय.....सुरेख
असला शांत क्युट सूर्य कधी
असला शांत क्युट सूर्य कधी पाहिला नव्हता. मस्त.
फारच मस्त
फारच मस्त
खुप सुंदर.
खुप सुंदर.
खूप धन्यवाद! सुट्टी सुरु
खूप धन्यवाद!
सुट्टी सुरु झाली आहे दुपारच्या वेळी मुलांना घरात अडकवून ठेवण्यासाठी हा प्रकार चांगला वाटला. सवय होइ पर्यंत सोबत बसाव लागत. (मॉरल बुस्ट करायला कारण त्या गुंडाळ्या करणे मुलांना सुरवातीला कंटाळवाण्या वाटतात पण एकदा त्यांना समजल की त्यांपासून आपण काय काय करु शकतो की गाडी सुस्साट सुटते)